Maps मध्ये तुम्हाला आवडू शकणारी ठिकाणे पाहणे

तुम्हाला आवडू शकणारी ठिकाणे प्रदर्शित करण्यासाठी Google Maps तुमचे डिव्हाइस आणि इतर Google उत्पादनांमधील माहिती वापरते.

Maps तुम्हाला आवडू शकणारी ठिकाणे कसे निवडते

तुम्हाला कोणती ठिकाणे दाखवायची ते निवडण्यासाठी, Google Maps हे Google खाते सेटिंग्जमधून डेटा वापरते. तुम्हाला सूचना मिळतात याची खात्री करण्यासाठी, खालील सेटिंग्ज सुरू करा.

  • वेब आणि ॲप ॲक्टिव्हिटी: यामध्ये तुमचे शोध, Chrome इतिहास आणि इतर ॲप्सद्वारे शेअर केलेल्या ॲक्टिव्हिटीचा समावेश असू शकतो. हे सेटिंग सुरू असते तेव्हा, तुम्ही अलीकडे शोधलेल्या ठिकाणांच्या सूचना तुम्हाला दिसतील.
  • स्थान इतिहास: तुम्ही तुमच्या डिव्हाइसमध्ये साइन इन करता तेव्हा, तुम्ही भेट देता त्या ठिकाणांचा एक नकाशा तयार करते. स्थान इतिहास सुरू असते तेव्हा, तुम्ही भेट दिलेल्या ठिकाणांच्या सूचना तुम्हाला दिसतील.
  • डिव्हाइसची माहिती: तुमच्या फोनमधील तुमचे संपर्क, कॅलेंडर नोंदी, आणि ॲप यांसारखी माहिती Google ला कळू देते.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
13744094464703479707
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
76697
false
false