सूचना

आगामी महिन्यांमध्ये, स्थान इतिहास सेटिंगचे नाव बदलून टाइमलाइन केले जाईल. तुमच्या खात्यासाठी स्थान इतिहास सुरू केलेले असल्यास, तुम्हाला कदाचित तुमच्या ॲप आणि खाते सेटिंग्जमध्ये टाइमलाइन दिसेल.

ठिकाणाला खाजगी लेबल देणे

तुम्ही तुमच्या नकाशावर ठिकाणांसाठी खाजगी लेबल जोडू शकता. लेबल केलेल्या जागा या तुमच्या नकाशावर, शोध सूचनांमध्ये, सेव्ह केलेले ठिकाण सेव्ह करा आणि Google Photos यांमध्ये दिसतात.

लेबल जोडण्यासाठी, खालील पायऱ्या फॉलो करा.

  1. Google Maps ॲप Maps उघडा.
  2. पत्ता शोधा किंवा नकाशावरील ठिकाणाला स्‍पर्श करून आणि धरून ठेवून पिन ड्रॉप करा.
  3. तळाशी, स्थानाच्या नावावर टॅप करा.
  4. लेबल वर टॅप करा.

टिपा:

  • व्यवसायाला लेबल जोडण्यासाठी, ठिकाणाच्या पेजवर जा आणि आणखी 더보기 आणि त्यानंतर लेबल जोडा वर टॅप करा.
  • ठिकाणाला लेबल देण्यासाठी तुम्ही वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी सुरू करणे आवश्यक आहे.
लेबल संपादित करणे
  1. Google Maps ॲप Maps उघडा.
  2. सेव्ह केलेली ठिकाण सेव्ह करा वर टॅप करा. "तुमच्या सूची" अंतर्गत, लेबल केलेली वर टॅप करा.

  3. तुम्हाला संपादित करायच्या असलेल्या लेबलवर टॅप करा.
  4. तळाशी, ठिकाणाच्या नावावर किंवा पत्त्यावर टॅप करा.
  5. लेबल संपादित करा वर टॅप करा.
  6. नवीन लेबलचे नाव एंटर करा.
  7. पूर्ण झाले टॅप करा.
लेबल हटवणे
  1. Google Maps ॲप Maps उघडा.
  2. सेव्ह केलेली ठिकाण सेव्ह करा वर टॅप करा. "तुमच्या सूची" अंतर्गत, लेबल केलेली वर टॅप करा.

  3. तुम्हाला हटवायचे असलेले लेबल शोधा.
  4. तुम्हाला हटवायच्या असलेल्या लेबलच्या बाजूला, आणखी 더보기 आणि त्यानंतर लेबल काढून टाका वर टॅप करा. 
  5. तुम्हाला "तुम्ही नाव दिलेले ठिकाण काढून टाकले" असा मेसेज दिसेल. तुम्हाला लेबल हटवायचे नसल्यास, पहिल्यासारखे करा वर टॅप करा.
नकाशावर लेबल केलेले ठिकाण शोधणे
  1. Google Maps ॲप Maps उघडा.
  2. सेव्ह केलेली ठिकाण सेव्ह करा वर टॅप करा. "तुमच्या सूची" अंतर्गत, लेबल केलेली वर टॅप करा.

  3. तुम्हाला नकाशावर पाहायच्या असलेल्या लेबलवर टॅप करा.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
8669576671850101895
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
76697
false
false