ठिकाणाला खाजगी लेबल देणे

तुम्ही तुमच्या नकाशावर ठिकाणांसाठी खाजगी लेबल जोडू शकता. लेबल केलेल्या जागा या तुमच्या नकाशावर, शोध सूचनांमध्ये, सेव्ह केलेले ठिकाण सेव्ह करा आणि Google Photos यांमध्ये दिसतात.

लेबल जोडण्यासाठी, खालील पायऱ्या फॉलो करा.

  1. Google Maps ॲप Maps उघडा.
  2. पत्ता शोधा किंवा नकाशावरील ठिकाणावर टॅप करून आणि धरून ठेवून पिन ड्रॉप करा.
  3. तळाशी, स्थानाच्या नावावर टॅप करा.
  4. लेबल वर टॅप करा.

टिपा:

लेबल संपादित करणे
  1. Google Maps ॲप Maps उघडा.
  2. सेव्ह केलेली ठिकाण सेव्ह करा वर टॅप करा. "तुमच्या सूची" अंतर्गत, लेबल केलेली वर टॅप करा.

  3. तुम्हाला संपादित करायच्या असलेल्या लेबलवर टॅप करा.
  4. तळाशी, ठिकाणाच्या नावावर किंवा पत्त्यावर टॅप करा.
  5. लेबल वर टॅप करा.
  6. नवीन लेबलचे नाव एंटर करा.
  7. लेबल जोडा वर टॅप करा.
लेबल हटवणे
  1. Google Maps ॲप Maps उघडा.
  2. सेव्ह केलेली ठिकाण सेव्ह करा वर टॅप करा. "तुमच्या सूची" अंतर्गत, लेबल केलेली वर टॅप करा.

  3. तुम्हाला हटवायच्या असलेल्या लेबलच्या बाजूला, आणखी आणखी आणि त्यानंतर लेबल काढून टाका वर टॅप करा.
  4. तुम्हाला "तुमचे लेबल काढून टाकले" असा मेसेज दिसेल. तुम्हाला लेबल हटवायचे नसल्यास, पहिल्यासारखे करा वर टॅप करा.
नकाशावर लेबल केलेले ठिकाण शोधणे
  1. Google Maps ॲप Maps उघडा.
  2. सेव्ह केलेली ठिकाण सेव्ह करा वर टॅप करा. "तुमच्या सूची" अंतर्गत, लेबल केलेली वर टॅप करा.

  3. तुम्हाला नकाशावर पाहायच्या असलेल्या लेबलवर टॅप करा.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
3589306282009944929
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
76697
false
false