सूचना

आगामी महिन्यांमध्ये, स्थान इतिहास सेटिंगचे नाव बदलून टाइमलाइन केले जाईल. तुमच्या खात्यासाठी स्थान इतिहास सुरू केलेले असल्यास, तुम्हाला कदाचित तुमच्या ॲप आणि खाते सेटिंग्जमध्ये टाइमलाइन दिसेल.

स्केल बार नेहमी दाखवणे

तुमच्या मोबाइल डिव्हाइसवर, तुम्ही नेहमी किंवा फक्त झूम इन किंवा झूम आउट करता तेव्हा, स्केल बार पाहू शकता.

टीप: तुम्ही तुमच्या कॉंप्युटरवर Google Maps वापरत असल्यास, तुम्ही स्केल बारची दृश्यमानता बदलू शकत नाही. तो नेहमी स्क्रीनच्या तळाशी उजवीकडे दिसेल.

स्केल बार पाहण्यासाठी:

  1. तुमच्या मोबाइल डिव्हाइसवर, Google Maps ॲप Google नकाशे उघडा.
  2. तुमचा प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षरेखात्याचे वर्तुळाकार चिन्ह वर टॅप करा.
  3. सेटिंग्ज Settings आणि त्यानंतर नकाशावर स्केल दाखवा वर टॅप करा.
  4. झूम इन आणि आउट करताना किंवा नेहमी निवडा.

 

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
14882559412335994293
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
76697
false
false