सूचना

आगामी महिन्यांमध्ये, स्थान इतिहास सेटिंगचे नाव बदलून टाइमलाइन केले जाईल. तुमच्या खात्यासाठी स्थान इतिहास सुरू केलेले असल्यास, तुम्हाला कदाचित तुमच्या ॲप आणि खाते सेटिंग्जमध्ये टाइमलाइन दिसेल.

जवळपासची ठिकाणे शोधणे आणि भाग एक्सप्लोर करणे

तुम्ही Google Maps मध्ये स्वारस्य असलेली ठिकाणे, करण्यासारख्या गोष्टी किंवा उल्लेखनीय स्थाने शोधू शकता. जवळपासची संग्रहालये, नवीन रेस्टॉरंट आणि प्रसिद्ध बार व क्लब यांसारखी ठिकाणे शोधा. तुम्ही Maps मध्ये या ठिकाणांची रेटिंग आणि तपशीलदेखील पाहू शकता.

महत्त्वाचे:

  • Google Maps मध्ये वेगवेगळ्या स्रोतांकडील आशय असतो. तुमच्या Maps च्या परिणामांमध्ये आमचे भागीदार, आमचे वापरकर्ते किंवा सार्वजनिक वेब यांच्या समावेशासह विविध स्रोतांकडील माहितीचा समावेश असू शकतो. आशय हा आमची आशय धोरणे किंवा लागू असलेल्या कायद्यांचे उल्लंघन करत असल्याचे आम्हाला आढळल्यास, Google तो काढून टाकू शकतो.
  • Maps मधील स्थानिक शोध परिणाम हे प्रामुख्याने सुसंबद्धता, अंतर आणि महत्त्व यांवर आधारित असतात. तुमच्या शोधासाठी सर्वोत्तम जुळणी शोधण्यात मदत करण्यासाठी हे घटक एकत्र केले जातात. उदाहरणार्थ, Google अल्गोरिदम हे असे ठरवू शकतात, की तुमच्यापासून जवळ असलेल्या व्यवसायापेक्षा तुमच्यापासून खूप दूर अंतरावर असलेल्या व्यवसायामध्ये तुम्ही शोधत असलेली गोष्ट असू शकते. त्यामुळे, स्थानिक परिणामांमध्ये तो आणखी वरच्या पातळीवर रँक करू शकतात.
  • Google Maps मधील परिणामांवर इतर कंपन्यांद्वारे केलेल्या पेमेंटचा प्रभाव नसतो. Google Maps मधील सशुल्क आशयाला लेबल लावले जाते.

स्वारस्य असलेली स्थानिक ठिकाणे ब्राउझ करणे

टीप: हे वैशिष्ट्य सगळीकडे उपलब्ध नाही.

तुम्ही लोकप्रिय बार, पेट्रोल पंप आणि ATM यांसारखे जवळपासचे व्यवसाय आणि ठिकाणे शोधू शकता. तुम्ही कामाचे तास, व्यवसायाचे फोन नंबर, रेटिंग आणि इतर माहिती हेदेखील शोधू शकता.

तुमच्या जवळपासच्या वर्गवाऱ्या शोधण्यासाठी:
  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Google Maps ॲप Google नकाशे उघडा.
  2. शोध बारच्या खाली, “रेस्टॉरंट, “कॉफी” किंवा “हॉटेल” यांसारख्या सूचनेवर टॅप करा.
    • इतर पर्याय ब्राउझ करण्यासाठी, अतिरिक्त सूचनांमध्ये स्क्रोल करा. अतिरिक्त वर्गवाऱ्यांसाठी, आणखी 더보기 वर टॅप करा.
Google सह शेअर केलेली माहिती व्यवस्थापित करा

तुमच्या ठिकाणाशी संबंधित माहिती तुमचा स्थान इतिहास यावरून मिळते. तुमचा स्थान इतिहास हा Google ला तुम्हाला उपयुक्त माहिती दाखवू देतो आणि शिफारशी करू देतो. तुम्ही तुमच्या डिव्हाइससह कुठे गेला होतात यावर स्थान इतिहास आधारित आहे. तुम्ही स्थान इतिहास सुरू केला असेल आणि तुमचे Google खाते वापरून साइन इन केले असेल तरच तुमची माहिती शेअर केली जाते. या शिफारशी फक्त तुम्ही पाहू शकता.

स्थान इतिहास बंद करण्यासाठी आणि भविष्यातील शिफारशींचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी, तुमचा स्थान इतिहास कसा व्यवस्थापित करायचा याबद्दल जाणून घ्या.

तुमच्या भागातील नवीनतम गोष्टी एक्सप्लोर करा

तुमच्या भागातील स्थानिक लोक, जवळपास असलेले व्यवसाय आणि आणखी बऱ्याच गोष्टींचे नवीनतम अपडेट मिळवण्यासाठी:

  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Google Maps ॲप Google नकाशे उघडा.
  2. At the bottom, tap Explore Explore.

टीप: एक्सप्लोर करा टॅबविषयी अधिक जाणून घ्या.

 

तुमच्या स्वारस्यानुसार इव्‍हेंट फिल्टर करा

तुम्ही विशिष्ट प्रकारांमध्ये इव्‍हेंट फिल्टर करू शकता. इव्‍हेंट फिल्टर करण्यासाठी:

  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Google Maps ॲप Google नकाशे उघडा.
  2. तळाशी, एक्सप्लोर करा वर टॅप करा.
  3. "आगामी इव्‍हेंट" या अंतर्गत, आणखी इव्‍हेंट पहा वर टॅप करा.
  4. “आणखी इव्‍हेंट शोधा” या अंतर्गत, हव्या असलेल्या इव्‍हेंटवर टॅप करा.

संबंधित स्रोत

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
8767920041921598700
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
76697
false
false