सूचना

आगामी महिन्यांमध्ये, स्थान इतिहास सेटिंगचे नाव बदलून टाइमलाइन केले जाईल. तुमच्या खात्यासाठी स्थान इतिहास सुरू केलेले असल्यास, तुम्हाला कदाचित तुमच्या ॲप आणि खाते सेटिंग्जमध्ये टाइमलाइन दिसेल.

अंतर्गत नकाशे वापरून बिल्डिंगच्या आतमध्ये पाहणे

तुम्ही काही ठिकाणांना भेट देण्याआधी ती आतून कशी दिसतात ते पाहू शकता. Google Maps वर, तुम्ही पुढील गोष्टी पाहू शकता:

  • स्टोअर, विमानतळे आणि हॉटेल यांसारख्या ठिकाणांचा आतील भाग.
  • इतर लोकांनी अपलोड केलेल्या ठिकाणांचे फोटो.

ठिकाणाचा आतील भाग पाहण्यासाठी, खालील पायऱ्या फॉलो करा.

  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Google Maps ॲप Google नकाशे उघडा.
  2. सर्वात वरती, सर्च बॉक्सवर टॅप करा आणि ठिकाणाचे नाव किंवा पत्ता टाइप करा.
  3. तळाशी, ठिकाणाच्या नावावर किंवा पत्त्यावर टॅप करा.
  4. तुम्हाला फोटो दिसेपर्यंत स्क्रोल करा आणि 360 फोटोवर टॅप करा. टीप: 360 फोटोमध्ये मार्ग दृश्य चिन्ह 360 फोटो असते
  5. या स्थानाचे आणखी फोटो पाहण्यासाठी, फोटो वर टॅप करा.

टीप: 360 फोटो सर्व स्थानांवर उपलब्ध नाहीत.

एखाद्या ठिकाणाचा आतील भाग एक्सप्लोर करणे

  • पुढे किंवा मागे चालण्यासाठी, पांढऱ्या अ‍ॅरोवर टॅप करा.
  • डावीकडे किंवा उजवीकडे पॅन करण्यासाठी, स्क्रीनवर स्‍वाइप करा.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
15155256230129108029
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
76697
false
false