सूचना

आगामी महिन्यांमध्ये, स्थान इतिहास सेटिंगचे नाव बदलून टाइमलाइन केले जाईल. तुमच्या खात्यासाठी स्थान इतिहास सुरू केलेले असल्यास, तुम्हाला कदाचित तुमच्या ॲप आणि खाते सेटिंग्जमध्ये टाइमलाइन दिसेल.

Google Maps ॲपमध्ये तुमची वाहन प्रोफाइल सेट करणे

Note: This feature is only available on Android phones and tablets.

तुम्ही कार चालवत असल्यास, Google Maps मध्ये वाहन प्रोफाइल तयार करू शकता.

तुमच्या वाहनाची सेटिंग्ज बदला

  1. तुमच्या मोबाइल डिव्हाइसवर, Google Maps ॲप Maps उघडा.
  2. तुमचा प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षरे खात्याचे वर्तुळाकार चिन्ह आणि त्यानंतर सेटिंग्ज Settings आणि त्यानंतर तुमचे वाहन वर टॅप करा.
  3. तुम्ही ड्राइव्ह करता त्या वाहनानुसार, तुमच्या इंजीनचा प्रकार निवडा:
    • तुम्ही अंतर्गत ज्वलन इंजीन असलेले वाहन ड्राइव्ह करत असल्यास, गॅस किंवा डिझेल निवडा.
    • तुम्ही काँप्रेस्ड नॅचरल गॅस (CNG) किंवा लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस (LPG) वर चालणारे वाहन ड्राइव्ह करत असल्यास, गॅस निवडा.
    • तुम्ही बहुतांशी इंधनावर चालणारे हायब्रिड किंवा प्लग-इन हायब्रिड वाहन ड्राइव्ह करत असल्यास, हायब्रिड निवडा.
      • लागू असल्यास, कंपॅटिबल प्लग आणि अडॅप्टर निवडा.
    • तुम्ही बहुतांशी विजेवर चालणारे इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) किंवा प्लग-इन हायब्रिड वाहन ड्राइव्ह करत असल्यास, इलेक्ट्रिक निवडा.
      • कंपॅटिबल प्लग आणि अडॅप्टर निवडा.

तुम्हाला चालकांसाठी दिशानिर्देश मिळाल्यानंतर तुमची वाहन प्रोफाइल बदला

  1. तुमच्या मोबाइल डिव्हाइसवर, Google Maps ॲप Maps उघडा.
  2. नकाशावरील ठिकाण शोधा किंवा त्यावर टॅप करा.
  3. दिशानिर्देश वर टॅप करा.
  4. सर्वात वरती उजवीकडे, आणखी आणखी आणि त्यानंतर पर्याय आणि त्यानंतर तुमचे वाहन वर टॅप करा.
  5. तुमचा इंजीन प्रकार निवडा.

कंपॅटिबल ईव्ही चार्जिंग स्टेशन शोधणे

तुमची वाहन प्रोफाइल "हायब्रीड" किंवा "इलेक्ट्रिक" वर सेट केलली असल्यास, तुम्ही कंपॅटिबल ईव्ही प्लग उपलब्ध आहेत अशी चार्जिंग स्टेशन शोधू शकता:

  1. तुमच्या मोबाइल डिव्हाइसवर, Google Maps ॲप Maps उघडा.
  2. शोधा: चार्जिंग स्टेशन.
  3. “ईव्ही प्लग” अंतर्गत, कोणतेही प्लग किंवा तुमचे प्लग वर टॅप करा.

Google Maps सह तुमची वाहन प्रोफाइल कनेक्ट करा

Google Maps तुमच्या वाहनामध्ये इन बिल्ट असल्यास, तुम्ही ते तुमच्या मोबाइल डिव्हाइसवरील Google Maps ॲपशी कनेक्ट करू शकता. तुमच्या वाहनासाठी कंपॅटिबल प्लग तुमच्या वाहन प्रोफाइलमध्ये आणि तुमच्या चार्जिंग स्टेशन शोध परिणामांमध्ये आपोआप दिसतील.

  1. तुमच्या मोबाइल डिव्हाइसवर, Google Maps ॲप Maps उघडा.
  2. तुमचा प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षरे खात्याचे वर्तुळाकार चिन्ह आणि त्यानंतर सेटिंग्ज Settings आणि त्यानंतर तुमचे वाहन वर टॅप करा.
  3. "कनेक्ट केलेली वाहने" अंतर्गत, तुम्हाला कनेक्ट करायचे असलेले वाहन निवडा.

संबंधित स्रोत

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
1632414136333137114
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
76697
false
false