Google Maps वर ठिकाण पुन्हा उघडलेले किंवा बंद झालेले म्हणून मार्क करा

महत्त्वाचे: तुम्ही व्यवसाय ॲट्रिब्यूट फक्त निवडक देशांमध्ये आणि प्रदेशांमध्ये संपादित करू शकता.

तुम्हाला ठिकाण माहीत असल्यास, तुम्ही फीडबॅक देऊ शकता. फीडबॅकमुळे ठिकाणाचे कामकाजाचे स्टेटस बदलावे की नाही हे ठरवण्यात Google Maps ला मदत होते.

तुम्ही ठिकाणाचे स्टेटस पुढीलप्रमाणे मार्क करू शकता:

  • तात्पुरते बंद
  • कायमचे बंद
  • इथे अस्तित्वात नाही
  • दुसर्‍या ठिकाणाचे डुप्लिकेट
  • आक्षेपार्ह, हानिकारक किंवा दिशाभूल करणारे
  • लोकांसाठी उघडे नाही
  • नवीन स्थानावर हलवले
  • पुन्हा उघडले (ते बंद म्हणून दाखवत असल्यास)

ठिकाणाच्या तासांच्या आधारावर ते उघडे किंवा बंद असे मार्क करू नका. बंद असणे हे, ठिकाण अजूनही व्यवसायासाठी उघडे आहे किंवा नाही या संदर्भात आहे.

टिपा:

ठिकाण हलवले म्हणून मार्क करा

  1.  Google Maps Maps उघडा.
  2. ठिकाण शोधा किंवा ते नकाशावर निवडा.
  3. संपादन सुचवाआणि त्यानंतर बंद करा किंवा काढून टाका निवडा.
  4. "बंद करा किंवा काढून टाका" अंतर्गत, वेगळ्या स्थानी हलवा आणि त्यानंतर सबमिट करा निवडा.
टीप: तुम्हाला कायदेशीर कारणांमुळे काहीतरी काढून टाकणे आवश्यक आहे असे वाटत असल्यास, कायदेशीर विनंती सबमिट करा.

ठिकाण डुप्लिकेट म्हणून मार्क करा

  1. Google Maps Maps उघडा.
  2. ठिकाण शोधा किंवा ते नकाशावर निवडा.
  3. संपादन सुचवाआणि त्यानंतर बंद करा किंवा काढून टाका निवडा.
  4. "बंद करा किंवा काढून टाका" अंतर्गत, दुसऱ्या ठिकाणाचे डुप्लिकेट आणि त्यानंतर सबमिट करा निवडा.

ठिकाण अस्तित्वात नाही म्हणून मार्क करा

Google Maps त्या स्थानी नसलेले ठिकाण दाखवत असल्यास, ते अस्तित्वात नाही म्हणून मार्क करा.

  1. Google Maps Maps उघडा.
  2. ठिकाण शोधा किंवा ते नकाशावर निवडा.
  3. संपादन सुचवाआणि त्यानंतर बंद करा किंवा काढून टाका निवडा.
  4. "बंद करा किंवा काढून टाका" अंतर्गत, येथे अस्तित्वात नाही आणि त्यानंतर सबमिट करा निवडा.

ठिकाण तात्पुरते बंद म्हणून मार्क करा

  1. Google Maps Maps उघडा.
  2. ठिकाण शोधा किंवा ते नकाशावर निवडा.
  3. संपादन सुचवाआणि त्यानंतर बंद करा किंवा काढून टाका निवडा.
  4. "बंद करा किंवा काढून टाका" अंतर्गत, तात्पुरते बंद आणि त्यानंतर सबमिट करा निवडा.

ठिकाण कायमचे बंद म्हणून मार्क करा

  1. Google Maps Maps उघडा.
  2. ठिकाण शोधा किंवा ते नकाशावर निवडा.
  3. संपादन सुचवाआणि त्यानंतर बंद करा किंवा काढून टाका निवडा.
  4. "बंद करा किंवा काढून टाका" अंतर्गत, कायमचे बंद आणि त्यानंतर सबमिट करा निवडा.

व्यवसाय पुन्हा सुरू झाला म्हणून मार्क करा

  1. Google Maps Maps उघडा.
  2. तात्पुरते किंवा कायमचे बंद झाले आहे असे मार्क केलेले ठिकाण शोधा अथवा ते नकाशावर निवडा.
  3. एखादे संपादन सुचवा आणि त्यानंतर पुन्हा सुरू झाले आणि त्यानंतर सबमिट करा निवडा.

सुधारणा प्रकाशित करण्यासाठी असणारा प्रतीक्षा कालावधी

आम्ही तुमच्या संपादनांचे पुनरावलोकन करतो, त्यामुळे तुमचे बदल नकाशावर अपडेट होण्यासाठी काही वेळ लागू शकतो.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
6291479279623419665
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
76697
false
false