मार्ग दृश्य फोटो चिन्हे समजून घेणे

नेव्हिगेशन अनुभवामध्ये सुधारणा करण्यासाठी, विशिष्ट इमेजरी आणि चिन्हे नकाशावर कदाचित दाखवली जाऊ शकतात. कॉंप्युटरसाठी असलेल्या Google Maps वर मार्ग दृश्य शोधण्यासाठी तुम्ही पेगमॅन वापरता तेव्हा ही चिन्हे पाहू शकता.

टीप: मार्ग दृश्य वापरकर्ते आणि Google दोन्हीही मार्ग दृश्य फोटो जोडू शकतात.

मार्ग दृश्य फोटो प्रकार आणि कनेक्शन

मार्ग दृश्य फोटो कोणत्या प्रकारचा आहे आणि फोटो एकमेकांपासून साधारण किती अंतरावर घेतले आहेत, त्यानुसार तुम्ही फोटोच्यादरम्यान नेव्हिगेट करू शकता.

चिन्ह

वैशिष्ट्याचे नाव

वर्णन

मार्ग दृश्य

जवळपासच्या परिसराचे एकाहून अधिक 360 फोटो हे नेव्हिगेशनद्वारे कनेक्ट केले जातात. हे फोटो Google किंवा मार्ग दृश्य कंट्रिब्युटरद्वारे गोळा केले जाऊ शकतात.

फोटो पाथ

जवळपासच्या परिसराचे एकाहून अधिक 360 नसलेले फोटो नेव्हिगेशनद्वारे कनेक्ट केलेले असतात.

फोटो पाथ या वैशिष्ट्याला आता सपोर्ट नाही. नवीन फोटो पाथ Google Maps वर प्रकाशित केले जाऊ शकत नाहीत. तुम्ही मार्ग दृश्य स्टुडिओ मध्ये तुमचे प्रकाशित फोटो पाथ व्यवस्थापित करू शकता.

फोटो स्फियर

ज्यावेळी फक्त एकच 360 फोटो असतो आणि जवळपासच्या परिसराचे इतर फोटो नसतात.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
3919521711007230574
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
76697
false
false