सूचना

आगामी महिन्यांमध्ये, स्थान इतिहास सेटिंगचे नाव बदलून टाइमलाइन केले जाईल. तुमच्या खात्यासाठी स्थान इतिहास सुरू केलेले असल्यास, तुम्हाला कदाचित तुमच्या ॲप आणि खाते सेटिंग्जमध्ये टाइमलाइन दिसेल.

Google Maps गडद थीममध्ये वापरणे

तुम्ही तुमच्या मोबाइल डिव्हाइसवर Google Maps ची थीम बदलू शकता. गडद थीममुळे तुमची स्क्रीन वाचणे सोपे होते आणि बॅटरीचा वापर कमी करण्यात मदत होते.

टीप: तुम्ही Google Maps मध्ये एक्सप्लोर आणि नेव्हिगेट करता, तेव्हा गडद थीमसाठी वेगळी सेटिंग्ज असतात.

गडद मोड सुरू करा

  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Google Maps ॲप Maps उघडा.
  2. तुमचा प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षरे खात्याचे वर्तुळाकार चिन्ह आणि त्यानंतर सेटिंग्ज Settings आणि त्यानंतर गडद मोड वर टॅप करा.
  3. खालील पर्यायांपैकी एक पर्याय निवडा:
    • सुरू: सिस्टम सेटिंग्ज काहीही असली तरी Maps मध्ये गडद मोड नेहमी सुरू राहतो.
    • बंद: सिस्टम सेटिंग्ज काहीही असली तरी Maps मध्ये गडद मोड नेहमी बंद राहतो.
    • डिव्हाइस सेटिंगसारखे: iOS सिस्टम स्वरूप सेटिंग फॉलो करा.

तुम्ही नेव्हिगेट करत असताना गडद थीम सुरू करा

  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Google Maps ॲप Maps उघडा.
  2. तुमचा प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षरे खात्याचे वर्तुळाकार चिन्ह आणि त्यानंतर सेटिंग्ज Settings आणि त्यानंतर नेव्हिगेशन वर टॅप करा.
  3. “नकाशा डिस्प्ले” वर स्क्रोल करा.
  4. कलर स्‍कीमच्या अंतर्गत, पुढील पर्यायांवर टॅप करा:
    • सुरू करा: सिस्टीम सेटिंग्ज काहीही असली, तरीही Maps मध्ये गडद मोड सुरू करण्यासाठी.
    • बंद करा: सिस्टीम सेटिंग्ज काहीही असली, तरीही Maps मध्ये गडद मोड बंद करण्यासाठी.
    • डिव्हाइस सेटिंग आहे त्याप्रमाणेच: iOS सिस्टीमच्या स्वरूपासंबंधित सेटिंगमध्ये निवडलेली थीम फॉलो करण्यासाठी.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
3368542455108907235
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
76697
false
false