Chat मधून Gmail वर मेसेज फॉरवर्ड करणे

तुम्ही Google Chat मधून तुमच्या Gmail इनबॉक्समध्ये मेसेज फॉरवर्ड करू शकता. ईमेलमध्ये संभाषण थ्रेडमधील शेवटच्या ४ मेसेजचा समावेश आहे. नंतर, तुम्ही चॅट इतिहास बंद केल्यास, मेसेज तुमच्या इनबॉक्समध्ये राहतात.

तुमच्या इनबॉक्समध्ये ईमेल दिसण्यासाठी कमाल २ मिनिटे लागू शकतात.

टीप: तुम्ही तुमच्या इनबॉक्समध्ये २५ MB हून अधिक मेसेज फॉरवर्ड केल्यास, अटॅचमेंट समाविष्ट केल्या जात नाहीत.

  1. मेसेजवर पॉइंट करा आणि इनबॉक्समध्ये फॉरवर्ड करा  वर क्लिक करा.
  2. फॉरवर्ड केलेले मेसेज पाहण्यासाठी तुमच्या Gmail इनबॉक्समध्ये जा.

संबंधित स्रोत

अधिक मदत आवश्‍यक?

या पुढील पायर्‍या करून पाहा:

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
8386142603795685634
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
17
false
false
false