Gmail मध्ये साइन इन करणे

Gmail उघडण्यासाठी, तुम्ही कॉंप्युटरवरून साइन इन करू शकता किंवा तुमच्या फोन किंवा टॅबलेटवर Gmail अ‍ॅपवर तुमचे खाते जोडू शकता. तुम्ही साइन इन केल्यानंतर, तुमचा मेल पाहण्यासाठी इनबॉक्स उघडा.

ऑफिस किंवा शाळेमध्ये असताना Google अ‍ॅप्सचा पुरेपूर वापर करून घ्यायचा आहे का?  कोणत्याही शुल्काशिवाय Google Workspace चाचणीसाठी साइन अप करा.

साइन इन करा

  1. तुमच्या काँप्युटरवर, Gmail वर जा.
  2. तुमचा Google खाते ईमेल किंवा फोन नंबर आणि पासवर्ड एंटर करा.
    • माहिती आधीच भरलेली असल्यास आणि तुम्ही दुसरे खाते वापरून साइन केले असल्यास, दुसरे खाते वापरा वर क्लिक करा.
    • तुम्हाला साइन इन करा पेज दिसण्याऐवजी Gmail चे वर्णन करणारे पेज दिसल्यास, पेजच्या सर्वात वरती उजवीकडे, साइन इन करा वर क्लिक करा.

Gmail मध्ये साइन इन करा

टीप: तुम्ही सार्वजनिक कॉंप्युटरवर साइन इन केल्यास, कॉंप्युटर सोडण्यापूर्वी साइन आउट कराल याची खात्री करा. तुमचे नाही अशा डिव्हाइसवर साइन इन करणे हे कसे करावे याबद्दल जाणून घ्या.

समस्या ट्रबलशूट करणे

संबंधित स्रोत

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
12673713845377206594
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
17
false
false