Gmail सुरक्षा टीप

तुमचे Gmail खाते सुरक्षित ठेवण्यात मदत करण्यासाठी खालील पायऱ्या फॉलो करा. 

कोणीतरी तुमच्या खात्याचा अनधिकृत अ‍ॅक्सेस करत असल्याचे तुम्हाला वाटत असल्यास, तुमचा पासवर्ड त्वरित रीसेट करणे हे करा.

ऑफिस किंवा शाळेमध्ये असताना Google अ‍ॅप्सचा पुरेपूर वापर करून घ्यायचा आहे का?  कोणत्याही शुल्काशिवाय Google Workspace चाचणीसाठी साइन अप करा.

पहिली पायरी: सुरक्षा तपासणी पूर्ण करा

अतिरिक्त खाते सुरक्षिततेसाठी खाते रिकव्हरी जोडणे, २-टप्पी पडताळणी सेट करणे यांसारख्या गोष्टी करण्याकरिता सुरक्षा तपासणी पेजला भेट देऊन आणि तुमच्या खात्याच्या परवानग्या तपासून सुरूवात करा.

माझी सुरक्षा तपासणी सुरू करणे

दुसरी पायरी: Gmail च्या या सुरक्षितता टिपा फॉलो करा

क्लिष्ट पासवर्ड निवडा

पहिले, क्लिष्ट पासवर्ड कसा तयार करावा ते जाणून घ्या.

नंतर, तुमचा पासवर्ड बदलवा.

  1. साइन इन करा आणि सुुुुुरक्षा पृष्ठाला भेट द्या.
  2. पासवर्ड वर टॅप करा.
  3. स्क्रीनवरील सूचना फॉलो करा.
तुमची Gmail सेटिंग्ज तपासा

तुमचे ईमेल इतर कोणीही ॲक्सेस करत नाही हे सुनिश्चित करण्यासाठी तुम्ही काही सेटिंग्ज तपासू शकता.

  1. ब्राउझर वापरून, Gmail उघडा. तुम्ही ही सेटिंग्ज Gmail अ‍ॅपवरून तपासू शकत नाही.
  2. सर्वात वरती उजवीकडे, सेटिंग्ज सेटिंग्ज आणि त्यानंतर सर्व सेटिंग्ज पहा वर टॅप करा.
  3. तुमची सेटिंग्ज तपासण्यासाठी खालील टॅबवर टॅप करा.

साधारण टॅब

  • मजकूर योग्यरीत्या दिसत आहे हे सुनिश्चित करण्यासाठी तुमची स्वाक्षरी तपासा.
  • मजकूर योग्यरीत्या दिसत आहे हे सुनिश्चित करण्यासाठी तुमचा सुट्टीतील उत्तरप्रेषक तपासा आणि तुम्हाला याची आवश्यक नसल्यास ते सुरू केलेले नाही हे तपासा.

खाती आणि इंपोर्ट करा टॅब

  • सूचीबद्ध केलेले सर्व ईमेल ॲड्रेस तुमचे आहेत हे सुनिश्चित करण्यासाठी "म्हणून मेल पाठवा" तपासा.
  • तुमच्या खात्यामध्ये कोणत्याही अज्ञात लोकांना अॅक्सेस नाही हे पाहण्यासाठी "तुमच्या खात्यात अॅक्सेस मंजूर करा" तपासा.
  • सूचीबद्ध केलेले सर्व ईमेल ॲड्रेस तुमचे आहेत हे सुनिश्चित करण्यासाठी "इतर खात्यांवरून मिळालेला मेल पहा (POP3 वापरून)" हे तपासा.

फिल्टर आणि ब्लॉक केलेले अ‍ॅड्रेस टॅब

  • "यांना फॉरवर्ड करा" या फिल्टरचा वापर करून मेल आपोआप अज्ञात खात्यावर फॉरवर्ड केला जात नाही हे सुनिश्चित करण्यासाठी तपासा.
  • मेसेज आपोआप हटवणारे कोणतेही फिल्टर ("ते हटवा") तुम्ही सेट केले होते हे तपासा.

फॉरवर्ड करणे आणि POP/IMAP टॅब

  • तुमचे मेसेज अज्ञात खात्यावर फॉरवर्ड केले जात नाहीत हे तपासा.
  • तुमची POP किंवा IMAP सेटिंग्ज योग्य आहेत का त्याची पडताळणी करा.
Gmail ॲप अपडेट करा

तुम्ही तुमचे ॲप अपडेट करता तेव्हा, तुम्हाला नवीनतम सुरक्षा अपडेट मिळतात.

  1. Google Play स्टोअर वरील Gmail अॅप ला भेट द्या.
  2. अपडेट करा वर टॅप करा. तुम्हाला फक्त "उघडा" असे दिसत असल्यास, तुमच्याकडे नवीनतम आवृत्ती आहे.
घोटाळा, स्पॅम आणि फिशिंग यांची तक्रार करा

तुम्हाला वैयक्तिक किंवा आर्थिक माहिती विचारणारा एखादा संशयास्पद ईमेल मिळाल्यास, उत्तर देऊ नका किंवा मेसेजमधील कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका.

नको असलेले ईमेल ब्लॉक करणे किंवा घोटाळ्यांकडे दुर्लक्ष अथवा तक्रार करणे हे कसे करावे याबद्दल जाणून घ्या.

संबंधित स्रोत

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
11041745804677610822
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
17
false
false