सूचना

मधील किमान एक मेसेज संभवत: धोकादायक म्हणून अलीकडे ओळखला गेला आहे. फसवे ईमेल वैयक्तिक माहिती चोरण्यासाठी किंवा ऑनलाइन खात्यांमध्ये घुसखोरी करण्यासाठी वापरले जातात. फसव्या मेसेजपासून संरक्षण करण्यात मदत कशी करावी ते जाणून घ्या

समर्थित ब्राउझर

तुम्‍ही Chrome, Firefox आणि Safari सारख्‍या प्रसिद्ध ब्राउझरसह Gmail वापरू शकता.

Gmail चा सपोर्ट असलेले ब्राउझर

महत्त्वाचे: तुम्ही वापरत असलेला कोणत्याही ब्राउझरमध्ये कुकी आणि JavaScript सुरू केलेले असणे आवश्यक असेल.

Gmail या ब्राउझरच्या नवीनतम आणि आधीच्या आवृत्तीवर सर्वोत्तम काम करते:

तुमच्या ब्राउझरवर Gmail ला भेट देणे

  1. तुमच्या काँप्युटरवर gmail.com वर जा.
  2. Gmail मध्ये साइन इन करा.

ब्राउझर एरर ट्रबलशूट करणे

ब्राउझर सपोर्ट करत नाही

"या ब्राउझरला सपोर्ट नाही."

तुम्ही Gmail सह काम करत असलेला ब्राउझर वापरल्यास आणि हा एरर मेसेज मिळाल्यास, एखाद्या एक्स्टेंशनमुळे समस्या येऊ शकते. तुमच्या ब्राउझरचे एक्स्टेंशन बंद करून पहा.

तुम्ही Chrome वापरल्यास, एक्स्टेंशन व्यवस्थापित कसे करायचे ते जाणून घ्या.

JavaScript एरर

"Gmail मध्ये लॉग इन करण्यासाठी, तुमचा ब्राउझर JavaScript ला कुकी सेट करण्याची अनुमती देण्यासाठी सेट करणे आवश्यक आहे."

तुम्हाला हा मेसेज मिळाल्यास, तुमच्या ब्राउझरची सुरक्षितता सेटिंग्ज उघडा आणि तुमच्या विश्वसनीय साइटमध्ये https://mail.google.com जोडा.

"अरेरे! Gmail काम करणार नाही, कारण तुमच्या वेब ब्राउझरमध्ये JavaScript बंद केली आहे."

तुम्हाला हा मेसेज मिळाल्यास, JavaScript सुरू करा, त्यानंतर पेज रिफ्रेश करा. तुमची JavaScript सेटिंग्ज बदलण्याच्या सूचना ब्राउझरनुसार वेगळ्या आहेत, त्यामुळे योग्य मदत पेज शोधण्यासाठी JavaScript आणि तुमच्या ब्राउझरचे नाव शोधा.

तुम्ही Chrome वापरल्यास, साइट सेटिंग्ज कशी बदलावी हे जाणून घ्या.

कुकीसंबंधित एरर

"तुमच्या ब्राउझरच्या कुकीची कार्यक्षमता बंद केली आहे. कृपया ती सुरू करा."

तुम्हाला हा मेसेज मिळाल्यास, सूचना शोधण्यासाठी तुमच्या ब्राउझरचे नाव आणि कुकी शोधा. तुम्ही Chrome वापरल्यास, कुकी कशा सुरू कराव्यात हे जाणून घ्या.

अधिक मदत आवश्‍यक?

या पुढील पायर्‍या करून पाहा:

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
15091805073109751824
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
17
false
false