तुमचा पासवर्ड बदलणे किंवा तो रीसेट करणे

तुम्ही तुमचा पासवर्ड सुरक्षेच्या कारणांमुळे बदलू शकता किंवा तुम्ही तो विसरल्यास, रीसेट करू शकता. तुमचा Google खाते पासवर्ड Gmail आणि YouTube यांसारखी अनेक Google उत्पादने ॲक्सेस करण्यासाठी वापरला जातो.

ऑफिस किंवा शाळेमध्ये असताना Google अ‍ॅप्सचा पुरेपूर वापर करून घ्यायचा आहे का?  कोणत्याही शुल्काशिवाय Google Workspace चाचणीसाठी साइन अप करा.

तुमचा पासवर्ड बदलणे

  1. तुमच्या डिव्हाइसचे Settings ॲप उघडा आणि Google आणि त्यानंतर तुमचे Google खाते व्यवस्थापित करा वर टॅप करा.
  2. सर्वात वरती, सुरक्षा वर टॅप करा.
  3. "तुम्ही Google मध्ये कसे साइन इन करता" या अंतर्गत, पासवर्ड वर टॅप करा. तुम्हाला साइन इन करावे लागू शकते.
  4. तुमचा नवीन पासवर्ड एंटर करा, त्यानंतर पासवर्ड बदला वर टॅप करा.
    • टीप: तुम्ही मोबाइलवर तुमचा पासवर्ड एंटर करता, तेव्हा पहिले अक्षर केस सेन्सिटिव्ह नसते.

तुमचा पासवर्ड रीसेट करणे

  1. तुमचे खाते रिकव्‍हर करण्‍यासाठी या पायर्‍या फॉलो करा. हे तुमचे खाते असल्याचे कंफर्म करण्यासाठी तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील आणि ईमेल पाठवला जाईल.  तुम्हाला ईमेल न मिळाल्यास:

२. तुम्ही या खात्यासोबत आधी न वापरलेला पासवर्ड निवडा. क्लिष्ट पासवर्ड कसा तयार करायचा ते जाणून घ्या.

तुम्ही तुमचा पासवर्ड बदलल्यानंतर काय होते

तुम्ही तुमचा पासवर्ड बदलल्यास किंवा तो रीसेट केल्यास, तुम्हाला पुढील डिव्हाइसव्यतिरिक्त सर्व डिव्हाइसवरून साइन आउट केले जाईल:

तुमच्या पासवर्डशी संबंधित समस्यांचे निराकरण करा

तुम्हाला तुमचा पासवर्ड रीसेट करण्यात समस्या येत असल्यास किंवा तुमच्या खात्यामध्ये साइन इन करू शकत नसल्यास, आणखी मदत मिळवा.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
3015022376783968723
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
17
false
false