तुम्हाला पाठवलेल्या ईमेलसाठी इंडिकेटर दाखवणे

तुम्हाला पाठवलेले ईमेल शोधण्यासाठी, Gmail मध्ये इंडिकेटर सुरू करा. इंडिकेटर तुम्हाला पाठवलेल्या ईमेलच्या पुढे अ‍ॅरो जोडतात.

इंडिकेटर कसे काम करतात ते जाणून घ्या

ईमेलसाठी:

  • तुम्हाला आणि गटाला पाठवलेले: एक अ‍ॅरो () दिसतो.
  • फक्त तुम्हाला पाठवलेले: डबल ॲरो () दिसतो.
  • मेलिंग सूचीला पाठवलेले: कोणतेही अ‍ॅरो दिसत नाही.

इंडिकेटर सुरू करा

  1. तुमच्या काँप्युटरवर, Gmail वर जा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, सेटिंग्ज आणि त्यानंतर सर्व सेटिंग्ज पहा वर क्लिक करा.
  3. “साधारण” या अंतर्गत, “वैयक्तिक पातळी निर्देशक” विभागामध्ये, इंडिकेटर दाखवा वर क्लिक करा.
  4. पेजच्या तळाशी, बदल सेव्ह करा वर क्लिक करा.

सेटिंग्ज उघडा

संबंधित स्रोत

true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
13034744962122705413
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
17
false
false