मेसेज वाचलेले किंवा न वाचलेले म्हणून खूण करा

तुम्हाला मेसेज नंतर वाचण्यासाठी लक्षात ठेवायचा असल्यास, तुम्ही त्याला न वाचलेला म्हणून खूण करू शकता. तुम्ही मेसेज न उघडता वाचलेले म्हणूनदेखील मार्क करू शकता.

ऑफिस किंवा शाळेमध्ये असताना Google अ‍ॅप्सचा पुरेपूर वापर करून घ्यायचा आहे का?  कोणत्याही शुल्काशिवाय Google Workspace चाचणीसाठी साइन अप करा.

मेसेज न वाचलेला किंवा वाचलेला म्हणून मार्क करणे

  1. तुमच्या काँप्युटरवर, Gmail वर जा.
  2. मेसेजच्या डावीकडे, चौकटीत खूण करा.
  3. सर्वात वरती, न वाचलेले म्हणून मार्क करा किंवा वाचलेले म्हणून मार्क करा वर क्लिक करा.

सर्व मेसेज वाचलेले म्हणून मार्क करणे

  1. तुमच्या काँप्युटरवर, Gmail वर जा.
  2. तुमच्या इनबॉक्सच्या सर्वात वरती डावीकडे, तुमचे सर्व मेसेज निवडण्यासाठी चौकटीत खूण करा.
  3. सर्वात वरती, वाचलेले म्हणून मार्क करा वर क्लिक करा.

संबंधित स्रोत

true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
18399214565605340435
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
17
false
false