महत्त्वाचे:
- काही फायदे तुमच्या कुटुंब प्लॅनमधील सदस्यांसोबत शेअर केले जाऊ शकत नाहीत. शेअर करता येणाऱ्या फायद्यांबद्दल अधिक जाणून घ्या.
- काही वैशिष्ट्ये सर्व वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होण्याकरिता वेळ लागू शकतो.
- सर्व Google One प्लॅन तुम्हाला संपूर्ण Google Drive, Gmail, Google Photos आणि आणखी बऱ्याच गोष्टींवर वापरण्यासाठी आणखी स्टोरेज देतात. तुमचे सद्य स्टोरेज Google One सोबत कसे काम करते याबद्दल अधिक जाणून घ्या.
लागू असलेल्या Google One सदस्यत्व प्लॅनमध्ये देण्यात येणाऱ्या फायद्यांवर खालील निर्बंध लागू होतात.
Chrome मधील Gemini मध्ये ऑटोमॅटिक ब्राउझ करणे
- हे वैशिष्ट्य:
- फक्त यूएसमध्ये उपलब्ध आहे.
- १८ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे.
- Chrome ची 144 किंवा त्यावरील आवृत्ती असलेल्या वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. Google Chrome कसे अपडेट करावे हे जाणून घ्या.
- सध्या फक्त Google AI Pro आणि Google AI Ultra प्लॅनच्या सदस्यांसाठी उपलब्ध आहे.
- हे वैशिष्ट्य वापरण्यासाठी, वापरकर्त्यांनी Chrome मध्ये साइन इन केलेले असणे आवश्यक आहे.
- खरेदी केल्यानंतर, वापरकर्त्यांनी त्यांचा ब्राउझर रीस्टार्ट करणे आवश्यक आहे.
Deep Research
- हे वैशिष्ट्य सध्या १८ वर्षे किंवा त्याहून अधिक वय असलेल्या वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे.
- हे वैशिष्ट्य डेस्कटॉप आणि मोबाइलवर उपलब्ध आहे.
- हे वैशिष्ट्य वापरण्यासाठी, तुम्ही Gemini अॅप्समध्ये साइन इन केलेले असणे आवश्यक आहे. Gemini अॅप्समध्ये कसे साइन करावे हे जाणून घ्या.
Dreambeans
- फक्त १८ वर्षे किंवा त्याहून अधिक वय असलेल्या वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे.
- यूएसमध्ये Android आणि iPhone व iPad यांवर उपलब्ध आहे.
- सध्या फक्त इंग्रजीला अधिकृतपणे सपोर्ट आहे.
- इलिनॉय आणि टेक्सास यांमधील वापरकर्त्यांसाठी Google Photos शी कनेक्ट करणे उपलब्ध नाही.
Google Health Premium
- Fitbit Premium वापरण्यासाठी Google खाते, Fitbit मोबाइल अॅप, सुसंगत Android किंवा iOS डिव्हाइस आणि इंटरनेट कनेक्शन आवश्यक आहे. कंपॅटिबल डिव्हाइसबद्दल अधिक जाणून घ्या
- Premium आशय आणि वैशिष्ट्ये बदलाच्या अधीन आहेत, सर्व देशांमध्ये आणि प्रदेशांमध्ये उपलब्ध नाहीत व इंग्रजीमध्ये असू शकतात.
Google Flow
- हे वैशिष्ट्य फक्त १८ वर्षे किंवा त्याहून अधिक वय असलेल्या वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे.
- हे सध्या फक्त Google One AI प्लॅनच्या सदस्यांसाठी उपलब्ध आहे.
- Flow कुठे उपलब्ध आहे याबद्दल अधिक जाणून घ्या.
Gemini
- Gemini वापरण्यासाठी, तुमचे वय १३ वर्षांहून अधिक किंवा तुमच्या देशामधील लागू असलेल्या वयाइतके असणे आवश्यक आहे. Google खाती यांवरील आवश्यक वयाबद्दल अधिक जाणून घ्या.
- 2.5 Flash आणि 3 Pro यांसारखी Gems व Gemini मॉडेल ही १८ वर्षांहून कमी वयाच्या वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहेत, पण वापरकर्त्याचे वय हे देशातील लागू असलेल्या वयाहून अधिक असणे आवश्यक आहे.
- Gemini ची काही वैशिष्ट्ये फक्त निवडक भाषा यांमध्ये उपलब्ध आहेत.
- हे वैशिष्ट्य वेब, Android आणि iOS वर उपलब्ध आहे.
Gemini Spark
हे वैशिष्ट्य फक्त पुढील ठिकाणी उपलब्ध आहे:
- १८ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या वापरकर्त्यांसाठी.
- Gemini मोबाइल अॅप आणि gemini.google.com वरील Gemini वेब अॅपमध्ये.
Gemini Spark वापरण्यासाठी, तुम्ही ॲक्टिव्हिटी ठेवा सुरू करणे आवश्यक आहे.
Gemini Spark सारखी काही वैशिष्ट्ये ही विशिष्ट वापर मर्यादांच्या अधीन आहेत. अधिक जाणून घ्या.
Google Earth मधील Gemini च्या क्षमता
- Google Earth मध्ये Gemini च्या क्षमता वापरण्यासाठी, तुमचे वय १३ वर्षे किंवा तुमच्या देशामध्ये अथवा प्रदेशामध्ये लागू असलेले वय याहून अधिक असणे आवश्यक आहे. Google खाती यांसाठी आवश्यक वयाबद्दल अधिक जाणून घ्या.
- हे वैशिष्ट्य फक्त यूएसमध्ये आणि वेबवर उपलब्ध आहे.
- हे सध्या फक्त Google AI Pro आणि Google AI Ultra प्लॅनच्या सदस्यांसाठी उपलब्ध आहे.
Android Studio मधील Gemini
- Android Studio वापरण्यासाठी, तुमचे वय १८ वर्षे किंवा त्याहून अधिक असणे आवश्यक आहे.
Chrome मधील Gemini
- हे वैशिष्ट्य फक्त १८ वर्षे किंवा त्याहून अधिक वय असलेल्या वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे.
- सध्या फक्त यूएसमध्ये उपलब्ध आहे.
Gmail, Docs आणि आणखी बऱ्याच गोष्टींमधील Gemini
- Gmail, Docs आणि आणखी बऱ्याच गोष्टींसाठी असलेले Gemini वापरण्यासाठी, तुमचे वय १८ वर्षे किंवा त्याहून अधिक असणे आवश्यक आहे.
- Gmail, Docs आणि आणखी बऱ्याच गोष्टींसाठी असलेले Gemini फक्त निवडक भाषांमध्ये उपलब्ध आहे. Google Workspace साठी Gemini करीता सपोर्ट असलेल्या भाषांबद्दल अधिक जाणून घ्या.
- Google Vids ची काही वैशिष्ट्ये जर्मनीमध्ये उपलब्ध नाहीत.
Google AI Studio
- Google AI Studio वापरण्यासाठी, तुमचे वय १८ वर्षे किंवा त्याहून अधिक असणे आवश्यक आहे.
- सध्या फक्त Google AI Pro आणि Google AI Ultra प्लॅनच्या सदस्यांसाठी उपलब्ध आहे.
- Veo चा अॅक्सेस मिळवण्यासाठी सशुल्क API की आवश्यक आहे.
- बिल्ड वैशिष्ट्य वापरून विकसित केलेली अॅप्स प्रकाशित करण्यासाठी Google Cloud Platform (GCP) प्रोजेक्ट आणि सशुल्क Gemini API की यांसह Cloud Run आवश्यक आहे.
- Google AI Studio च्या तुमच्या वापरावर Gemini API च्या अतिरिक्त सेवा अटी आणि Google गोपनीयता धोरण लागू होते. Google तुमचा डेटा कसा वापरते याबद्दल अधिक जाणून घ्या.
Google Antigravity
- Google Antigravity वापरण्यासाठी, तुमचे वय १८ वर्षे किंवा त्याहून अधिक असणे आवश्यक आहे.
- फक्त Google AI Pro आणि Google AI Ultra प्लॅनच्या सदस्यांसाठी उपलब्ध आहे.
- प्रॉम्प्ट आणि सूचना यांसाठी फक्त इंग्रजीला सपोर्ट आहे.
- प्रक्रिया क्षमता उपलब्धतेनुसार असेल आणि त्याची हमी नाही.
- हे वैशिष्ट्य Windows, macOS आणि Linux यांसाठी डेस्कटॉप अॅप म्हणून उपलब्ध आहे.
या वैशिष्ट्यामध्ये सुधारणा करण्यात मदत करण्यासाठी, फीडबॅक द्या.
Google Home Premium
फॅमिलियर फेस डिटेक्शन
- हे काही देशांमध्ये किंवा प्रदेशांमध्ये आणि इलिनॉयमध्ये वापरल्या जाणाऱ्या डिव्हाइससाठी उपलब्ध नाही.
- नोटिफिकेशन, रिमोट कंट्रोल, साउंड डिटेक्शन, व्हिडिओ स्ट्रीमिंग आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग यांसाठी काम करणारे इंटरनेट, वाय-फाय व Google Home ॲप आवश्यक आहे.
साउंड डिटेक्शन
- काच फुटल्यावर किंवा तुमचा धूर अलार्म वाजत असताना पात्र Nest डिव्हाइस तुम्हाला कळवतात.
- हे फक्त यूएस मध्ये Google Home अॅपद्वारे उपलब्ध आहे.
- नोटिफिकेशन, रिमोट कंट्रोल, साउंड डिटेक्शन, व्हिडिओ स्ट्रीमिंग आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग यांसाठी काम करणारे इंटरनेट, वाय-फाय व Google Home ॲप आवश्यक आहे.
९११ आणीबाणी कॉलिंग
- हे फक्त यूएस मध्ये आणि Google Home अॅपद्वारे इंग्रजीमध्ये उपलब्ध आहे.
- हे नेटवर्क कनेक्टिव्हिटीवर अवलंबून असते आणि सेटअपदरम्यान तुम्ही पुरवलेल्या पत्त्याच्या अंतर्गत येणाऱ्या ९११ कॉल सेंटरशी तुम्हाला कनेक्ट करेल.
- हे सर्व भागांमध्ये उपलब्ध नसू शकते.
- वायरलेस डिव्हाइस ही आणीबाणीतील कम्युनिकेशनसाठी अवलंबून राहता येण्यासारखी नाहीत.
Google Home Premium प्रगत अपग्रेडसह २४/७ व्हिडिओ इतिहास
- हे वायर्ड Nest कॅमेरा आणि वायर्ड Nest Doorbell साठी उपलब्ध आहे.
- पर्यायी वायर्ड इंस्टॉलेशनसह, बॅटरी वापरणाऱ्या Nest Doorbell साठी उपलब्ध नाही.
Google Photos चे जनरेटिव्ह AI (फोटो टू व्हिडिओ आणि रीमिक्स)
- फोटो टू व्हिडिओ आणि रीमिक्स वापरण्यासाठी, तुमचे वय १८ वर्षांहून अधिक किंवा तुमच्या देशामधील लागू असलेले वय असणे आवश्यक आहे. Google खाते वरील आवश्यक वयाबद्दल अधिक जाणून घ्या.
- ही वैशिष्ट्ये सध्या यूएसमध्ये Android डिव्हाइसवर, iPhone वर आणि iPad वर उपलब्ध आहेत.
Google Store क्रेडिट
- हे फक्त पुढील ठिकाणी उपलब्ध आहे:
- ऑस्ट्रेलिया
- कॅनडा
- जर्मनी
- यूके
- यूएस
- हे फक्त Google One प्लॅन व्यवस्थापकांसाठी उपलब्ध आहे.
- फक्त काही विशिष्ट डिव्हाइस आणि ॲक्सेसरी स्टोअर क्रेडिट मिळवण्यास पात्र आहेत, लागू कमाल मर्यादेपर्यंत.
Google TV क्रीएट हब
- क्रीएट हब अॅक्सेस करण्यासाठी, पुढील गोष्टी आवश्यक आहेत:
- तुमचे वय १८ वर्षे किंवा त्याहून अधिक असणे.
- तुम्ही यूएसमध्ये असणे.
- तुम्ही Gemini ने युक्त असलेले TCL Google TV डिव्हाइस वापरत असणे.
Google Workspace प्रीमियम वैशिष्ट्ये
- हे ५० हून अधिक देश आणि प्रदेशांमध्ये उपलब्ध आहे. Google Workspace प्रीमियम सध्या कुठे उपलब्ध आहे ते जाणून घ्या.
- Google Meet साठी वर्धित वैशिष्ट्ये फक्त सिस्टीम आवश्यकता पूर्ण करणाऱ्या डिव्हाइसवर उपलब्ध आहेत. Google Meet वापरण्यासाठी तुम्हाला काय आवश्यक आहे ते जाणून घ्या.
- Google Vids ची काही वैशिष्ट्ये जर्मनीमध्ये उपलब्ध नाहीत.
Google Search मधील "AI ला किंमत पाहायला सांगा" वैशिष्ट्य
- हे वैशिष्ट्य उपलब्ध आहे:
- यूएसमध्ये आणि इंग्रजी भाषेमध्ये.
- साइन-इन केलेल्या वापरकर्त्यांसाठी.
- Google Search च्या वेब, Android आणि iOS आवृत्त्यांवर.
- Search इतिहासाने सर्वोत्तम काम करावे, यासाठी वेब आणि ॲप ॲक्टिव्हिटी सुरू करा.
Jules
- Jules वापरण्यासाठी, तुमचे वय १८ वर्षे किंवा त्याहून अधिक असणे आवश्यक आहे.
- सध्या फक्त इंग्रजीला अधिकृतपणे सपोर्ट आहे.
- क्षमता उपलब्धतेनुसार असेल आणि तिची हमी नाही.
Gemini Notebook
AI द्वारे सक्षम केलेला संशोधन आणि लेखन असिस्टंट असलेल्या Gemini Notebook सह तुम्ही तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची असलेली माहिती समजून घेऊ शकता. Google AI Plus सह, Gemini Notebook तुम्हाला पुढील गोष्टी देते:
- साधारण प्लॅनच्या तुलनेत पुढील वैशिष्ट्यांसाठी उच्च मर्यादा:
- ऑडिओ अवलोकने
- फ्लॅशकार्ड
- इन्फोग्राफिक
- प्रश्नोत्तरे
- प्रश्नमंजुषा
- अहवाल
- स्लाइड
- व्हिडिओ अवलोकने
- स्रोत मर्यादा: प्रति नोटबुक कमाल १०० स्रोतांसह नोटबुकचा आकार वाढवला आहे
- अॅक्सेस: मुख्य टेंटपोल वैशिष्ट्यांचा आणखी अर्ली अॅक्सेस
Gemini Notebook मधील विशिष्ट मर्यादांबद्दल अधिक जाणून घ्या.
उपलब्धता:
- हे वैशिष्ट्य सध्या Google AI Plus आणि Gemini Notebook लाइव्ह असणाऱ्या देशांमध्ये उपलब्ध आहे.
- Gemini Notebook चा फायदा iOS आणि Android यांसाठी वेब व मोबाइलवर उपलब्ध आहे. Gemini Notebook च्या फायद्यांबद्दल अधिक जाणून घ्या.
- अल्जीरिया
- अमेरिकन समोआ
- अंगोला
- अँटिग्वा आणि बार्बुडा
- अर्जेंटिना
- अर्मेनिया
- अरुबा
- ऑस्ट्रेलिया
- ऑस्ट्रिया
- अझरबैजान
- बहामास
- बहारीन
- बांग्लादेश
- बेल्जियम
- बेलिझे
- बेनिन
- बर्मुडा
- बोलिव्हिया
- बोट्सवाना
- ब्राझील
- ब्रिटिश व्हर्जिन बेटे
- बल्गेरिया
- बुर्कीना फासो
- कंबोडिया
- कॅमेरून
- कॅनडा
- काबो व्हर्दे
- केमन बेटे
- चिली
- कोलंबिया
- कोस्टा रिका
- क्रोएशिया
- सायप्रस
- झेक प्रजासत्ताक
- डेन्मार्क
- डोमिनिकन प्रजासत्ताक
- इक्वेडोर
- इजिप्त
- एल साल्वाडोर
- एस्टोनिया
- फिजी
- फिनलँड
- फ्रान्स
- गॅबोन
- जॉर्जिया
- जर्मनी
- घाना
- जिब्राल्टर
- ग्रीस
- गुआम
- ग्वाटेमाला
- गिनी-बिसाउ
- गयाना
- हैती
- होंडूरास
- आइसलँड
- भारत
- इंडोनेशिया
- इराक
- आयर्लंड
- इस्त्राइल
- इटली
- जमैका
- जपान
- जॉर्डन
- कझाकस्तान
- केन्या
- कुवेत
- किरगिझस्तान
- लाओस
- लाटव्हिया
- लेबानन
- लायबेरिया
- लिक्टेनस्टाइन
- लिथुआनिया
- लक्झेंबर्ग
- मादागास्कर
- मालावी
- मलेशिया
- मालदीव्ज
- माली
- माल्टा
- मार्शल बेटे
- मॉरिशस
- मेक्सिको
- मायक्रोनेशिया
- मोल्डोव्हा
- मोनॅको
- मोरोक्को
- मोझांबिक
- नमिबिया
- नेपाळ
- नेदरलँड्स
- न्यूझीलँड
- निकाराग्वा
- नायजर
- नायजेरिया
- उत्तर मारियाना बेटे
- नॉर्वे
- ओमान
- पाकिस्तान
- पलाऊ
- पनामा
- पापुआ न्यू गिनी
- पराग्वे
- पेरु
- फिलीपीन्स
- पोलंड
- पोर्तुगाल
- पोर्टो रिको
- कतार
- रिपब्लिक ऑफ सायप्रस
- रोमानिया
- रवांडा
- सेंट किट्स आणि नेव्हिस
- सेंट ल्युसिया
- सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनडाइन्स
- समोआ
- साओ तोमे आणि प्रिन्सिपे
- सौदी अरेबिया
- सेनेगल
- सेशेल्स
- सिएरा लिओने
- सिंगापूर
- स्लोव्हाकिया
- स्लोव्हेनिया
- सॉलोमन बेटे
- दक्षिण अफ्रिका
- दक्षिण कोरिया
- स्पेन
- श्रीलंका
- सुदान
- सुरीनाम
- स्वीडन
- स्वित्झर्लंड
- तैवान
- ताजिकिस्तान
- टांझानिया
- थायलंड
- तिमोर-लेस्टे
- टोगो
- टोंगा
- त्रिनिदाद आणि टोबॅगो
- ट्यूनिशिया
- तुर्किये
- तुर्कमेनिस्तान
- युगांडा
- संयुक्त अरब अमिराती
- युनायटेड किंगडम
- यूनायटेड स्टेट्स
- युनायटेड स्टेट्स मायनर आउटलाइंग बेटे
- यू.एस. व्हर्जिन बेटे
- उरूग्वे
- उझ्बेकिस्तान
- वानाटू
- व्हेनेझुएला
- व्हिएतनाम
- येमेन
- झांबिया
- झिंबाब्वे
Gemini Notebook, AI द्वारे सक्षम केलेले संशोधन आणि लेखन असिस्टंट आहे ज्याच्या मदतीने वापरकर्ते त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाची असलेली माहिती समजून घेऊ शकतात. AI Pro सह, Gemini Notebook तुम्हाला पुढील गोष्टी देते:
- यांसारख्या वैशिष्ट्यांसाठी Plus प्लॅनमधील Gemini Notebook च्या तुलनेत उच्च मर्यादा:
- ऑडिओ अवलोकने
- फ्लॅशकार्ड
- इन्फोग्राफिक
- प्रश्नोत्तरे
- प्रश्नमंजुषा
- अहवाल
- Slides
- व्हिडिओ अवलोकने
- स्रोत मर्यादा: प्रति नोटबुक कमाल ३०० स्रोतांसह नोटबुकचा आकार वाढवला आहे
- अॅक्सेस: मुख्य टेंटपोल वैशिष्ट्यांचा प्राधान्य अॅक्सेस
Gemini Notebook मधील विशिष्ट मर्यादांबद्दल अधिक जाणून घ्या.
उपलब्धता:
- हे वैशिष्ट्य सध्या फक्त त्या देशांमध्ये उपलब्ध आहे जिथे Google AI Pro आणि Gemini Notebook उपलब्ध आहेत.
- Gemini Notebook चा फायदा आता वेबवर आणि iOS व Android साठी मोबाइलवर उपलब्ध असेल. Gemini Notebook च्या फायद्यांबद्दल अधिक जाणून घ्या.
संशोधन आणि विचार करण्याच्या प्रक्रियेमध्ये भागीदार असलेल्या Gemini Notebook च्या मदतीने वापरकर्ते त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाची असलेली माहिती समजून घेऊ शकतात. AI Ultra सह, Gemini Notebook तुम्हाला पुढील गोष्टी देते:
- यांसारख्या वैशिष्ट्यांसाठी Pro प्लॅनमधील Gemini Notebook च्या तुलनेत उच्च मर्यादा:
- ऑडिओ अवलोकने
- फ्लॅशकार्ड
- इन्फोग्राफिक
- प्रश्नोत्तरे
- प्रश्नमंजुषा
- अहवाल
- स्लाइड
- व्हिडिओ अवलोकने
- स्रोत मर्यादा: प्रति नोटबुक कमाल ६०० स्रोतांसह नोटबुकचा आकार वाढवला आहे
- अॅक्सेस: मुख्य टेंटपोल वैशिष्ट्यांचा सर्वोच्च प्राधान्य अॅक्सेस
Gemini Notebook मधील विशिष्ट मर्यादांबद्दल अधिक जाणून घ्या.
उपलब्धता:
- हे वैशिष्ट्य सध्या Google AI Ultra आणि Gemini Notebook लाइव्ह असणाऱ्या देशांमध्ये उपलब्ध आहे.
- Gemini Notebook चा फायदा मोबाइल आणि डेस्कटॉप यांवर उपलब्ध आहे.
- Gemini Notebook वापरण्यासाठी, तुमचे वय १३ वर्षांहून अधिक किंवा तुमच्या देशामधील लागू असलेल्या वयाइतके असणे आवश्यक आहे.
- विशिष्ट वैशिष्ट्यांमध्ये आणखी मर्यादित भाषा उपलब्धतादेखील असू शकते, जसे की ऑडिओ अवलोकने.
- निवडक भाषांमध्ये आणि १८० हून अधिक देशांमध्ये किंवा प्रदेशांमध्ये उपलब्ध आहे. Gemini Notebook बद्दल अधिक जाणून घ्या.
Project Genie
हे प्रायोगिक संशोधन प्रोटोटाइप आहे, ज्यामुळे वापरकर्त्यांना त्यांचे स्वतःचे परस्परसंवादी जग तयार करता येते, एक्सप्लोर करता येते आणि रीमिक्स करता येते.
- Project Genie वापरण्यासाठी, तुमचे वय १८ वर्षे किंवा त्याहून अधिक असणे आवश्यक आहे.
- क्षमता उपलब्धतेनुसार असेल आणि तिची हमी नाही.
YouTube Premium
- YouTube Premium वापरण्यासाठी, तुमचे वय १३ वर्षांहून अधिक किंवा तुमच्या देशामधील लागू असलेल्या वयाइतके असणे आवश्यक आहे. ऑस्ट्रेलियामधील YouTube अॅक्सेस निर्बंधांबद्दल अधिक जाणून घ्या.
- Google AI Ultra सदस्यांना अतिरिक्त शुल्काशिवाय YouTube Premium वैयक्तिक प्लॅनचा ॲक्सेस आहे. AI Ultra मध्ये YouTube Premium वैयक्तिक प्लॅन कुठे उपलब्ध आहे ते जाणून घ्या.
- Google AI Plus २ TB आणि Google AI Pro सदस्य (५ किंवा १० TB) हे त्यांच्या Google One सदस्यत्वामध्ये अॅड-ऑन म्हणून सूट दिलेल्या किमतीमध्ये YouTube Premium वैयक्तिक प्लॅन खरेदी करण्यास पात्र असू शकतात. तुमच्या Google One सदस्यत्वामध्ये YouTube Premium कसे जोडावे हे जाणून घ्या.
YouTube Premium Lite वैयक्तिक प्लॅन
- To use YouTube Premium Lite, you must be over 13 years old or the applicable age in your country. Learn more about YouTube access restrictions in Australia.
- Automatically included in certain paid Google AI Pro memberships and doesn't need activation. Learn more about managing existing YouTube Premium memberships.
- Available to new and existing, paid first-party and third-party Google AI Pro paid members.
- The YouTube Premium Lite benefit is unavailable until the free trials convert to a paid subscription.
- Available in select countries and regions. Learn where this benefit is supported.
- The benefits of YouTube Premium Lite are only for the plan manager.
- It’s not shareable across multiple accounts or family members and they won’t receive fewer ads, or other YouTube Premium Lite benefits.