तुमच्या व्यवसायासाठी Google Workspace ची प्रगत वैशिष्ट्ये हवी आहेत का?
आजच Google Workspace वापरून पहा!
तुम्ही Google Drive सह इमेज फाइल मजकुरामध्ये रूपांतरित करू शकता.
पहिली पायरी: फाइल तयार करा
सर्वोत्तम परिणामांसाठी, या टिपा वापरा:
- फॉरमॅट: तुम्ही PDFs (एकाहून अधिक पेज असलेले दस्तऐवज) किंवा फोटो फाइल रूपांतर करू शकता (.jpeg, .png आणि .gif)
- फाइलचा आकार: फाइल २ MB किंवा त्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
- रिझोल्युशन: मजकूर किमान १० पिक्सेल उंच असणे आवश्यक आहे.
- ओरिएंटेशन: दस्तऐवजांची उजवी बाजू वर असली पाहिजे. तुमची इमेज चुकीच्या दिशेला असल्यास, तुम्ही ती Google Drive वर अपलोड करण्यापूर्वी फिरवा.
- भाषा: Google Drive दस्तऐवजाची भाषा शोधते. सपोर्ट असलेल्या भाषांबद्दल अधिक जाणून घ्या
- फॉन्ट आणि वर्णसंच: Arial किंवा Times New Roman यांसारखे सर्वसाधारण फॉन्ट वापरा.
- इमेज गुणवत्ता: एकसारखा प्रकाश आणि स्पष्ट काँट्रास्ट असलेल्या सुस्पष्ट इमेज वापरा.
दुसरी पायरी: फाइल रूपांतर करा
- तुमच्या कॉंप्युटरवर, Google Drive वर जा.
- फाइलवर राइट क्लिक करा.
- Google Docsसह उघडा वर क्लिक करा.
- इमेज फाइल रूपांतर केलेली आहे, पण फॉरमॅट कदाचित ट्रान्सफर होणार नाही:
- ठळक, तिर्यक, फॉन्ट आकार, फॉन्ट प्रकार आणि रेखा खंड कायम राहण्याची शक्यता आहे.
- सूची, टेबल, स्तंभ, तळटिपा आणि अंत्यटिपा शोधल्या न जाण्याची शक्यता आहे.
- अस्हेन्सी
- अचोली
- अडांग्मे
- आफ्रिकान्स
- आकान
- अल्बेनियन
- अल्गॉन्क्वियन
- एम्हारिक
- प्राचीन ग्रीक
- अरबी (आधुनिक साधारण)
- अराउकॅनियन/मॅप्युचे
- आर्मेनियन
- आसामी
- अस्तुरियन
- अथाबस्कान
- आयमारा
- अझरबैजानी
- अझरबैजानी (सिरिलिक; जुनी ऑर्थोग्राफी)
- बालिनीज
- बंबारा
- बान्टू
- बश्कीर
- बास्क
- बटक
- बेलारूशियन
- बेम्बा
- बंगाली
- बिकोल
- बिस्लामा
- बोस्नियन
- ब्रेटन
- बल्गेरियन
- बर्मीज
- कॅटलान
- सेब्युआनो
- चेचेन
- चेरोकी
- चीनी (मंदारीन; हाँगकाँग)
- चीनी (सरलीकृत; मंदारीन)
- चीनी (पारंपारिक; मंदारीन)
- चोक्टॉ
- चुवाश
- क्री
- क्रीक
- क्रिमियन तातार
- क्रोएशियन
- चेक
- डकोटा
- डॅनिश
- धीवेही
- ड्युआला
- डच
- जोंगखा
- इफिक
- इंग्रजी (अमेरिकन)
- इंग्रजी (ब्रिटीश)
- एस्पेरांतो
- एस्टोनियन
- यू
- फरोइए
- फिजियन
- फिलिपिनो
- फिनिश
- फॉन
- फ्रेंच (कॅनेडियन)
- फ्रेंच (युरोपियन)
- फुलाह
- गा
- गॅलिशियन
- गांडा
- गायो
- जॉर्जियन
- जर्मन
- गिलबर्टीज
- गॉथिक
- ग्रीक
- गुआरनी
- गुजराती
- हैतीयन क्रेओल
- हौसा
- हवाइयन
- हिब्रू
- हेरेरो
- हिलिगेनॉन
हिंदी - हंगेरियन
- इबान
- आइसलँडिक
- इग्बो
- इलोकानो
- इंडोनेशियन
- आयरिश
- इटालियन
- जपानी
- जावानीज
- कबाइल
- काचिन
- कलालीसुट
- काम्बा
- कन्नड
- कानुरी
- कारा-कल्पाक
- कझाख
- खासी
- ख्मेर
- किकुयु
- किन्यारवांडा
- किर्गिझ
- कोमी
- काँगो
- कोरियन
- कोसरियन
- क्युआन्यामा
- लाओ
- लॅटिन
- लाटवियन
- लिंगाला
- लिथुआनियन
- लो जर्मन
- लोझी
- ल्युबा-कटांगा
- ल्यूओ
- मॅसेडोनियन
- मदुरीज
- मालागासी
- मलाय
- मल्याळम
- माल्टीज
- मान्डिंगो
- मॅन्क्स
- माओरी
- मराठी
- मार्शलीज
- मेंडे
- मध्य इंग्रजी
- मध्य उच्च जर्मन
- मिंनांगकबाऊ
- मोहॉक
- मोन्गो
- मंगोलियन
- नाह्युटल
- नवाजो
- एनडोंगा
- नेपाळी
- न्यूइअन
- नॉर्थ नेबेले
- नॉर्दर्न सोथो
- नॉर्वेजियन (बोकमाल)
- न्यान्जा
- न्यानकोल
- न्यासा टोंगा
- नझिमा
- ऑक्सिटान
- ओजिब्वा
- जुनी इंग्रजी
- जुनी फ्रेंच
- जुनी उच्च जर्मन
- जुनी नॉर्स
- जुनी प्रोवेन्काल
- उडिया
- ऑसेटिक
- पंपान्गा
- पंगासिनान
- पापीयामिंटो
- पश्तो
- पर्शियन
- पोलिश
- पोर्तुगीज (ब्राझील)
- पोर्तुगीज (युरोपियन)
- पंजाबी (गुरुमुखी)
- केछवा
- रोमानियन
- रोमांश
- रोमानी
- रुन्डी
- रशियन
- रशियन (जुनी ऑर्थोग्राफी)
- सखा
- समोअन
- सँगो
- संस्कृत
- स्कॉट्स
- स्कॉटिश गॅलिक
- सर्बियन (सीरिलिक)
- सर्बियन (लॅटिन)
- शोना
- सिंहल
- स्लोव्हाक
- स्लोव्हेनियन
- सोन्घयी
- सेसोथो
- स्पॅनिश (युरोपियन)
- स्पॅनिश (लॅटिन अमेरिकन)
- सुदानी
- स्वाहिली
- स्वाती
- स्वीडिश
- ताहितीयन
- ताजिक
- तमिळ
- तातार
- तेलुगु
- टेम्ने
- थाई
- तिबेटन
- टिग्रीन्या
- टोंगन
- त्सोंगा
- त्स्वाना
- तुर्की
- तुर्कमेन
- उडमुर्ट युक्रेनियन
- उर्दू
- उझ्बेक
- उझ्बेक (सिरिलिक; जुनी ऑर्थोग्राफी)
- वेंडा
- व्हिएतनामी
- वोटिक
- वेल्श
- पश्चिमी फ्रिशियन
- वोलोफ
- खोसा
- यिडिश
- योरूबा
- झॅपोटेक
- झुलु