आम्ही Google Drive सुरक्षित ठेवण्यात कशी मदत करतो ते जाणून घ्या

तुम्ही ऑफिस किंवा शाळेसाठी Google Drive वापरत असल्यास, Google हे फिशिंग किंवा मालवेअरसाठी तुमच्या संस्थेबाहेरून तुमच्याशी शेअर केल्या गेलेल्या सर्व फाइल आपोआप तपासेल. आढळल्यास, Google तुमच्या संरक्षणासाठी तुमचा फाइलचा अ‍ॅक्सेस ब्लॉक करेल. Google हे फाइल संभाव्य स्पॅम म्हणून ओळखते, तेव्हा ती एकतर ब्लॉक केली जाते किंवा स्पॅम व्ह्यूकडे रीडिरेक्ट केली जाते. Drive मधील स्पॅम मार्क किंवा अनमार्क कसे कारायचे ते जाणून घ्या.

Google ने संमत वापर धोरण याचे उल्लंघन करणारा Drive वापरकर्ता ओळखल्यास, वापरकर्त्याला त्वरित निलंबित करण्याचा अधिकार Google राखून ठेवते. Google Drive मधील कपटपूर्ण आणि गैरवापरासंबंधित अ‍ॅक्टिव्हिटीपासून संरक्षण करण्यात मदत करण्यासाठी Google reCAPTCHA वापरते. समस्या तुमच्या पूर्ण संस्थेमध्ये असल्यास, Google संपूर्ण खाते निलंबित करण्याचा आणि सर्व Google Workspace सेवांचा अ‍ॅडमिनिस्ट्रेटर अ‍ॅक्सेस नाकारण्याचा हक्क राखून ठेवते. अशा बाबतींत, Google प्राथमिक अ‍ॅडमिनिस्ट्रेटरच्या नोंदणीकृत दुय्यम ईमेल अ‍ॅड्रेसवर सूचना पाठवेल.

टिपा:

  • Google Drive तुमच्या फाइल फिशिंग किंवा मालवेअरसाठी तपासते, तेव्हा तुम्हाला कदाचित स्कॅन करता आले नाही असा मेसेज मिळेल. तुम्हाला हा मेसेज मिळाल्यास, तुम्ही फाइल उघडता तेव्हा काळजी घ्या.
  • स्कॅन करण्याची मर्यादा १००MB आहे आणि काही फाइल प्रकार स्कॅन करता येऊ शकत नाहीत.

तुम्ही Google Drive वर फाइल अपलोड केल्यावर, त्या संरक्षित डेटा केंद्रांमध्ये स्टोअर केल्या जातात.

  • तुमचा काँप्युटर, फोन किंवा टॅबलेट हरवल्यास किंवा बिघडल्यास, तुम्ही तरीही तुमच्या फाइल इतर डिव्हाइसवरून अ‍ॅक्सेस करू शकता.
  • तुमच्या फाइल तुम्ही त्या शेअर करेपर्यंत खाजगी असतात.

तुमच्या Google Drive फाइल खाजगी आहेत याची खात्री करण्यात मदत होण्यासाठी:

तुमचे Google खाते आणखी संरक्षित करणे
तुम्ही काँप्युटर शेअर करत असल्यास, काम पूर्ण झाल्यावर तुमच्या Google खाते मधून साइन आउट करा.
आम्ही तुम्हाला असे सुचवतो, की शेअर केलेल्या किंवा सार्वजनिक काँप्युटरवर Google Drive for desktop इंस्टॉल करू नका. काँप्युटर वापरणारे कोणीही तुमच्या फाइल अ‍ॅक्सेस करू शकते.
Google खाते सुरक्षिततेबद्दल अधिक जाणून घ्या.
इतर लोक काय पाहतात ते नियंत्रित करणे

तुमच्या फाइल तुम्ही त्या शेअर करणे निवडेपर्यंत खाजगी असतात. तुम्ही यांच्यासोबत फाइल शेअर करू शकता:

ऑनलाइन सुरक्षित राहण्याबद्दल अधिक जाणून घ्या.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
17806468423412627730
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
99950
false
false