Google Sheets

Sheets icon

 

Google Sheets वापरून प्रत्येकजन एकावेळी एका स्प्रेडशीटवर एकत्रीतपणे काम करू शकतात. वेळ वाचवण्यासाठी आणि सामान्य स्प्रेडशीट फंक्शन सोपी करण्यासाठी सूत्रे, फंक्शन आणि फॉरमॅटिंग पर्याय वापरा.