Google Docs, Sheets आणि Slides मध्ये गडद थीम वापरा

तुमच्या मोबाइल डिव्हाइसवर दस्तऐवज, सादरीकरणे आणि स्प्रेडशीट पाहणे आणखी सोपे करण्यासाठी तुम्ही तुमची थीम सेटिंग्ज बदलू शकता. कोलॅबोरेटर तुम्ही निवडलेली थीम पाहू शकत नाहीत.  

तुमचे थीम सेटिंग बदला

  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Google Docs, Sheets किंवा Slides अ‍ॅप उघडा.
  2. सर्वात वरती डावीकडे, मेनू मेनू वर टॅप करा.
  3. सेटिंग्ज सेटिंग्ज वर टॅप करा.
  4. थीम वर टॅप करा.
  5. गडद, फिकट किंवा सिस्‍टम डीफॉल्ट निवडा.

फिकट थीममधील दस्तऐवज किंवा पत्रकाचे पूर्वावलोकन करा

गडद थीमध्ये बसवण्यासाठी आणि पाहण्यामध्ये सुधारणा करण्याकरिता गडद थीम तुमचे दस्तऐवज आणि पत्रके आपोआप अ‍ॅडजस्ट करते. कोलॅबोरेटरना फिकट थीममध्ये दस्तऐवज किंवा पत्रक कसे दिसेल याचे तुम्ही पूर्वावलोकन करू शकता.

  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Google Docs किंवा Sheets अ‍ॅप उघडा.
  2. तुम्हाला पाहायचा असलेला दस्तऐवज किंवा पत्रक उघडा.
  3. सर्वात वरती उजवीकडे, आणखी 더보기 वर टॅप करा.
  4. फिकट थीममध्ये पाहा वर टॅप करा.
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
11622537542113679407
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
35
false
false