डेटा एंट्री ऑटोमेट करण्यासाठी Sheets मध्ये Smart Fill वापरणे

Smart Fill पॅटर्न डिटेक्ट करेल आणि डेटा एंट्री ऑटोमेट करण्यासाठी सूचना देईल. पूर्ण नावे असलेल्या सूचीमधून नाव शोधून वेगळे काढणे किंवा रेंज किंवा सारणीमध्ये मूल्ये शोधणे, यांसारख्या क्रियांसाठी तुम्ही Smart Fill वापरू शकता.

Smart Fill पॅटर्न डिटेक्ट करण्यासाठी आणि सूचना जनरेट करण्याकरिता तुमच्या पत्रकामधील डेटा आणि Google च्या सार्वजनिक ज्ञान आलेख मध्ये उपलब्ध असलेली माहिती वापरते.

Smart Fill वापरा

१. तुमच्या काँप्युटरवर, Google Sheets मध्ये स्प्रेडशीट उघडा.

२. डेटा एंटर करा आणि त्यानंतर

  • Mac: + शिफ्ट + Y दाबा
  • Windows/Chromebook: Ctrl + शिफ्ट + Y

टीप: वापरलेले सूत्र पाहण्यासाठी सेलवर क्लिक करा.

Smart Fill बंद करा

१. तुमच्या काँप्युटरवर, Google Sheets मध्ये स्प्रेडशीट उघडा.

२. सर्वात वरती, टूल आणि त्यानंतर ऑटोकंप्लीट वर क्लिक करा. 

३. ऑटोकंप्लीट सुरू करा याची निवड रद्द करा. 

 

true
Visit the Learning Center

Using Google products, like Google Docs, at work or school? Try powerful tips, tutorials, and templates. Learn to work on Office files without installing Office, create dynamic project plans and team calendars, auto-organize your inbox, and more.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
6341906924623992406
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
35
false
false