क्वेरी लिहा आणि संपादित करा

तुम्हाला आणखी गुंतागुंतीचे विश्लेषण करायचे असल्यास (उदा., एकाहून अधिक BigQuery सारण्यांवरून डेटा जोडणे), तुम्ही कस्टम क्वेरी लिहू शकता.

महत्त्वाचे:

  1. तुमच्या काँप्युटरवर, Google Sheets मध्ये स्प्रेडशीट उघडा.
  2. वरच्या बाजूला मेनूमध्‍ये डेटा आणि त्यानंतर डेटा कनेक्टर आणि त्यानंतर BigQuery शी कनेक्ट करा वर क्लिक करा.
  3. एक प्रोजेक्ट निवडा.
  4. कस्टम क्वेरी लिहा वर क्लिक करा.
  5. क्वेरी एंटर करा.
    • तुमची क्वेरी किती डेटा स्कॅन करते ते पाहण्यासाठी, संपादकाच्या तळाशी उजवीकडे, परिणामांचे पुनरावलोकन करा वर क्लिक करा.
  6. परिणाम घाला वर क्लिक करा.
डेटाची तुलना करण्यासाठी, तुम्हाला कदाचित डेटा प्रकार बदलावा लागेल. उदाहरणार्थ, BigQuery मध्ये स्तंभ हा स्ट्रिंग डेटा असल्यास, अचूकपणे तुलना केली जाण्यासाठी तो Sheets मध्ये साधा मजकूर असणे आवश्यक आहे.
तुमच्या क्वेरीवर पॅरामीटर जोडा

क्वेरीमध्ये सेलचे मूल्य वापरण्यासाठी, पॅरामीटर सेट करा.

  1. क्वेरी संपादकाच्या उजव्या बाजूला, पॅरामीटर आणि त्यानंतर जोडा वर क्लिक करा.
  2. तुम्हाला संदर्भ द्यायच्या असलेल्या पॅरामीटरचे नाव आणि सेल एंटर करा.
  3. जोडा वर क्लिक करा.
तुम्ही Sheets आणि BigQuery यांमधील डेटाची तुलना करता तेव्हा
डेटाची तुलना करण्यासाठी, तुम्हाला कदाचित डेटा प्रकार बदलावा लागेल. उदाहरणार्थ, BigQuery मध्ये स्तंभ हा स्ट्रिंग डेटा असल्यास, अचूकपणे तुलना केली जाण्यासाठी तो Sheets मध्ये साधा मजकूर असणे आवश्यक आहे.
स्प्रेडशीट आणि BigQuery मधील डेटा प्रकार वेगवेगळे असल्यास, तुम्ही पुढील गोष्टी करू शकता:

क्वेरींची उदाहरणे

साधी क्वेरी:

SELECT
word,
SUM(word_count) AS word_count
FROM
`bigquery-public-data.samples.shakespeare`
WHERE word IN ('me', 'I', 'you')
GROUP BY word;

पॅरामीटराइझ केलेली क्वेरी:

SELECT SUM(kw_total)
FROM `bigquery-public-data.sunroof_solar.solar_potential_by_censustract`
WHERE state_name = @STATENAME;

पुढील: Sheets मध्ये BigQuery डेटासोबत समस्यांचे निराकरण करा

संबंधित लेख

Sheets मध्ये BigQuery डेटासोबत सुरुवात करा
Sheets मध्ये तुमचा BigQuery डेटा क्रमाने लावा आणि फिल्टर करा
Sheets मध्ये BigQuery डेटासोबत क्वेरी विश्लेषित आणि रिफ्रेश करा
Sheets मध्ये BigQuery डेटासोबत समस्यांचे निराकरण करा

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
733111909646608018
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
35
false
false