Google Sheets सह झेनडेस्क डेटा इंपोर्ट करणे आणि त्याचे विश्लेषण करणे


               

तुमच्या व्यवसायासाठी Google Workspace ची प्रगत वैशिष्ट्ये हवी आहेत का?

आजच Google Workspace वापरून पहा!

 

 

महत्त्वाचे: हे अ‍ॅड-ऑन फक्त इंग्रजीत आहे.

अ‍ॅड-ऑन मिळवा

तुम्ही Zendesk डेटा Google Sheets वापरुन इंपोर्ट करण्याआधी किंवा त्याचे विश्लेषण करण्याआधी, अ‍ॅड-ऑन डाउनलोड करा.

पहिली पायरी: अ‍ॅड-ऑन डाउनलोड करा

  1. Google Sheets मध्‍ये शीट उघडा.
  2. वरच्या बाजूला, एक्स्टेंशन आणि त्यानंतर अ‍ॅड-ऑन आणि त्यानंतर अ‍ॅड-ऑन मिळवा वर क्लिक करा.
  3. शोध बारमध्ये सर्वात वरती उजवीकडे, "Zendesk साठी डेटा कनेक्टर" शोधा
  4. अ‍ॅड-ऑन निवडा आणि इंस्टॉल करा वर क्लिक करा.

दुसरी पायरी: Zendesk शी कनेक्ट करा

  1. Google Sheets मध्‍ये शीट उघडा.
  2. सर्वात वरती,  एक्स्टेंशन आणि त्यानंतरZendesk साठी आणि त्यानंतर उघडा वर क्लिक करा.
  3. तुमचे Zendesk सबडोमेन एंटर करा (उदा. myCompany.zendesk.com मध्ये "myCompany").
  4. परवानगी द्या वर क्लिक करा.
  5. तुमच्या Zendesk खात्यामध्ये साइन इन करा (ईमेल आणि पासवर्ड) व साइन इन करा वर क्लिक करा.
  6. अ‍ॅक्सेसच्या तपशिलांचे पुनरावलोकन करा, अनुमती द्या वर क्लिक करा.
  7. तुमच्या स्प्रेडशीटवर परत जा.

Zendesk वरून डेटा इंपोर्ट करा

डेटा इंपोर्ट करा

Google spreadsheet मध्ये Zendesk वरून डेटा इंपोर्ट करा.

  1. Google Sheets मध्‍ये शीट उघडा.
  2. सर्वात वरती,  एक्स्टेंशन आणि त्यानंतर Zendesk साठी डेटा कनेक्टर आणि त्यानंतर उघडा वर क्लिक करा.
  3. उजवीकडे, पर्याय निवडा:
    • शोध: Zendesk स्रोत, फील्ड निवडणे आणि फिल्टर स्थिती यांच्या आधारावर क्वेरी बिल्ड करा
    • तिकीटे: तिकीटे सूचिबद्ध करा
    • मेट्रिक: मेट्रिक डेटा सूचिबद्ध करा

डेटा अपडेट करा

  1. Google Sheets मध्‍ये शीट उघडा.
  2. सर्वात वरती,  एक्स्टेंशन आणि त्यानंतर Zendesk साठी डेटा कनेक्टर आणि त्यानंतर उघडा वर क्लिक करा.
  3. उजवीकडे, पर्याय निवडा:
    • लोड करा: आधी सेव्ह केलेला शोध परत दाखवा
    • रिफ्रेश करा:तुमच्या स्प्रेडशीटमध्ये आधीपासून असलेले क्वेरी परिणाम अपडेट करा

महत्त्वाचे:तुम्ही तुमच्या Google Sheet मधील डेटा बदलल्यास, त्यामुळे Zendesk मधील डेटा बदलला जाणार नाही.

स्क्रिप्ट आणि अ‍ॅड-ऑनबद्दल जाणून घ्या

अ‍ॅड-ऑन हे Google सेवा अटी आणि गोपनीयता धोरण यांद्वारे, यासोबतच स्क्रिप्ट किंवा अ‍ॅड-ऑन वापरणारा अंतिम वापरकर्ता द्वारे कव्हर केली जातात.

स्क्रिप्ट आणि अ‍ॅड-ऑनबद्दल जाणून घ्या

अ‍ॅड-ऑन Google Apps स्क्रिप्ट अतिरिक्त अटी यांनी कव्हर केले आहेत.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
4246110107564049243
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
35
false
false