कनेक्ट केलेल्या Sheets वर अपग्रेड करा

महत्त्वाचे: कनेक्ट केलेल्या Sheets ने पारंपरिक डेटा कनेक्टरची जागा घेतली आहे. यात एक नवीन पूर्वावलोकन टॅब आहे, पण तुम्ही नवीन टॅबमध्ये कोणत्‍याही क्रिया करू शकत नाही. तुमच्या मागील वर्कफ्लोमधील सारणी व्ह्यूसारखाच सारणी व्ह्यू तयार करण्यासाठी तुम्ही कनेक्ट केलेल्या Sheets मधील एक्सट्रॅक्ट वापरू शकता.

३० जून २०२२ नंतर पारंपारिक डेटा कनेक्टर वापरणारी शीट कनेक्ट केलेल्यावर Sheets वर अपग्रेड करणे आवश्यक आहे.

कनेक्ट केलेले Sheets, नवीन BigQuery डेटा कनेक्टर वापरून तुमच्या स्प्रेडशीटमधील डेटाच्या अब्जावधी पंक्ती अ‍ॅक्सेस करणे, त्यांचे विश्लेषण करणे, त्या व्हिज्युअलाइझ करणे आणि त्या शेअर कसे करावे याबद्दल जाणून घ्या.

कनेक्ट केलेल्या Sheets वर अपग्रेड करा 

तुम्ही पारंपरिक डेटा कनेक्टर वापरणारे Google Sheet उघडल्यास, कनेक्ट केलेल्या Sheets वर अपग्रेड करण्यासाठी प्रॉम्प्टचा वापर करा. 

तुम्हाला सूचित केल्यावर अपग्रेड न केल्यास, तुम्ही या पायऱ्या वापरून नंतर अपग्रेड करू शकता:

  1. तुमच्या कॉंप्युटरवर Google Sheets मध्ये स्प्रेडशीट उघडा.
  2. तळाशी डावीकडे अपग्रेड करा वर क्लिक करा.
  3. आता अपग्रेड करा वर क्लिक करा.
  4. कनेक्ट केलेले Sheets वापरण्यासाठी विश्लेषण सुरू करा वर क्लिक करा. 

 

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
9319920295541628216
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
35
false
false