Google Sheets मध्ये अटीबध्द फॉर्मॅटिंग नियम वापरा

एक अटीबद्ध फॉर्मॅटींग नियम बनवा

  1. आपल्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google Sheets अ‍ॅपमध्‍ये स्‍प्रेडशीट उघडा.
  2. आपण फॉर्मॅट करू इच्छिता ती रेंज निवडा.
  3. फॉर्मॅटफॉरमॅट आणि त्यानंतर अटीबध्द फॉर्मॅटिंगवर क्लिक करा. एक पॅनेल उघडेल.
  4. आपल्या नियम अटी सेट करा. सेल किंवा रेंजमध्ये आधीच एक नियम असेल,दुसरा जोडण्यासाठीजोडावर प्रथम टॅप करा. 
    • एकच रंग:"फॉर्मॅट सेल्स जर" खाली,आपण जो नियम ट्रिगर करू इच्छिता ती अट निवडा. "फॉर्मॅटिंग शैली" खाली ,अटी पूर्ण झाल्यावर सेल कसा दिसेल ते निवडा. आपली स्वत:ची फॉर्मॅटिंग शैली तयार करण्यासाठी, कस्टम खाली, जोडा Plusवर टॅप करा.
    • रंग श्रेणी: "फॉर्मॅटींग शैली" खाली, रंग श्रेणी निवडा. आपण एक किमान,कमाल आणि मध्यबिंदु मूल्य सेट करू शकता. आपन एक मूल्य सेट केले नाहीत तर ते आपल्या डेटाच्या आधारे आपोआप ॲडजस्ट होईल.
  5. सेव्ह करा वर टॅप करा.
उदाहरण

कोणत्या विद्यार्थ्यांनी 80%.पेक्षा कमी गुण मिळवले ते चाचणी गुण शिक्षक ठळक करू शकतात.

  1. आपल्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google Sheets अ‍ॅपमध्‍ये स्‍प्रेडशीट उघडा.
  2. चाचणी गुण निवडा.
  3. फॉर्मॅटफॉरमॅट आणि त्यानंतरअटीबध्द फॉर्मॅटींगवर टॅप करा.
  4. "फॉर्मॅट सेल्स ,जर" खालीपेक्षा कमीवर टॅप करा. आधीच नियम असेल तर, त्यावर टॅप करा किंवा आणि त्यानंतर पेक्षा कमीजोडा.
  5. मूल्य किंवा सूत्रवर टॅप करा आणि "0.8" प्रविष्ट करा.
  6. To choose a red color, tap the red box.लाल रंग निवडण्यासाठी लाल Box वर टॅप करा.
  7. सेव्ह करा वर टॅप करा. कमी गुण लाल रंगात हायलाइट केले जातील.
आपले अटीबध्द फॉर्मॅटिंग नियम पहा
  1. आपल्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google Sheets अ‍ॅपमध्‍ये स्‍प्रेडशीट उघडा.
  2. फॉर्मॅटफॉरमॅट आणि त्यानंतर अटीबध्द फॉर्मॅटिंगवर टॅप करा.
  3. वरच्या बाजूस एक पर्याय निवडा:
    • निवडलेली रेंज: निवडलेल्या रेंजशी इंटरसेक्ट होणारे नियम दाखवते.
    • सर्व: Sheet मधील सर्व नियम दाखवते.
  4. आपल्या स्प्रेडशीट कडे परत जाण्यासाठी, डन पूर्ण झाले वर टॅप करा.

प्रगत अटीबध्द फॉर्मॅटिंग वापरा.

अटीबध्द फॉर्मॅटिंग सह कस्टम सूत्रे वापरा

इतर सेल्स मधील आशयाच्या आधारावर, एक किंवा अधिक सेल्सना फॉर्मॅटिंग लागू करण्यासाठी आपण कस्टम सूत्रे वापरू शकता.

  1. आपल्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google Sheets अ‍ॅपमध्‍ये स्‍प्रेडशीट उघडा.
  2. आपल्याला फॉर्मॅट करायचे सेल्स निवडा.
  3. फॉर्मॅटफॉरमॅट आणि त्यानंतर अटीबध्द फॉर्मॅटिंगवर क्लिक करा.
  4. "फॉर्मॅट सेल्स,जर" खालील ड्रॉप-डाऊन मेनूत,कस्टम सूत्रवर टॅप करा.आधीच जर नियम असेल,तर त्यावर टॅप करा किंवा  आणि त्यानंतर कस्टम सूत्रजोडा. 
  5. मूल्य किंवा सूत्रवर टॅप करा आणि सूत्र व नियम जोडा.
  6. सेव्ह करा वर टॅप करा.

टीप: स्टॅंडर्ड नोटेशन (='sheetname'!cell) वापरून सूत्रे फक्त त्याच शीटला संदर्भित करू शकतात. सूत्रातील अन्य शीट संदर्भित करण्यासाठीअप्रत्यक्षकार्य वापरा.

उदाहरण 1

आपल्या डेटामध्ये तेच मूल्य एकाहून अधिक वेळा दिसत असेल तेव्हा हायलाईट कार्ण्यासाठी:

  1. आपल्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google Sheets अ‍ॅपमध्‍ये स्‍प्रेडशीट उघडा.
  2. आपण फॉर्मॅट करू इच्छिता ती रेंज निवडा. उदा सेल्स A1 ते A100.
  3. फॉर्मॅटफॉरमॅट आणि त्यानंतर अटीबध्द फॉर्मॅटिंगवर टॅप करा.
  4. "फॉर्मॅट सेल्स,जर" खालील ड्रॉप- डाऊन मेनूत,कस्टम सूत्र वर टॅप करा. आधीच जर नियम असेल तर त्यावर टॅप करा किंवा  आणि त्यानंतर कस्टम सूत्र जोडा. 
  5. पहिल्या पंक्तीसाठी नियम प्रविष्ट करा. या बाबतीत ,नियम असा असेल, "=COUNTIF($A$1:$A$100,
  6. इतर फॉर्मॅटिंग गुणधर्म निवडा.
  7. सेव्ह करा वर टॅप करा.

उदाहरण 2

त्या पंक्तीतील सेल्सपैकी एकाच्या मूल्याच्या आधारावर एक संपूर्ण पंक्ती फॉर्मॅट करणे:

  1. आपल्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google Sheets अ‍ॅपमध्‍ये स्‍प्रेडशीट उघडा.
  2. आपल्याला फॉर्मॅट करायची रेंज निवडा,उदा स्तंभ A:E.
  3. फॉर्मॅटफॉरमॅट आणि त्यानंतर अटीबध्द फॉर्मॅटिंगवर टॅप करा.
  4. "फॉर्मॅट सेल्स,जर" खालील ड्रॉप-डाऊन मेनूत,कस्टम सूत्रवर टॅप करा.आधीच जर नियम असेल,तर त्यावर टॅप करा किंवा  आणि त्यानंतर कस्टम सूत्रजोडा. 
  5. पहिल्या पंक्तीसाठी नियम प्रविष्ट करा. उदाहरणार्थ: स्तंभ B मधील पूर्ण मूल्य "Yes" असतांना आपणास पूर्ण पंक्ती हिरवी करायची असेल,तर "=$B1="Yes"." सारखे सूत्र लिहा.
  6. इतर फॉर्मॅटिंग गुणधर्म निवडा.
  7. सेव्ह करा वर टॅप करा.

केवल वि.तुलनात्मक संदर्भ

अनेकदा,आपल्याला , सूत्रांतील अक्षरांच्या आणि संख्यांच्या पुढे डॉलर ($) चिन्ह जोडावे लागते ज्या मुळे तुलनात्मक संदर्भांऐवजी केवल संदर्भांना जोडावे लागते.

अटीबध्द फॉर्मॅटिंगसह वाइल्डकार्ड वर्णांचा वापर

अनेक एक्स्प्रेशन्सशी जुळव्ण्यासाठी आपण वाइल्डकार्ड्स वर्ण वापरू शकता. "मजकूरात समाविष्ट" किंवा "मजकूरात समाविष्ट नाही" फिल्डसमध्ये फॉर्मॅटिंग करतांना वाइल्डकार्ड वर्ण वापरता येतात.

  • कोणताही एक वर्ण जुळवण्यासाठी प्रश्न चिन्ह (?) वापरा. उदाहरणार्थ, "a?c" समाविष्ट असणारा मजकूर नियम "abc" फॉर्मॅट करेल, परंतु "ac" किंवा"abbc करणार नाही.
  • शून्य किंवा अधिक वर्ण जुळवण्यासाठी एक ॲस्टरिक (*) वापरा. उदाहरणार्थ, "a*c" समाविष्ट असणारा मजकूर नियम "abc","ac" ,किंवा"abbc" फॉर्मॅट करेल, परंतु "ab" किंवा "ca." करणार नाही.
  • मजकूरात एक प्रश्न चिन्ह किंवा ॲस्टरिक जुळवण्यासाठी,आपण त्यांच्या समोर एक टिल्डे (~) जोडून वाइल्डकार्ड वर्ण सोडू शकता. उदाहरणार्थ, "a*~?c" समाविष्ट असणारा मजकूर नियम "a?c" फॉर्मॅट करेल, परंतु "ab" किंवा "a~?c." करणार नाही.

टिपा:

  • नियम काढून टाकण्यासाठी ,काढा काढा आणि त्यानंतर केले(डन) पूर्ण झालेवर टॅप करा.
  • क्रमाने लावलेली सूचीप्रमाणे नियमांचे मूल्यांकन केले जाते. सत्य म्हणून प्रथम मिळालेला नियम सेल किंवा रेंजच्या फॉर्मॅटची व्याख्या करेल. नियमांचा क्रम पुन्हा लावण्यासाठी,हलवा वर टॅप करा हलवाआणि ते ड्रॅग करा.
  • आपण फॉर्मॅटिंग नियम असणार्‍या सेल किंवा रेंजमधून कॉपी आणि पेस्ट केले तर आपण कॉपी केलेला डेटा पेस्ट करता तेव्हा हे नियम लागू केले जातील.
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
3832256397247882346
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
35
false
false