मालिका किंवा सूची आपोआप तयार करा

Google Sheets मध्ये संख्या,अक्षरे किंवा तारखांची मालिका तयार करण्यासाठी आपण ऑटोफिल वापरू शकता

एक मालिका पूर्ण करण्यासाठी ऑटोफिल वापरा.

  1. तुमच्या काँप्युटरवर, Google Sheets मध्ये स्प्रेडशीट उघडा.
  2. एका स्तंभात किंवा पंक्तीत मजकूर किंवा तारखा,कमीतकमी एकमेकांच्या बाजूस असणार्‍या दोन सेल्स मध्ये प्रविष्ट करा.
  3. सेल्स ठळक करा. खाली उजव्या कोपर्‍यात आपणास एक लहान निळी Box दिसेल.
  4. निळा बॉक्स खाली किंवा आडवे कितीही सेलदरम्यान ड्रॅग करा.
    • सेल तारखा किंवा संख्यांची मालिका तयार करत असल्यास, ती मालिका निवडलेल्या सर्व सेलमध्ये सुरू राहील.
    • सेल तारखा किंवा संख्यांची मालिका तयार करत नसल्यास, मूल्यांची सूची निवडलेल्या सर्व सेलमध्ये रिपीट होईल.

टीप: तुम्हाला मूल्यांच्या पूर्वावलोकनासह ऑटोफिल सूचना दिसू शकतात. सूचना स्वीकारण्यासाठी, Command ⌘ आणि त्यानंतर Enter दाबा.

ऑटोफिल सूचना बंद करा

१. तुमच्या काँप्युटरवर, Google Sheets मध्ये स्प्रेडशीट उघडा.

२. सर्वात वरती, टूल आणि त्यानंतर ऑटोकंप्लीट वर क्लिक करा. 

३. ऑटोकंप्लीट सुरू करा याची निवड रद्द करा. 

 

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
13004483567032081993
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
35
false
false