Google Docs किंवा Slides वर चार्ट, सारणी किंवा स्‍लाइड लिंक करा

तुम्ही एक चार्ट, सारणी किंवा स्लाइड Google Docs किंवा Google Slides मध्ये घालता तेव्हा, तुम्ही त्यांना अस्तित्वात असणार्‍या फायलींशी लिंक करू शकता. Google Sheets शी लिंक न होणार्‍‍‍‍या सारण्‍या कशी जोडाव्यात आणि संपादित कराव्यात ते जाणून घ्‍या.

महत्त्वाचे:

  • तुमच्या दस्तऐवजात किंवा सादरीकरणात ॲक्सेस असणार्‍या लोकांना मूळ चार्ट, सारण्‍या किंवा स्लाइड असलेल्या फाइलमध्‍ये ॲक्सेस नसला तरीदेखील ते लिंक केलेले चार्ट, सारण्या किंवा स्लाइड पाहू शकतील.
  • लिंक केलेली ऑब्जेक्ट अपडेट होतात, तेव्हा मूळ फाइलमधील ऑब्जेक्ट वरील कोणतेही संपादन नवीन फाइलमध्ये केलेल्या बदलांना ओव्हरराइड करेल. लिंक केलेली ऑब्जेक्ट कशी अपडेट करायची ते जाणून घ्‍या.
    • टीप: तुमच्या लिंक केलेल्या नवीन चार्ट, सारणी किंवा स्लाइडमध्ये तुम्ही संपादन केले तर ते बदल मूळ फाइलमध्ये कॉपी केले जाणार नाहीत.
  • तुम्ही अनेक भिन्न दस्तऐवज किंवा सादरीकरणांमध्ये समान लिंक केलेली ऑब्जेक्ट लिंक करू शकता.

दस्तऐवज किंवा सादरीकरणात चार्ट, सारण्या किंवा स्लाइड्स जोडण्‍यासाठी, कॉम्प्युटर वरील docs.google.com किंवाslides.google.com वर जा.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
811937139065832282
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
35
false
false