उजवीकडून डावीकडे संपादित करा

जेव्हा उजवे-ते डावे मजकूरासह दस्तावेज,स्प्रेडशीट किंवा सादरीकरण आपण उघडता किंवा आपण उजवे-ते-डावे भाषेतील मजकूर जोडता, तेव्हा उजवी-ते-डावी नियंत्रणे आपोआप सुरू होतात. आपण उजवी-ते -डावी नियंत्रणे हाताने(मॅन्युअली) सुध्दा सुरू करू शकता.

भाषा नियंत्रणे उजवीकडून डावीकडे लागू करा.

उजवीकडून-डावीकडे भाषांसाठी Google Docs,Sheets आणि Slides सेट करणे

 1. तुमच्या काँप्युटरवर, Google Docs, Sheets किंवा Slides होम स्क्रीन वर जा.
 2. वरच्या डाव्या कोपर्‍यात ,मेनुr,मेनू आणि त्यानंतर सेटिंग्जवर क्लिक करा.
 3. "नेहमी उजवी-ते-डावी नियंत्रणे दाखवा" च्या बाजूचा Box वर क्लिक करा.
 4. ठीक आहे क्लिक करा. हे सेटिंग आता Google Docs,Sheets व Slides ना लागू आहे.

उजवी-ते-डावी भाषा नियंत्रणे वापरा.

आपण उजवी-ते-डावी नियंत्रणे चालू करता, तेव्हा आपण उजवी-ते -डावी दस्तावेजांचा लेआऊट बदलू शकता.

Google Docs

परिच्छेदाची दिशा बदला

 1. तुमच्‍या कॉंप्‍युटरवर, Google Docs वर जा.
 2. उजवी-ते-डावी भाषेत मजकूर असणार्‍यासह मजकूर असणारा एक दस्तावेज उघडा.
 3. परिच्छेदाची दिशा बदलण्यासाठी,टूलबारवर,परिच्छेद दिशा वर क्लिक करा.paragraph direction.

सारणी दिशा(स्तंभ क्रम) बदला.

 1. तुमच्‍या कॉंप्‍युटरवर, Google Docs वर जा.
 2. दस्तऐवज उघडा.
 3. फॉर्मॅटआणि त्यानंतरसारणी आणि त्यानंतर सारणी गुणधर्म
 4. "स्तंभ क्रम" अनुच्छेदात, उजवा-ते-डावाकिंवा डावा-ते-उजवानिवडा.
Google Sheets

ठराविक पत्रकासाठी स्तंभांची दिशा बदला

 1. आपल्या कॉंप्‍युटरवर, Google Sheets वर जा.
 2. उजवी-ते-डावी भाषेत मजकूर असणारे स्प्रेडशीट उघडा.
 3. टूलबार वर,दिशा क्लिक करा right to left table direction.

टीप: हा बदल केवळ सध्याच्या शीटलाच लागू असेल , स्प्रेडशीटमधील सर्व शीट्सना नाही.

सेलच्या आतील मजकूराची दिशा बदला.

 1. आपल्या कॉंप्‍युटरवर, Google Sheets वर जा.
 2. उजवी-ते-डावी भाषेत मजकूर असणारे स्प्रेडशीट उघडा.
 3. आपल्याला बदलायच्या मजकूरावर क्लिक करा.
 4. टूलबार वर सेलची दिशा बदला paragraph direction.

टीप: आपण उजवी-ते-डावी भाषा वापरून सेलमध्ये टाईप केले तर, Google Sheets मजकूराची दिशा आपोआप उजवी-ते-डावी कडे बदलतील. आपण डावे-ते-उजवे टाईप करण्यास सुरुवात केलीत तर ती परत स्विच करेल.

Google Slides

परिच्छेदाची दिशा बदला

 1. आपल्या कॉंप्‍युटरवर, Google Slides वर जा.
 2. उजवी-ते-डावी भाषेत मजकूर असणारे सादरीकरण उघडा.
 3. आपल्याला बदलायच्या मजकूरावर क्लिक करा.
 4. फॉर्मॅट टूलबार मध्ये परिच्छेद दिशा वर क्लिक करा.paragraph direction.
हे उपयुक्त होते का?
आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?