जेव्हा उजवे-ते डावे मजकूरासह दस्तावेज,स्प्रेडशीट किंवा सादरीकरण आपण उघडता किंवा आपण उजवे-ते-डावे भाषेतील मजकूर जोडता, तेव्हा उजवी-ते-डावी नियंत्रणे आपोआप सुरू होतात. आपण उजवी-ते -डावी नियंत्रणे हाताने(मॅन्युअली) सुध्दा सुरू करू शकता.
भाषा नियंत्रणे उजवीकडून डावीकडे लागू करा.
उजवीकडून-डावीकडे भाषांसाठी Google Docs,Sheets आणि Slides सेट करणे
- तुमच्या काँप्युटरवर, Google Docs, Sheets किंवा Slides होम स्क्रीन वर जा.
- वरच्या डाव्या कोपर्यात ,मेनुr, सेटिंग्जवर क्लिक करा.
- "नेहमी उजवी-ते-डावी नियंत्रणे दाखवा" च्या बाजूचा Box वर क्लिक करा.
- ठीक आहे क्लिक करा. हे सेटिंग आता Google Docs,Sheets व Slides ना लागू आहे.
उजवी-ते-डावी भाषा नियंत्रणे वापरा.
आपण उजवी-ते-डावी नियंत्रणे चालू करता, तेव्हा आपण उजवी-ते -डावी दस्तावेजांचा लेआऊट बदलू शकता.
परिच्छेदाची दिशा बदला
- तुमच्या कॉंप्युटरवर, Google Docs वर जा.
- उजवी-ते-डावी भाषेत मजकूर असणार्यासह मजकूर असणारा एक दस्तावेज उघडा.
- परिच्छेदाची दिशा बदलण्यासाठी,टूलबारवर,परिच्छेद दिशा वर क्लिक करा..
सारणी दिशा(स्तंभ क्रम) बदला.
- तुमच्या कॉंप्युटरवर, Google Docs वर जा.
- दस्तऐवज उघडा.
- फॉर्मॅटसारणी सारणी गुणधर्म
- "स्तंभ क्रम" अनुच्छेदात, उजवा-ते-डावाकिंवा डावा-ते-उजवानिवडा.
ठराविक पत्रकासाठी स्तंभांची दिशा बदला
- आपल्या कॉंप्युटरवर, Google Sheets वर जा.
- उजवी-ते-डावी भाषेत मजकूर असणारे स्प्रेडशीट उघडा.
- टूलबार वर,दिशा क्लिक करा .
टीप: हा बदल केवळ सध्याच्या शीटलाच लागू असेल , स्प्रेडशीटमधील सर्व शीट्सना नाही.
सेलच्या आतील मजकूराची दिशा बदला.
- आपल्या कॉंप्युटरवर, Google Sheets वर जा.
- उजवी-ते-डावी भाषेत मजकूर असणारे स्प्रेडशीट उघडा.
- आपल्याला बदलायच्या मजकूरावर क्लिक करा.
- टूलबार वर सेलची दिशा बदला .
टीप: आपण उजवी-ते-डावी भाषा वापरून सेलमध्ये टाईप केले तर, Google Sheets मजकूराची दिशा आपोआप उजवी-ते-डावी कडे बदलतील. आपण डावे-ते-उजवे टाईप करण्यास सुरुवात केलीत तर ती परत स्विच करेल.
परिच्छेदाची दिशा बदला
- आपल्या कॉंप्युटरवर, Google Slides वर जा.
- उजवी-ते-डावी भाषेत मजकूर असणारे सादरीकरण उघडा.
- आपल्याला बदलायच्या मजकूरावर क्लिक करा.
- फॉर्मॅट टूलबार मध्ये परिच्छेद दिशा वर क्लिक करा..