उजवीकडून डावीकडे संपादित करा

जेव्हा उजवे-ते डावे मजकूरासह दस्तावेज,स्प्रेडशीट किंवा सादरीकरण आपण उघडता किंवा आपण उजवे-ते-डावे भाषेतील मजकूर जोडता, तेव्हा उजवी-ते-डावी नियंत्रणे आपोआप सुरू होतात. आपण उजवी-ते -डावी नियंत्रणे हाताने(मॅन्युअली) सुध्दा सुरू करू शकता.

उजवी-ते- डावी नियंत्रणे सुरू करा.

आपण लिहू शकाल त्या आधी , व्ह्यू आणि उजवे-ते-डावे संपादन करण्यासाठी ,ते आपण आपल्या कॉंप्युटरवर ऑन करणे आवश्यक आहे.

उजवी-ते-डावी भाषा नियंत्रणे वापरा.

आपण उजवी-ते-डावी नियंत्रणे चालू करता, तेव्हा आपण उजवे-ते -डावे मजकूर असणार्‍या दस्तावेजांचा लेआऊट बदलू शकता.उजवा-ते -डावा भाषा मजकूर दस्तावेजात नसेल,तर आपण ही नियंत्रणे पाहू शकणार नाही.

Google Docs

परिच्छेदाची दिशा बदला

  1. तुमच्‍या iPhone किंवा iPad वर, Docs
  2. उजवी-ते-डावी भाषेत मजकूर असणारा एक दस्तावेज उघडा.
  3. संपादित करावर टॅप करा.
  4. फॉर्मॅटफॉरमॅट आणि त्यानंतर परिच्छेदावरटॅप करा.
  5. परिच्छेदाची दिशा बदलण्यासाठी,परिच्छेद दिशेवरparagraph directionटॅप करा.

सारणी दिशा(स्तंभ क्रम) बदला.

  1. तुमच्‍या iPhone किंवा iPad वर, Docs
  2. उजवी-ते-डावी भाषेत मजकूर असणारा एक दस्तावेज उघडा.
  3. संपादित करावर टॅप करा.
  4. एका सारणीवर टॅप करा.
  5. फॉर्मॅट फॉरमॅट आणि त्यानंतर सारणी वर टॅप करा.
  6. ्सारणीची दिशा बदलण्यासाठी,सारणी दिशा वर टॅप कराtable direction left to rightright to left table direction.

टीप:त्यांच्या फोनची भाषा सेटिंग उजवी-ते-डावी असणार्‍या वापरकर्त्यांसाठी ,उजवी-ते-डावी नियंत्रणे देखील आपोआप चालू होतील.

Google Slides

परिच्छेदाची दिशा बदला

  1. तुमच्‍या iPhone किंवा iPad वर, Slides
  2. उजवी-ते-डावी भाषेत मजकूर असणारे सादरीकरण उघडा.
  3. तुम्हाला बदलायच्या असलेल्या मजकूराला निवडा.
  4. फॉर्मॅटफॉरमॅट आणि त्यानंतर परिच्छेदावरटॅप करा.
  5. परिच्छेदाची दिशा बदलण्यासाठी,परिच्छेद दिशेवरparagraph directionटॅप करा.

टीप:त्यांच्या फोनची भाषा सेटिंग उजवी-ते-डावी असणार्‍या वापरकर्त्यांसाठी ,उजवी-ते-डावी नियंत्रणे देखील आपोआप चालू होतील.

true
Visit the Learning Center

Using Google products, like Google Docs, at work or school? Try powerful tips, tutorials, and templates. Learn to work on Office files without installing Office, create dynamic project plans and team calendars, auto-organize your inbox, and more.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
10602521886883657140
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
35
false
false