टिप्पण्या, अ‍ॅक्शन आयटम आणि इमोजी प्रतिक्रिया वापरणे


               

तुमच्या व्यवसायासाठी Google Workspace ची प्रगत वैशिष्ट्ये हवी आहेत का?

आजच Google Workspace वापरून पहा!

 

 

पुढील गोष्टी करण्यासाठी तुम्ही Google Docs, Sheets आणि Slides वर इतरांसोबत सहयोग करू शकता:
  • टिप्पण्या जोडणे, संपादित करणे, त्यांना उत्तर देणे, त्या फिल्टर करणे किंवा हटवणे
  • टास्क आणि अ‍ॅक्शन आयटम असाइन करणे
  • इमोजी प्रतिक्रिया जोडणे

टिप्प्पणी पर्याय

सर्व टिप्पण्या पहा
  1. आपल्या iPhone किंवा iPad वर, Google Docs, Sheets, किंवा Slides ॲप मध्ये फाइल उघडा.
  2. स्क्रीनच्या वरच्या बाजूस टीप टिप्पणी कराअर टॅप करा.

टीप:एकच टिप्पणी पाहण्यासाठी दस्तावेजात किंवा एका सेल मधील नारंगी कोपर्यात हायलाइट केलेला मजकूर पहा. टिप्पणी पाहण्यासाठी सेल मजकूर वर टॅप करानंतर टिप्पणी पहावर टॅप करा.

टिप्पण्या जोडा
  1. आपल्या iPhone किंवा iPad वर दस्तऐवजGoogle Docs ॲप मध्ये उघडा.
  2. मजकूर किंवा सेल निवडा आणि टिप्पणी जोडावर टॅप करा.
  3. आपला मजकूर जोडा
  4. टॅप पूर्ण झाले.पूर्ण झाले.
टिप्पणी वर प्रतिसाद द्या

आपण टिप्पणी सह सेल किंवा मजकूर वर टॅप केल्यानंतर टिप्पणी पहाटॅप करा, आपण करू शकता:

  • टिपणी सफादित करा: अधिक वर टॅप करा 더보기आणि त्यानंतर संपादन करा. आपले बदल करा, नंतर केले(डन) वर टॅप करा पूर्ण झाले.
  • टिपणीस उत्तर द्या: टिपणीच्या तळाशी,उत्तर द्यावर टॅप करा.
  • टिपणी्चे निराकरण : टिपणीच्या तळास निराकरण करावर टॅप करा.
  • टिपण्यांच्या मध्ये हला: डाव्या किंवा उजवीकडे स्वाइप करा.
  • टिपणी हटवा: अधिक वत टॅप करा 더보기 आणि त्यानंतर हटवा.
  • संपादन व्ह्यु वर परत या: दस्तावेज, स्प्रेडशीट, किंवा सादरीकार्णाच्या टिपणी भागात स्वाइप डाऊन करा.
एका विशिष्ट व्यक्तीला टिप्पणी पाठवणे

तुमची टिप्पणी एखाद्या व्यक्तीसाठी दृश्यमान करण्याकरिता, तुम्ही त्यांना टिप्पणीमध्ये जोडू शकता. त्यांना तुमच्या टिप्पणीसह ईमेल सूचना मिळेल.

टीप: एखाद्या व्यक्तीने त्यांचे स्टेटस “ऑफिसमध्ये नाही” असे सेट केले असल्यास आणि तुम्हाला त्यांचे कॅलेंडर पाहण्याची परवानगी असल्यास, तुम्ही त्यांना टिप्पणीमध्ये जोडल्यावर तुम्हाला सूचना मिळेल.

  1. आपल्या iPhone किंवा iPad वर, Google Docs, Sheets, किंवा Slides ॲप मध्ये फाइल उघडा.
  2. टिप्पणी घाला आणि टाइप करा.
  3. तुमच्या टिप्पणीमध्ये कुठेही, "@" आणि त्यांचे नाव किंवा ईमेल ॲड्रेस एंटर करा. योग्य व्यक्ती सुचवली गेल्यावर त्यांच्या नावावर क्लिक करा.
  4. पूर्ण झाले पूर्ण झाले वर टॅप करा.

Note: दस्तावेजाच्या मालकास सर्व टिप्पण्यांसाठी डिफॉल्टने सूचना मिळतील

सुचवलेले संपादन स्वीकारा किंवा अस्वीकार करा

आपल्या मालकीच्या दस्तावेजात कोणीही संपादन सुचवले तर आपण ते स्वीकार किंवा अस्वीकार करू शकता. हे फक्त Google Docs मध्ये उपलब्ध आहे

  1. आपल्या iPhone किंवा iPad वर दस्तऐवजGoogle Docs ॲप मध्ये उघडा.
  2. सूचना पाहण्यासाठी, लपलेली सूचनावर टॅप करा.
  3. स्वीकार किंवा अस्वीकारकरण्यासाठी टॅप करा.

टीप: स्वीकारलेली सूचना तुम्हाला आवडलेली नाही असे वाटल्यास, पहिल्यासारखे करा वर टॅप करा.

अ‍ॅक्शन आयटम वापरा आणि फॉलो अप घ्या

तुमच्या ऑफिस किंवा शाळा खात्यामध्ये टास्क किंवा अ‍ॅक्शन आयटम असाइन करण्यासाठी टिप्पण्या वापरा.

एका टिप्पणीत एक क्रिया आयटम सुपूर्द करा
  1. आपल्या iPhone किंवा iPad वर, Google Docs, Sheets, किंवा Slides ॲप मध्ये फाइल उघडा.
  2. आपल्याला ज्यात टिप्पणी करायची आहे ते मजकूर सेल्स किंवा स्लाईड्स हायलाइट करा.
  3. टिप्पणी जोडण्यासाठी इन्सर्ट/घाला वर टॅप करा Plus.
  4. टिप्पणीवर टॅप करा.
  5. आपली टिप्पणी टाईप करा.
  6. आपल्या टिप्पणीत कोठेतरी, ज्या माणसाला आपण सुपुर्द करायचे आहे त्याच्या इमेल पत्त्या पुढे:@ सह किंवा + in लाऊन तो जोडा.
  7. "[नाव]ला सुपूर्द करा" पुढे टॅप करा.
  8. टॅप पूर्ण झाले.पूर्ण झाले. तुम्ही अ‍ॅक्शन आयटम असाइन केलेल्या व्यक्तीला इमेल मिळेल.

टीप: एखाद्या व्यक्तीने त्यांचे स्टेटस “कार्यालयाबाहेर” असे ठेवले असल्यास आणि तुम्हाला त्यांचे कॅलेंडर पाहण्याची परवानगी असल्यास, तुम्ही त्यांना असाइन केल्यावर तुम्हाला टिप्पणीमध्ये सूचना मिळेल.

अ‍ॅक्शन आयटम पुन्हा असाइन करणे
  1. आपल्या iPhone किंवा iPad वर, Google Docs, Sheets, किंवा Slides ॲप मध्ये फाइल उघडा.
  2. एका टिप्पणीसह.मजकूर टॅप करा.
  3. टिप्पणी पहावर टॅप करा.
  4. उत्तर द्यावर टॅप करा.
  5. आपली टिप्पणी टाईप करा.
  6. आपल्या टिप्पणीत कोठेतरी, ज्या माणसाला आपण सुपुर्द करायचे आहे त्याच्या इमेल पत्त्या पुढे:@ सह किंवा + in लाऊन तो जोडा.
  7. "[नाव] ला पुन्हा सुपूर्द करा " पुढे टॅप करा.
  8. टॅप पूर्ण झाले.पूर्ण झाले. आपण ज्या व्यक्तीस कृती आयटम सुपूर्द केला त्यास एक इमेल मिळेल.
क्रिया आयटम वर केले/डन अशी खूण करा
  1. आपल्या iPhone किंवा iPad वर, Google Docs, Sheets, किंवा Slides ॲप मध्ये फाइल उघडा.
  2. एका टिप्पणीसह.मजकूर टॅप करा.
  3. टिप्पणी पहावर टॅप करा.
  4. पूर्ण झाले वर खूण करापूर्ण झाले वर टॅप करा.
एका दस्तावेजावरील पाठपुरावा पहा
  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Google Docs, Sheets किंवा Slides ॲप उघडा.
  2. दस्तावेजाच्या उजव्या कोपऱ्यात संख्येवर टॅप करा. आपल्याला एक संख्या दिसत नसेल तर त्या दस्तावेजासाठी कोणताही पाठपुरावा नाही.
  3. आपण उघड्या
    • ची संख्या ्पाहू शकता.
    • क्रिया आयटम
    • सूचना
  4. पहिल्या क्रिया आयटमवर किंवा सूचनेवर जाण्यासाठी सूचीमधील एका पर्यायावर टॅप करा.
  5. मेनू बंद करण्यासाठी संख्येवर टॅप करा.

Google Docs मध्ये इमोजी प्रतिक्रिया वापरा

तुमच्याकडे Google दस्तऐवज मध्ये टिप्पणी करण्याचा किंवा संपादनाचा अ‍ॅक्सेस असल्यास, तुम्ही हायलाइट केलेल्या आशयामध्ये इमोजी प्रतिक्रिया जोडू शकता.

इमोजी प्रतिक्रिया जोडणे
  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Google Docs अ‍ॅप मध्ये फाइल उघडा.
  2. तुम्हाला ज्या मजकुरावर प्रतिक्रिया द्यायची आहे तो निवडा.
  3. आणखी आणखी आणि त्यानंतर इमोजी प्रतिक्रिया जोडा वर टॅप करा.
  4. तुम्हाला कोणता इमोजी जोडायचा आहे तो निवडा.

टीप: iPhone किंवा iPad वर, इमोजी प्रतिक्रिया या इतर टिप्पण्यांसह दिसतात. तुम्ही त्याच मजकुरामध्ये एकाहून अधिक इमोजीदेखील जोडू शकता.

इमोजी प्रतिक्रिया संग्रहित करणे
  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर Google Docs ॲप मध्ये फाइल उघडा.
  2. इमोजी प्रतिक्रिया असलेल्या मजकुरावर टॅप करा.
  3. टिप्पणी पहा वर टॅप करा.
  4. पूर्ण झाले अशी खूण करा पूर्ण झाले वर टॅप करा.
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
2707189103424793935
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
35
false
false