प्रेक्षकांचे प्रश्न स्वीकारा आणि ते सादर करा

तुम्ही तुमच्या Google Slides प्रेझेंटेशनमध्ये कधीही प्रश्नोत्तरांचे लाइव्ह सेशन सुरू करू शकता आणि प्रश्न प्रेझेंट करू शकता. दर्शक कोणत्याही डिव्हाइसवरून प्रश्न विचारू शकतात.

प्रश्नोत्तरांचे सेशन सुरू करा

प्रेक्षकांचे प्रश्न स्वीकारा

  1. तुमच्या Android डिव्हाइसवरून दुसर्‍या स्क्रीनवर प्रेझेंट करणे.
  2. सर्वात वरती उजवीकडे, प्रश्नोत्तरे दाखवा प्रश्नोत्तर वर टॅप करा.
    • नवीन सेशन सुरू करण्यासाठी नवीन सुरू करा वर टॅप करा.
    • अलीकडील सेशन पुन्हा सुरू करण्यासाठी, अलीकडील सेशन पुढे सुरू ठेवा वर टॅप करा.
    • प्रश्नोत्तरे संपवण्यासाठी, सर्वात वरती उजवीकडे, सुरू करा/बंद करा स्विचवर टॅप करा.
      • टीप: तुम्ही प्रश्नोत्तरे बंद केली नाहीत, तरीही तुम्ही तुमचे Google Slides प्रेझेंटेशन संपवल्यानंतर थोड्याच वेळात प्रश्नोत्तरे दृश्य बंद होते.

प्रेक्षकांचे प्रश्न दाखवा

प्रेझेंटर हे प्रेझेंटेशनमध्ये प्रेक्षकांचे प्रश्न दाखवू शकतात:

  1. सर्वात वरती उजवीकडे, प्रश्नोत्तरे दाखवा प्रश्नोत्तर वर टॅप करा.
  2. प्रश्न दाखवण्यासाठी त्यावर टॅप करा:
    • प्रश्न बदलण्यासाठी, वेगळ्या प्रश्नावर टॅप करा.
    • प्रश्न लपवण्यासाठी, प्रश्नाच्या शेजारील बरोबरच्या खुणेवर टॅप करा.

प्रश्न विचारा

प्रेझेंटेशनदरम्यान प्रेक्षक सदस्य प्रश्न विचारू शकतात:

  1. प्रेझेंटेशनच्या सर्वात वरती असलेल्या लिंक वर जा.
  2. प्रश्न विचारा… आणि प्रश्न टाइप करा वर टॅप करा.
    • "निनावीपणे विचारा" या चौकटीत खूण करण्याचा पर्याय प्रेक्षक सदस्यांना असतो.
  3. सबमिट करा वर टॅप करा.

प्रश्नांवर मत द्या

उत्तर देण्याच्या प्रश्नांवर प्रेक्षक सदस्य मत देऊ शकतात

  1. प्रेझेंटेशनच्या सर्वात वरती दाखवलेल्या लिंक वर जा.
  2. तुम्हाला ज्या प्रश्नावर मत द्यायचे आहे त्याच्या खाली, बाजूने मत द्या बाजूने मत द्या किंवा विरोधात मत द्या विरोधात मत द्या वर टॅप करा.
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
7242700914484222079
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
35
false
false