चार्ट किंवा आलेख जोडा आणि संपादित करा

एक चार्ट किंवा आलेख बनवा.

 1. आपल्या ॲंड्रॉइड फोन किंवा टॅबलेटवर, Google Sheets ॲप मध्ये स्प्रेडशीट उघडा.
 2. आपल्याला आपल्या चार्टमध्ये समाविष्ट करायचे सेल्स निवडा.
 3. जोडा आणि नंतर चार्ट इन्सर्ट करा(घाला)वर टॅप करा.
 4. ऐच्छिक:वेगळा चार्ट निवडण्यासाठीटाईपवर टॅप करा. त्या नंतर,एक पर्याय निवडा.
 5. पूर्ण झालेपूर्ण झालेवर टॅप करा.
चार्ट प्रकार बदला
 1. आपल्या ॲंड्रॉइड फोन किंवा टॅबलेटवर, Google Sheets ॲप मध्ये स्प्रेडशीट उघडा.
 2. तुम्ही संपादित करू इच्छित असलेल्या चार्टवर दोनदा टॅप करा.
 3. चार्ट आणि नंतर प्रकार संपादित करावर टॅप करा.
 4. आपल्याला हवा असलेला चार्ट प्रकार निवडा.
 5. पूर्ण झालेपूर्ण झालेवर टॅप करा.

चार्ट आणि आलेख प्रकारांबद्दल अधिक जाणून घ्या.

लिजंड,शीर्षक व रंग बदला
 1. आपल्या ॲंड्रॉइड फोन किंवा टॅबलेटवर, Google Sheets ॲप मध्ये स्प्रेडशीट उघडा.
 2. तुम्ही संपादित करू इच्छित असलेल्या चार्टवर दोनदा टॅप करा.
 3. चार्ट संपादित करावर टॅप करा.
  • : मधून निवडा
  • टाईप:चार्ट प्रकार बदला.
  • लिजंड:लिजंडचे स्थान बदला.
  • शीर्षके:चार्ट आणि अक्ष(ॲक्सिस)शीर्षके बदला.
  • रंग:रंग आणि रेखा, दंड (बार्स), बिंदु आणि स्लाइसेसचे रंग बदला.
 4. आपले काम पूर्ण झाल्यावर, झाले(डन)पूर्ण झालेवर टॅप करा.

चार्ट हलवा किंवा आकार बदला

चार्ट हलवा
 1. आपल्या ॲंड्रॉइड फोन किंवा टॅबलेटवर, Google Sheets ॲप मध्ये स्प्रेडशीट उघडा.
 2. आपल्याला हलवायच्या चार्टवर तॅप करा.
 3. त्याच्या नविन स्थानावर ड्रॅग करा.
 4. आपले काम पूर्ण झाल्यावर, झाले(डन)पूर्ण झालेवर टॅप करा.
चार्टचा आकार बदला
 1. आपल्या ॲंड्रॉइड फोन किंवा टॅबलेटवर, Google Sheets ॲप मध्ये स्प्रेडशीट उघडा.
 2. आपल्याला आकार बदलायच्या चार्टवर टॅप करा.
 3. चार्टचा आकार बदलण्यासाठी निळे मार्कर्स वापरा.
 4. आपले काम पूर्ण झाल्यावर, झाले(डन)पूर्ण झालेवर टॅप करा.

संबंधित लेख

हे उपयुक्त होते का?
आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?