चार्ट किंवा आलेख जोडा आणि संपादित करा

तुमच्या व्यवसायासाठी Google Workspace ची प्रगत वैशिष्ट्ये हवी आहेत का?

आजच Google Workspace वापरून पहा!

एक चार्ट किंवा आलेख बनवा.

  1. आपल्या iPhone किंवा iPad वर, Google Sheets ॲप मध्ये एकस्प्रेडशीट उघडा.
  2. आपल्याला आपल्या चार्टमध्ये समाविष्ट करायचे सेल्स निवडा.
  3. Plus आणि त्यानंतर चार्ट इन्सर्ट करा(घाला)वर टॅप करा.
  4. ऐच्छिक:वेगळा चार्ट निवडण्यासाठीटाईपवर टॅप करा. त्या नंतर,एक पर्याय निवडा.
  5. आपले काम पूर्ण झाल्यावर, झाले(डन)पूर्ण झालेवर टॅप करा.
चार्ट प्रकार बदला
  1. आपल्या iPhone किंवा iPad वर, Google Sheets ॲप मध्ये एकस्प्रेडशीट उघडा.
  2. तुम्ही संपादित करू इच्छित असलेल्या चार्टवर दोनदा टॅप करा.
  3. चार्ट आणि त्यानंतर प्रकार संपादित करावर टॅप करा.
  4. आपल्याला हव्या असलेल्या चार्टवर टॅप करा.
  5. पूर्ण झाले पूर्ण झाले वर टॅप करा.

चार्ट आणि आलेख प्रकारांबद्दल अधिक जाणून घ्या.

लिजंड,शीर्षक व रंग बदला
  1. आपल्या iPhone किंवा iPad वर, Google Sheets ॲप मध्ये एकस्प्रेडशीट उघडा.
  2. तुम्ही संपादित करू इच्छित असलेल्या चार्टवर दोनदा टॅप करा.
  3. चार्ट संपादित करावर टॅप करा.
    • : मधून निवडा
    • टाईप:चार्ट प्रकार बदला.
    • लिजंड:लिजंडचे स्थान बदला.
    • शीर्षके:चार्ट आणि अक्ष(ॲक्सिस)शीर्षके बदला.
    • रंग:मालिकेचे ( रेखा, दंड (बार्स), बिंदु किंवा स्लाइसेस) रंग बदला.
  4. आपले काम पूर्ण झाल्यावर, झाले(डन)पूर्ण झालेवर टॅप करा.

चार्ट हलवा किंवा आकार बदला

चार्ट हलवा
  1. आपल्या iPhone किंवा iPad वर, Google Sheets ॲप मध्ये एकस्प्रेडशीट उघडा.
  2. आपल्याला हलवायच्या चार्टवर तॅप करा.
  3. त्याच्या नविन स्थानावर ड्रॅग करा.
  4. आपले काम पूर्ण झाल्यावर, झाले(डन)पूर्ण झालेवर टॅप करा.
चार्टचा आकार बदला
  1. आपल्या iPhone किंवा iPad वर, Google Sheets ॲप मध्ये एकस्प्रेडशीट उघडा.
  2. आपल्याला आकार बदलायच्या चार्टवर टॅप करा.
  3. चार्टचा आकार बदलण्यासाठी निळे मार्कर्स वापरा.
  4. आपले काम पूर्ण झाल्यावर, झाले(डन)पूर्ण झालेवर टॅप करा.

संबंधित लेख

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
7293829784302202371
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
35
false
false