चार्ट किंवा आलेख जोडा आणि संपादित करा


               

तुमच्या व्यवसायासाठी Google Workspace ची प्रगत वैशिष्ट्ये हवी आहेत का?

आजच Google Workspace वापरून पहा!

 

 

एक चार्ट किंवा आलेख बनवा.

  1. तुमच्या काँप्युटरवर, Google Sheets मध्ये स्प्रेडशीट उघडा.
  2. आपल्याला आपल्या चार्टमध्ये समाविष्ट करायचे सेल्स निवडा.
  3. इन्सर्ट आणि त्यानंतर चार्टवर क्लिक करा.
चार्ट प्रकार बदला
  1. तुमच्या काँप्युटरवर, Google Sheets मध्ये स्प्रेडशीट उघडा.
  2. तुम्हाला बदलायच्या असलेल्या चार्टवर डबल-क्लिक करा.
  3. उजवीकडे, सेटअप वर वर क्लिक करा.
  4. "चार्ट प्रकार" खाली डाऊन ॲरो डाउन अ‍ॅरोवर क्लिक करा.
  5. सूचीमधून चार्ट निवडा.

चार्ट आणि आलेख प्रकारांबद्दल अधिक जाणून घ्या.

डेटा रेंजबदला

आपल्या चार्ट मध्ये समाविष्ट करायच्या सेल्ससाठी "डेटा रेंज" सेट आहे.

  1. तुमच्या काँप्युटरवर, Google Sheets मध्ये स्प्रेडशीट उघडा.
  2. तुम्हाला बदलायच्या असलेल्या चार्टवर डबल-क्लिक करा.
  3. उजवीकडे, सेटअप वर वर क्लिक करा.
  4. "डेटा रेंज" खाली ग्रिडग्रिडवर क्लिक करा.
  5. आपल्याला आपल्या चार्टमध्ये समाविष्ट करायचे सेल्स निवडा.
  6. ऐच्छिक:चार्ट मध्ये अधिक डेटा जोडण्यासाठी अन्य रेंज जोडावर क्लिक करा. नंतर,आपल्याला जोडायचे सेल्स निवडा.
  7. ओकेवर क्लिक करा.

चार्टचे रूप बदलणे

रंग, रेखा, आकार, अपारदर्शकता आणि फॉंट बदलणे

ग्रिडलाइन जोडणे

डेटा वाचण्यास सोपा व्हावा मह्णून आपण आपल्या चार्टमध्ये ग्रिडलाईन्स जोडू शकता.

संपादित करण्याआधी आपल्याला: रेखा,क्षेत्रफळ,स्तंभ,बार,स्कॅटर,वॉटरफॉल,हिस्टोग्रॅम, रडार,किंवा कॅंडलस्टिक चार्टमध्ये ग्रिडलाईन्स जोडता येतात.

  1. तुमच्या काँप्युटरवर, Google Sheets मध्ये स्प्रेडशीट उघडा.
  2. तुम्हाला बदलायच्या असलेल्या चार्टवर डबल-क्लिक करा.
  3. उजवीकडे, कस्टमाइझ करा वर क्लिक करा.
  4. ग्रिडलाईन्सवर क्लिक करा.
  5. ऐच्छिक:आपल्या चार्ट मध्ये आडव्या आणि उभ्या ग्रिडलाईन्स आहेत,"अप्लाय टु" च्या बाजूस आपल्याला बदलायच्य़ा आहेत त्या ग्रिडलाईन्स निवडा.
  6. ग्रीडलाईन्स मध्ये बदल करा.

टीपा:

  • ग्रिडलाईन्स लपवण्यासाठी परंतु लेबल्स ठेवण्यासाठी ,ग्रिडलाईन्स व चार्ट बॅकग्राऊंडसाठी तोच रंग वापरा.
  • ग्रिडलाइनची संख्या कस्टमाइझ करण्यासाठी, "मोठ्या ग्रिडलाइनची गणना" किंवा "लहान ग्रिडलाइनची गणना" च्या खालील चौकटीत, एखादी संख्या एंटर करा.
स्वतंत्र बिंदू आणि बार संपादित करणे

आपण संपादन करण्याआधी : आपण बार,स्तंभ,रेखा,स्कॅटर व काही प्रकारच्या कॉम्बो चार्ट्सचे बिंदु व बार्स बदलू शकता.

  1. तुमच्या काँप्युटरवर, Google Sheets मध्ये स्प्रेडशीट उघडा.
  2. चार्टवर बार किंवा बोंदुवर राईट क्लिक करा.
  3. फॉर्मॅट डेटा पॉइंट वरक्लिक करा.
  4. तुम्हाला हवे ते बदल करा.

टीप: तुम्ही बार आणि स्तंभांवर सीमा जोडू शकता, पण बिंदू आणि रेखांवर जोडू शकत नाही.

बॅकग्राउंड, फॉंट आणि इतर पर्याय बदलणे

तुम्हाला बदलता येणारे पर्याय हे तुमच्या चार्टच्या प्रकारावर अवलंबून आहेत. प्रत्येक चार्टबद्दल अधिक जाणून घ्या.

  1. तुमच्या काँप्युटरवर, Google Sheets मध्ये स्प्रेडशीट उघडा.
  2. तुम्हाला बदलायच्या असलेल्या चार्टवर डबल-क्लिक करा.
  3. उजवीकडे, कस्टमाइझ करा वर क्लिक करा.
  4. चार्टची शैलीवर क्लिक करा.
  5. तुम्‍हाला हवे असलेले बदल करा.

शब्द संपादित करणे

शीर्षके संपादित करणे

आपण शीर्षके,उपशीर्षके ,किंवा शीर्षक फॉंट्स बदलू शकता.

आपण संपादित करण्या आधी: रेखा,क्षेत्रफळ,स्तंभ,बार,स्कॅटर पाय,वॉटरफॉल,हिस्टोग्रॅम, रडार, कॅंडलस्टिक,किंवा ट्रीमॅप चार्टमध्ये शीर्षके व उपशीर्षके जोडता येतात.

  1. तुमच्या काँप्युटरवर, Google Sheets मध्ये स्प्रेडशीट उघडा.
  2. तुम्हाला बदलायच्या असलेल्या चार्टवर डबल-क्लिक करा.
  3. उजवीकडे, कस्टमाइझ करा वर क्लिक करा.
  4. चार्ट व ॲक्सिस शीर्षकावरक्लिक करा.
  5. ’टाईप’च्या बाजूस आपण बदलू इच्छिता ते शीर्षक निवडा.
  6. "शीर्षक मजकूर," खाली एक शीर्षक प्रविष्ट करा.
  7. शीर्षक व फॉंट मध्ये बदल करा.

टीप: चार्टची सध्याची शीर्षके संपादित करण्यासाठी, त्यांवर डबल-क्लिक करा. 

लिजंड संपादित करा

लेजंड हे चार्टमधील डेटाचे वर्णन करते. 

तुम्ही संपादन करण्यापूर्वी: तुम्ही लाइन, एरिया, कॉलम, बार, स्कॅटर, पाय, वॉटरफॉल, हिस्टोग्रॅम किंवा रडार चार्टमध्ये लेजंड जोडू शकता.

  1. तुमच्या काँप्युटरवर, Google Sheets मध्ये स्प्रेडशीट उघडा.
  2. तुम्हाला बदलायच्या असलेल्या चार्टवर डबल क्लिक करा.
  3. उजवीकडे, कस्टमाइझ करा आणि त्यानंतर लेजंड वर क्लिक करा.
  4. तुमचे लेजंड कस्टमाइझ करण्यासाठी तुम्ही स्थान, फॉंट, शैली आणि रंग बदलू शकता.  
टीप: लेजंडमधील वैयक्तिक आयटम कस्टमाइझ करण्यासाठी मजकुरावर डबल क्लिक करा
लेजंडचे हेडर जोडा किंवा संपादित करा
  1. तुमच्या काँप्युटरवर, Google Sheets मध्ये स्प्रेडशीट उघडा.
  2. तुम्हाला बदलायच्या असलेल्या चार्टवर डबल क्लिक करा.
    • टीप: तुम्हाला लेजंडमध्ये जो मजकूर दिसायला हवा असेल तो तुमच्या डेटा सेटची पहिली पंंक्ती किंवा स्तंभ असल्याची खात्री करा.
  3. उजवीकडे, सेटअप वर क्लिक करा.
  4. पर्याय निवडा:
    • हेडर हे पंक्ती असल्यास: हेडर म्हणून पंक्ती N वापरा वर क्लिक करा.
    • हेडर हे स्तंभ असल्यास:पंक्ती / स्तंभ स्विच करा आणि हेडर म्हणून स्तंभ N वापरा वर क्लिक करा. 

टीप: वैयक्तिक लेजंड आयटम कस्टमाइझ करण्यासाठी मजकुरावर डबल क्लिक करा.

हलवणे, आकार बदलणे किंवा हटवणे

तुमच्या चार्टमधील आयटम हटवा किंवा हलवा.

आयटम हटवा

आपण शीर्षके,लिजंड्स,डेटा लेबल्स आणि एरर बार्स सारखे काही चार्ट आयटम्स हटवू शकता. आयटम हटवण्यासाठी:

  • चार्टवरील ​एखादा विशिष्ट आयटम हटवण्यासाठी त्या आयटमवर डबल-क्लिक करा. त्या नंतर डिलीट किंवा बॅकस्पेस दाबा.
  • डेटा लेबल्स किंवा एरर बार्स हटवण्यासाठी सिलेक्ट ऑल साठी वन वर डबल-क्लिक करा. नंतर,एकच डेटा लेबल/बार निवडण्यासाठी तिसर्‍यांदा क्लिक करा.

टीप: आपल्या चार्टवरील इतर आयटम्स हटवण्यासाठी, साईड पॅनेल उघडण्यासाठी चार्टवर डबल-क्लिक करा.

आयटम हलवा

तुम्ही लेजंड, शीर्षकेआणि वैयक्तिक डेटा लेबल यांसारखी काही चार्ट लेबल हलवू शकता. पाय चार्टमधील लेबल किंवा अक्ष अथवा बार चार्टमधील बार यांसारखे डेटा दाखवणारे चार्टमधील कोणतेही भाग तुम्ही हलवू शकत नाही. आयटम हलवण्यासाठी:

  • आयटम नवीन स्थानावर हलवण्यासाठी तुम्हाला हलवायच्या असलेल्या चार्टवरील आयटमवर डबल क्लिक करा. नंतर आयटम नव्या स्थानावर क्लिक करा व ड्रॅग करा. आयटम्स हलवण्यासाठी आपण की बोर्डचा देखील वापर करू शकता.
  • एकाच आयटमची स्थिती रिसेट करण्यासाठी आयटमवर राईट क्लिक करा. नंतर, रिसेट लेआऊट. वर क्लिक करा
  • सर्व आयटम्सची स्थिती रिसेट करण्यासाठी,चार्टवर डबल क्लिक करून ,"कस्टमाईझ" टॅब वर जाऊन आणिचार्ट स्टाईल रिसेट लेआऊटवर क्लिक करून चार्ट संपादक उघडा.

कीबोर्ड शॉर्टकट्स

चार्ट त्वरेने नेव्हिगेट करण्यासाठी आपण की बोर्ड वापरू शकता.

  • एलिमेंटसच्या थरांमधून आपण सायकल करू शकता. चार्टमधील विविध भाग निवडण्यासाठी प्रविष्ट. दाबा.
  • चार्ट एलिमेंट्स मध्ये स्विच करण्यासाठी टॅबदाबा.
  • वरच्या स्तरावर Jump करण्यासाठी,Esc.दाबा.
  • दुसर्‍या स्तरावर जाण्यासाठी,प्रविष्ट/Enter.दाबा.
  • त्या स्तरावर विविध ऑब्जेक्ट्सवर सायकल करण्यासाठी टॅब दाबा
  • "टॅब"च्या विरुध्द दिशेत हलण्यासाठी Shift + Tab.दाबा.
चार्ट हलवा
  1. तुमच्या काँप्युटरवर, Google Sheets मध्ये स्प्रेडशीट उघडा.
  2. आपल्याला हलवायच्या चार्टवर तॅप करा.
  3. आपल्याला हवा तिथे चार्ट ड्रॅग करा

टीप:एकाच वेळेस एकापेक्षा अधिक आयटम्स हलवायचे असतील तर,To move more than one item at the same time, CTRL किंवा Command दाबा आणि आपल्याला हलवायचे आयटम्स क्लिक करा.

चार्टचा आकार बदला
  1. तुमच्या काँप्युटरवर, Google Sheets मध्ये स्प्रेडशीट उघडा.
  2. आपल्याला बदलायच्या चार्टवर तॅप करा.
  3. चार्टचा आकार बदलण्यासाठी निळे मार्कर्स ड्रॅग करा.

टीप: एकाच संख्येने एकाहून अधिक आयटमचा आकार बदलण्यासाठी, CTRL किंवा Command दाबा आणि तुम्हाला आकार बदलायच्या असलेल्या आयटमवर क्लिक करा.

संबंधित लेख

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
1576572074353203647
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
35
false
false