Google फाइल किंवा फोल्डर उघडू शकत नाही


               

तुमच्या व्यवसायासाठी Google Workspace ची प्रगत वैशिष्ट्ये हवी आहेत का?

आजच Google Workspace वापरून पहा!

 

 

फाइल उघडत नसल्यास, पुढील काही गोष्टी चुकीच्या असू शकतात:

  • तुमच्याकडे फाइल उघडण्याची परवानगी नसणे.
  • तुम्ही अ‍ॅक्सेस नसलेल्या Google खाते मध्ये साइन इन केलेले असणे.
  • तुमच्या फोनवर योग्य अ‍ॅप इंस्टॉल केलेले नसणे.
फाइल उघडण्याची परवानगी मिळवा
  1. फाइल उघडा.
  2. "अ‍ॅक्सेसची विनंती करा" पेज उघडेल.
  3. पाठवा पाठवा वर टॅप करा.
  4. फाइलच्या मालकाला तुमची विनंती असलेला ईमेल मिळेल. त्यांनी तुमची विनंती मंजूर केल्यास, तुम्हाला ईमेल मिळेल.

टीप: तुम्हाला लगेच अ‍ॅक्सेस हवा असल्यास, फाइलच्या मालकाशी संपर्क साधा आणि त्यांना तुम्हाला अ‍ॅक्सेस देणे हे करण्याची विनंती करा.

अ‍ॅप्स डाउनलोड करा
फाइल उघडण्यासाठी आणि संपादित करण्यासाठी, Google Drive, Docs, Sheets आणि Slides अ‍ॅप्स डाउनलोड करा.

वेगळे Google खाते वापरून पहा

तुमच्याकडे एकाहून अधिक Google खाती असल्यास, तुम्हाला वेगळे खाते वापरून फाइलचा अ‍ॅक्सेस आहे का ते तपासा.

दुसऱ्या खात्यामध्ये साइन इन करण्यासाठी:

  1. तुमच्या Android डिव्हाइसवर, Google Drive, Docs, Sheets किंवा Slides साठीचे अ‍ॅप उघडा.
  2. सर्वात वरती डावीकडे, मेनू मेनू वर टॅप करा.
  3. तुमच्या ईमेल अ‍ॅड्रेसच्या बाजूला, डाउन अॅरो डाउन अ‍ॅरो वर टॅप करा.
  4. खाते जोडा वर टॅप करा.

आणखी मदत मिळवा

तुम्ही तरीही फाइल किंवा फोल्डर उघडू शकत नसल्यास, Google Drive फोरममधील उत्तरे पहा.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
18182693469436557086
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
35
false
false