तुमच्या व्यवसायासाठी Google Workspace ची प्रगत वैशिष्ट्ये हवी आहेत का?
आजच Google Workspace वापरून पहा!
फाइल ट्रॅशमध्ये ठेवणे
फाइल काढून टाकण्यासाठी, तुम्ही ती तुमच्या ट्रॅशमध्ये ठेऊ शकता. तुम्ही तुमचे ट्रॅश रिकामे करेपर्यंत तुमची फाइल तेथेच राहील.
तुम्ही फाइलचे मालक असल्यास, तुम्ही फाइल कायमस्वरूपी हटवेपर्यंत इतर हे पाहू शकतील. तुम्ही मालक नसल्यास, तुम्ही तुमचे ट्रॅश रिक्त करेपर्यंत इतर फाइल पाहू शकतील.
- तुमच्या काँम्पुटरवर, Google Docs, Sheets, Slides किंवा Vids उघडा.
- तुम्हाला हटवायच्या असलेल्या फाइलच्या पुढे, आणखी
काढून टाका वर टॅप करा.
- Drive च्या ट्रॅश विभागात फाइल हलवली जाईल. Drive च्या “ट्रॅश” विभागामध्ये फाइल शोधणे आणि त्या रिकव्हर करणे याबद्दल अधिक जाणून घ्या.
तुमच्या मालकीचा शेअर केलेला दस्तऐवज, स्प्रेडशीट, प्रेझेंटेशन किंवा व्हिडिओ तुम्ही हटवल्यास, हे सर्व कोलॅबोरेटरसाठी Drive मधून पूर्णपणे काढून टाकले जाईल आणि त्यांना यापुढे दस्तऐवजाचा अॅक्सेस नसेल. दस्तऐवज हटवण्यापूर्वी, तुम्हाला दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला त्याचा मालक बनवायचे असू शकते, जेणेकरून तो इतर लोकांना अजूनही अॅक्सेस करता यावा.
फाइल हटवण्याचे इतर मार्ग:
- फाइल उघडून: फाइल
ट्रॅशमध्ये हलवा वर क्लिक करा.
- Drive मध्ये: फाइलच्या नावावर क्लिक करा, सर्वात वरती उजवीकडे काढून टाका
वर क्लिक करा.