Google Sheets कसे वापरायचे


               

तुमच्या व्यवसायासाठी Google Workspace ची प्रगत वैशिष्ट्ये हवी आहेत का?

आजच Google Workspace वापरून पहा!

 

 

तुम्‍ही Android साठी Google Sheets अ‍ॅप सह Google स्‍प्रेडशीट तसेच Microsoft Excel® फायली तयार करू शकता, पाहू शकता आणि संपादित करू शकता. तुम्‍हाला अ‍ॅप वापरण्‍यात मदत होऊ शकेले अशा काही गोष्‍टी येथे आहेत:

१ली पायरी: Google Sheets अ‍ॅप डाउनलोड करा

  1. Play Store मध्‍ये Google Sheets उघडा.
  2. इंस्‍टॉल करा वर टॅप करा. तुमच्‍या होम स्‍क्रीनवर Google Sheets अ‍ॅप दिसून येईल.

२री पायरी: स्‍प्रेडशीट तयार करा किंवा संपादित करा

विविध फाइल फॉरमॅटमध्‍ये काम करा

तुम्‍ही Android साठी Google Sheets अ‍ॅपसह फायली अपलोड आणि डाउनलोड करू शकता.

  • आयात करा: तुम्‍ही XLS, XLSX, XLSM, CSV, ODS आणि TSV फायली उघडू आणि संपादित करू शकता.
  • निर्यात करा: तुम्‍ही XLSX, ODS, PDF आणि वेब पेज म्‍हणून निर्यात करू शकता (ZIP म्‍हणून HTML). तुम्‍ही एकेरी पत्रक CSV किंवा TSV फाइल म्‍हणून देखील निर्यात करू शकता.

३री पायरी: इतरांसोबत शेअर करा आणि काम करा

तुम्‍ही लोकांसोबत फायली आणि फोल्‍डर शेअर करू शकता आणि ते पाहू शकतात, संपादित करू शकतात किंवा त्‍यावर टिप्‍पणी करू शकतात की नाही ते निवडा.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
11745872994115577513
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
35
false
false