Google Sheets कसे वापरायचे


               

तुमच्या व्यवसायासाठी Google Workspace ची प्रगत वैशिष्ट्ये हवी आहेत का?

आजच Google Workspace वापरून पहा!

 

 

तुम्‍ही iPhone आणि iPad साठी Google Sheets अ‍ॅप सह Google स्‍प्रेडशीट तसेच Microsoft Excel® फायली तयार करू शकता, पाहू शकता आणि संपादित करू शकता. तुम्‍हाला अ‍ॅप वापरण्‍यात मदत होऊ शकेले अशा काही गोष्‍टी येथे आहेत:

१ली पायरी: Google Sheets अ‍ॅप डाउनलोड करा

  1. अ‍ॅप स्‍टोअर मध्‍ये Google Sheets उघडा.
  2. मिळवा आणि त्यानंतर इंस्‍टॉल करा वर टॅप करा. तुमच्‍या होम स्‍क्रीनवर Google Sheets अ‍ॅप दिसून येईल.

२री पायरी: स्‍प्रेडशीट तयार करा किंवा संपादित करा

विविध फाइल फॉरमॅटमध्‍ये काम करा

तुम्‍ही Google Sheets अ‍ॅपसह फायली अपलोड करू शकता आणि डाउनलोड करू शकता.

  • आयात करा: तुम्‍ही XLS आणि XLSX फायली उघडू व संपादित करू शकता.
  • निर्यात करा: तुम्‍ही PDF किंवा XLSX म्‍हणून फाइल निर्यात करू शकता.
3D स्‍पर्शासह iPhones वर त्‍वरीत क्रिया वापरा

तुम्‍ही अलीकडील स्‍प्रेडशीट उघडू शकता, टेम्‍प्‍लेट वापरू शकता आणि त्‍वरीत क्रिेयेसह नवीन स्‍प्रेडशीट तयार करू शकता. मेनूमध्‍ये अलीकडील स्‍प्रेडशीट पाहण्‍यासाठी, पासकोड लॉक बंद करा.

टीप: तुमच्‍या iPhone (iPhone 6s/6s+ किंवा नवीनतम) वर तुमच्‍याजवळ 3D स्‍पर्श असल्‍यावरच हे उपलब्‍ध असेल.

  1. त्‍वरीत क्रिया मेनू मिळवण्‍यासाठी, Google Sheets अ‍ॅप सशक्‍तपणे टॅप करा. त्‍वरीत क्रिया मेनू उघडेल.
  2. सूचीतून, या पर्यायांपैकी एक वर टॅप करा:
    • तुम्‍ही उघडलेल्‍या किंवा संपादित केलेल्‍या शेवटच्‍या दोन स्‍प्रेडशीट.
    • टेम्‍प्‍लेट: टेम्‍प्‍लेट मेनू उघडते.
    • तयार करा: रिक्‍त स्‍प्रेडशीट तयार करते.
  3. तुमची स्‍प्रेडशीट किंवा टेम्‍प्‍लेट Google Sheets अ‍ॅपमध्‍ये उघडेल.

३री पायरी: इतरांसोबत शेअर करा आणि काम करा

तुम्‍ही लोकांसोबत फायली आणि फोल्‍डर शेअर करू शकता आणि ते पाहू शकतात, संपादित करू शकतात किंवा त्‍यावर टिप्‍पणी करू शकतात की नाही ते निवडा.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
14475290977873661740
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
35
false
false