स्प्रेडशीटमध्ये संख्या फॉर्मॅट करा

Google Sheets मध्ये आपण आपला डेटा अनेक विविध प्रकारे फॉर्मॅट करू शकता ज्या मुळे आपल्याला जसे हवे त्यानुसार आपला स्प्रेडशीट व त्यातील आशय दाखवला जाईल.

संख्या तारखा आणि चलने फॉर्मॅट करा

स्प्रेडशीटमध्ये संख्या, तारखा, किंवा चलने फॉर्मॆट करण्यासाठी या पायऱ्या फॉलो करा:

  1. आपल्या iPhone किंवा iPad वर, Google Sheets ॲप मध्ये एकस्प्रेडशीट उघडा.
  2. lएक सेल किंवा सेलच्या रेंजवर टॅप करा.
  3. फॉर्मॅट फॉरमॅट वर टॅप करा.
  4. सेल आणि त्यानंतर क्रमांक फॉर्मॆटवर टॅप करा.
  5. वर टॅप करा, सूचीमधील एखाद्या पर्यायावर टॅप करा. फॉर्मॆट आपण निवडलेल्या सेल्स वर लागू होईल

तारीख वेळ आणि चलने पर्याय हे स्प्रेडशीटच्यास्थानावर अवलंबून आहेत.आणखी पर्याय पाहण्यासाठी आणखी तारीख/वेळ फॉर्मॅट्स किंवा अधिक चलने फॉर्मॅट्सवर टॅप करा.

एका सेलला लागू केलेला नंबर फॉर्मॆट पहा

  1. आपल्या iPhone किंवा iPad वर, Google Sheets ॲप मध्ये एकस्प्रेडशीट उघडा.
  2. एक सेल किंवा सेलच्या रेंजवर टॅप करा.
  3. फॉर्मॅट फॉरमॅट वर टॅप करा.
  4. सेल वर टॅप करा.
  5. "नंबर फॉर्मॆट"च्या बाजूला नंबर फॉर्मॆट प्रकार सूचीबध्द केला आहे.
हे उपयुक्त होते का?
आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?