स्प्रेडशीटमध्ये संख्या फॉर्मॅट करा

Google Sheets मध्ये आपण आपला डेटा अनेक विविध प्रकारे फॉर्मॅट करू शकता ज्या मुळे आपल्याला जसे हवे त्यानुसार आपला स्प्रेडशीट व त्यातील आशय दाखवला जाईल.

संख्या तारखा आणि चलने फॉर्मॅट करा

स्प्रेडशीटमध्ये संख्या, तारखा, किंवा चलने फॉर्मॆट किंवा बदल करण्यासाठी :

 1. तुमच्या काँप्युटरवर, Google Sheets मध्ये स्प्रेडशीट उघडा.
 2. आपल्याला फॉर्मॅट किंवा सुधारित करायच्या सेल्सची रेंज निवडा.
 3. फॉर्मॅट आणि त्यानंतर संख्या.वर क्लिक करा.
 4. सेलच्या रेंजला लागू करण्यासाठी फॉर्मॅट निवडा.

संख्या,तारखा आणि चलनांचे कस्टम फॉर्मॅटिंग

आपण.चलने, तारखा, आणि संख्यांसाठी कस्टम फॉर्मॅटिंग लागू करू शकता. या पैकी प्रत्येकासाठी आपण आपल्या स्प्रेडशीटसाठी काम करणारे फॉर्मॅट शोधण्यासाठी फॉर्मॅटींगमधील मजकूर चौकटीत सापडणारे फॉर्मॅटींग मेनुज शोधू शकता. आपण शोधत असणारे आपल्याला न सापडल्यास, आपणआता मेनुजच्या आत आपले स्वत:चे कस्टम फॉर्मॅटिंग तयार करू शकता.

कस्टम तारीख फॉर्मॅटिंग

आपल्या स्प्रेडशीट्ला एक कस्टम तारीख किंवा वेळ फॉर्मॅट लागू करण्यासाठी:

 1. तुमच्या काँप्युटरवर, Google Sheets मध्ये स्प्रेडशीट उघडा.
 2. आपल्याला फॉर्मॅट करायचा डेटा ठळक करा.
 3. फॉर्मॅट आणि त्यानंतर क्रमांक आणि त्यानंतर अधि फॉर्मॅट्स्वर क्लिक करा.
 4. Click आणखी तारीख आणि वेळ फॉर्मॅट्सवर क्लिक करा.
 5. एक फॉर्मॅट निवडण्यासाठी मेनु मजकूर चौकट मध्ये शोधा. मजकूर चौकटीत आपण आपला स्वत:चा कस्टम तारीख किंवा वेळ फॉर्मॅट देखील जोडू शकता.
 6. लागू करावर क्लिक करा.

डिफॉल्टने, वर येणारे वेळ आणि तारीख पर्याय हे आपल्या स्प्रेडशीत लोकेलवर आधारित असतील.

आपणास आपल्या फॉर्मॅटिंग मध्ये अधिक तपशीलवार वेळ किंवा तारीख मूल्ये जोडायची असतील उदा तास किंवा मिनिट तर मेनु मजकूर चौकटीच्या उजव्या कोपर्यातील डाऊन ॅरो क्लिक करा आणि अतिरिक्त मूलय निवडा. या मूल्यांसाठी विशिष्ट फॉर्मॅटिंग, आपण मूल्यातील ॲरोज वर क्लिक करून आणि एक पर्याय ॲडजस्ट करू शकता . आपल्या फॉर्मॅटिंग मधील एक मूल्य हटवण्यासाठी मूल्यावर क्लिक करा आणि हटवा निवडा.

कस्टम चलन फॉर्मॅटिंग

आपल्या स्प्रेडशीटला एक कस्टम चलन फॉर्मॆट लागू करण्यासाठी:

 1. तुमच्या काँप्युटरवर, Google Sheets मध्ये स्प्रेडशीट उघडा.
 2. आपल्याला फॉर्मॅट करायचा डेटा ठळक करा.
 3. फॉर्मॅट आणि त्यानंतर क्रमांक आणि त्यानंतर अधि फॉर्मॅट्स्वर क्लिक करा.
 4. आणखी चलने वर करा.
 5. एक फॉर्मॅट निवडण्यासाठी मेनु मजकूर चौकट मध्ये शोधा. आपण आपले स्वत:चे कस्टम चलन फॉर्मॅट देखील मजकूर चौकटीत जोडू शकता.
 6. लागू करावर क्लिक करा.

आपण चलनाबद्दलचे काही गुणधर्म देखील बदलू शकता (उदा, किती दशांश चिन्हे दाखवायची) इन्पुट चौकटीच्या उजव्या कोपर्यातील ड्रॉप डाऊन मेनु क्लिक करून व एक हवा असलेला पर्याय निवडून.

कस्टम संख्या फॉर्मॅटिंग

आपल्या स्प्रेडशीटला एक कस्टम संख्या लागू करण्यासाठी:

 1. तुमच्या काँप्युटरवर, Google Sheets मध्ये स्प्रेडशीट उघडा.
 2. आपल्याला फॉर्मॅट करायचा डेटा ठळक करा.
 3. फॉर्मॅट आणि त्यानंतर क्रमांक आणि त्यानंतर अधि फॉर्मॅट्स्वर क्लिक करा.
 4. कस्टम संख्या फॉर्मॅटवर क्लिक करा.
 5. एक फॉर्मॅट निवडण्यासाठी मेनु मजकूर चौकट मध्ये शोधा. आपण आपला स्वत:चा कस्ट्म संख्या फॉर्मॅट देखील मजकूर चौकटीत जोडू शकता.
 6. लागू करावर क्लिक करा.

कस्ट्म फॉर्मॅट तयार करतांना नोंद करा की फॉर्मॅटींग हे 4 भागांपर्यंत अर्धविरामांनी वेगळे केलेले असू शकते: धन;ऋण;शून्य,असंख्यात्मक. आर्थिक फॉर्मॆट्स देखील समर्थित आहेत.

फॉर्मॅटींग साठी आपण रंग देखील वापरू शकता,उदा धन आणि ऋण संख्य़ांत फरक करण्यासाठी, कंसात एक रंग जोडून(उदा, [लाल]) फॉर्मॅटच्या कोणत्याही हव्या असलेल्या भागात. फॉर्मॅटींग साठी वापरलेले रंग इंग्लिश मधील असलेच पाहिजेत. वापरता येणारे रंग:

कस्टम संख्या फॉर्मॅट तयार करण्यासाठी वापरू शकता येणार्‍या नेहमीच्या वाक्य्रचना वर्णांची सूची येथे दिली आहे:

वर्ण वर्णन
0 संख्येतील एक डिजिट. एक नगण्य़ 0 निकालात दिसेल.
# संख्येतील एक डिजिट. एक नगण्य़ 0 निकालात दिसणार नाही.
? संख्येतील एक डिजिट. एक नगण्य़ 0 निकालातील स्पेस मध्ये दिसेल.
$ संख्या्स डॉलर मूल्य म्हणून फॉर्मेट करते.
.(काल) संख्यास,दशांश चिन्हांसह फॉर्मॅट करते.Formats numbers with a decimal point.
,(स्वल्पविराम) संख्यांना एक हजाराच्या विभाजकासह फॉर्मॅट करते.
/ संख्यांना एक अपूर्णांक म्हणून फॉर्मॆट करते
% संख्यांना एक टक्केवारी म्हणून फॉर्मॅट करते.
E संख्यांना एक एक्स्पोनंट म्हणून फॉर्मॆट करते.
"मजकूर फॉर्म्युला मध्ये मजकूर जोडते. तो दिसण्यासाठी हवा असलेला मजकूर उध्दरणांच्या आत घाला.
@

सेलमध्ये प्रविष्ट केलेला मजकूर दाखवते.

*

सेलमधील उरलेली स्पेस भरण्यासाठी पुढचा वर्ण रिपीट करते.

_ (अंडरस्कोअर)

पुढील वर्णात रुंदीएवढी स्पेस जोडते.

हे उपयुक्त होते का?
आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?