स्तंभ आणि सेल्स जोडा, किंवा दुसऱ्या जागी हलवा.


               

तुमच्या व्यवसायासाठी Google Workspace ची प्रगत वैशिष्ट्ये हवी आहेत का?

आजच Google Workspace वापरून पहा!

 

 

तुम्‍ही तुमच्‍या स्प्रेडशीटचे स्तंभ, पंक्ती किंवा सेल जोडू, बदलू, हलवू किंवा हटवू शकता.

पंक्ती किंवा स्तंभ जोडा

  1. आपल्या ॲंड्रॉइड फोन किंवा टॅबलेटवर, Google Sheets ॲप मध्ये स्प्रेडशीट उघडा.
  2. पंक्ती किंवा स्तंभ निवडा.
  3. इन्सर्ट/घाला घालावर टॅप करा.
  4. दिसत असणार्‍या मेनूतून, पर्याय निवडा.
पंक्तीची उंची किंवा स्तंभाची रुंदी बदला
  1. आपल्या ॲंड्रॉइड फोन किंवा टॅबलेटवर, Google Sheets ॲप मध्ये स्प्रेडशीट उघडा.
  2. आपल्याला आकार बदलायचा आहे त्या पंक्तीस किंवा स्तंभास स्‍पर्श करा आणि धरून ठेवा.
  3. जो मेनू दिसत आहे त्यात, पंक्तीचा आकार बदलाकिंवा स्तंभाचा आकार बदलावर टॅप करा.
  4. पंक्तीची उंची किंवा स्तंभाची रुंदी प्रविष्ट करा.
  5. सेव्ह करावर टॅप करा.

आपण सुध्दा एक पंक्ती किंवा स्तंभ टॅप करू शकता,आणि मग edges ड्रॅग करू शकता.

पंक्ती किंवा स्तंभ हलवा
  1. आपल्या ॲंड्रॉइड फोन किंवा टॅबलेटवर, Google Sheets ॲप मध्ये स्प्रेडशीट उघडा.
  2. हलवण्यासाथी पंक्ती संख्या किंवा स्तंभ अक्षर निवडा.
  3. पंक्ती किंवा स्तंभ नव्या ठिकाणी ड्रॅग करा.
पंक्ती किंवा स्तंभ हटवा.
  1. आपल्या ॲंड्रॉइड फोन किंवा टॅबलेटवर, Google Sheets ॲप मध्ये स्प्रेडशीट उघडा.
  2. आपल्याला हटवायच्या पंक्तीस किंवा स्तंभास स्‍पर्श करा आणि धरून ठेवा.
  3. समोर आलेल्या मेनूत हटवावर टॅप करा.

संबंधित लेख

 

true
Visit the Learning Center

Using Google products, like Google Docs, at work or school? Try powerful tips, tutorials, and templates. Learn to work on Office files without installing Office, create dynamic project plans and team calendars, auto-organize your inbox, and more.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
8539762430802248288
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
35
false
false