स्तंभ आणि सेल्स जोडा, किंवा दुसऱ्या जागी हलवा.

ऑफिस किंवा शाळेसाठी Google Docs चा पुरेपूर वापर करून घ्यायचा आहे का? विनामूल्य Google Workspace चाचणीसाठी साइन अप करा.

तुम्‍ही तुमच्‍या स्प्रेडशीटचे स्तंभ, पंक्ती किंवा सेल जोडू, बदलू, हलवू किंवा हटवू शकता.

एक पंक्ती,स्तंभ किंवा सेल जोडा

 1. तुमच्या काँप्युटरवर, Google Sheets मध्ये स्प्रेडशीट उघडा.
 2. एक पंक्ती,स्तंभ किंवा सेल निवडा.
 3. पंक्ती,स्तंभ किंवा सेलवर राइट क्लिक करा.
 4. दिसणार्‍या मेन्य़ुतूनडावीकडे,उजवीकडे, वर किंवा खाली 1 इन्सर्टनिवडा.

एक पंक्ती,स्तंभ किंवा सेल पेक्षा अधिक जोडा.

 1. तुमच्या काँप्युटरवर, Google Sheets मध्ये स्प्रेडशीट उघडा.
 2. आपण जोडू इच्छिता त्या पंक्ती,स्तंभ किंवा सेलची संख्या ठळक दाखवा. अनेक आयट्म्स ठळक दाखवण्यासाठी :
  • मॅक: ⌘ + पंक्ती किंवा स्तंभांवर क्लिक करा.
  • विंडोज: Ctrl + पंक्ती किंवा स्तंभांवर क्लिक करा
 3. पंक्ती,स्तंभ, किंवा सेल्स वर क्लिक करा.
 4. दिसत असलेल्या मेनूतून , इन्सर्ट[नंबर]किंवाइन्सर्ट सेल्सनिवडा. उदाहरणार्थ 5 पंक्ती ठळक करा, पंक्ती हेडर वर राइट क्लिक करा आणि नंतर पंक्ती इन्सर्ट करा वर क्लिक करा.

आपल्या स्प्रेडशीट मध्ये 100 + पंक्ती जोडण्यासाठी:

 1. On your spreadsheet, scroll to the bottom.आपल्या स्प्रेडशीटवर,खाली स्क्रोल करा.
 2. ."खालच्या बाजूस आणखी पंक्ती"च्या बाजूला ,आपण जोडू इच्छित असलेल्या पंक्तींची संख्या प्रविष्ट करा.
 3. जोड वर क्लिक करा.
पंक्तीची उंची किंवा स्तंभाची रुंदी बदला
 1. तुमच्या काँप्युटरवर, Google Sheets मध्ये स्प्रेडशीट उघडा.
 2. आकार बदलण्यासाठी पंक्ती किंवा स्तंभ निवडा. अनेक पंक्ती किंवा स्तंभ ठळक दाखवण्यासाठी:
  • मॅक: +पंक्ती किंवा स्तंभ क्लिक करा
  • विंडोज: Ctrl + पंक्ती किंवा स्तंभ क्लिक करा
 3. पंक्ती क्रमांक किंवा स्तंभ अक्षरावर राईट क्लिक करा.
 4. पंक्ती आकार बदलाकिंवास्तंभ आकार बदलावर क्लिक करा. त्या नंतर,एक पर्याय निवडा
  • एक कस्टम उंची किंवा रुंदी प्रविष्ट करा.
  • डेटामध्ये बसवा
 5. ठीक आहे क्लिक करा.

त्याचा आकार बदलण्यासाठी आपण पंक्ती किंवा स्तंभाची edge सुध्दा ड्रॅग करू शकता किंवा डेटा मध्ये बसवण्यासाठी पंक्ती किंवा स्तंभाच्या edge वर डबल-क्लिक करू शकता.

पंक्ती,स्तंभ किंवा सेल्स हलवा

पंक्ती किंवा स्तंभ हलवा.

 1. तुमच्या काँप्युटरवर, Google Sheets मध्ये स्प्रेडशीट उघडा.
 2. हलवण्यासाठी पंक्ती किंवा स्तंभ निवडा.
 3. वरच्या बाजूला, संपादन वर क्लिक करा.
 4. पंक्ती किंवा स्तंभ आपल्याला ज्या दिशेत हलवायचा आहे ती निवडा,जसे, like पंक्ती वर हलवा.

आपण एका नवीन ्स्थानावर एक पंक्ती किंवा स्तंभ देखील ड्रॅग करू शकता.

सेल्स हलवा.

 1. हलवण्यासाठी सेल्स निवडा.
 2. एक हात दिसेपर्यंत ,निवडलेल्या सेलच्या वरच्या दिशेत कर्सर पॉइंट करा.
 3. सेल्स त्यांच्या नविन स्थानाकडे ड्रॅग करा.
पंक्ती,स्तंभ किंवा सेल्स हटवा(डिलिट करा)
 1. तुमच्या काँप्युटरवर, Google Sheets मध्ये स्प्रेडशीट उघडा.
 2. पंक्ती,स्तंभ किंवा सेलवर राइट क्लिक करा.
 3. दिसत असलेल्या मेनूतून, पंक्ती हटवास्तंभ हटवाकिंवा सेल्स हटवानिवडा.

संबंधित लेख

 

हे उपयुक्त होते का?
आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?