एखादी फाइल तयार करणे, पाहणे किंवा डाउनलोड करणे


               

तुमच्या व्यवसायासाठी Google Workspace ची प्रगत वैशिष्ट्ये हवी आहेत का?

आजच Google Workspace वापरून पहा!

 

 

आपण या सारख्या फाइल्स तयार करू शकता,शोधू आणि डाऊनलोड करू शकता

  • दस्तऐवज
  • स्प्रेडशीट्स
  • सादरीकरणे
  • फॉर्म 

तुमच्या फाइल संपादित करण्यासाठी, शेअर करण्यासाठी आणि इतरांसोबत त्यावर काम करण्यासाठी उपलब्ध आहेत. Google Drive मध्ये फाइल कशा शोधाव्यात ते जाणून घ्या.

महत्त्वाचे: तुम्ही फिशिंग किंवा मालवेअर असल्याचा संशय असलेली फाइल उघडण्याचा प्रयत्न केल्यास, तुम्हाला कदाचित चेतावणी मिळेल. तुम्ही फाइल उघडता तेव्हा सावधगिरी बाळगा.

एक फाईल तयार करा

  1. आपल्या काँप्युटरवर, Google Docs, Sheets, Slides किंवा Forms होम स्क्रीन उघडा.
  2. Plus

आपण सुध्दा एका टेम्प्लेटमधून एक दस्तावेज तयार करू शकता.

फाइल सेव्ह करा

आपणऑनलाईन असता तेव्हा आपल्या Google files आपण टाईप करता तसतश्या सेव्ह होतील. आपणास सेव्ह बटनाची गरज नाही.

आपण इंटरनेटशी जोडलेले नसाल ;तर आपण आपले बदल सेव्ह करण्यासाठी ऑफलाइन ॲक्सेस सेट करू शकता.
टीप: Google Sheets वर सेव्ह करण्यासाठी,आपण टाईप केलेल्या सेलच्या बाहेरच्या बाजूस क्लिक करा

फाइल पहा

आपण तयार केलेल्या फाइल्स किंवा अन्य कॉंप्युटरवर उघडलेल्या आणि Microsoft® Word, Excel, किंवा PowerPoint फाईल्स सारखे इतर दस्तावेज आपण पाहू शकता.

  1. तुमच्या काँप्युटरवर, Google Docs, Sheets किंवा Slides होम स्क्रीन उघडा.
  2. आपल्या पहायचे आहे ते दस्तावेज, सादरीकरण किंवा, स्प्रेडशीट वर क्लिक करा.

टीप: आपण आपली फाईल आणखी कोणाशी शेअर केली तर, ते जसे करतील ते त्यांचे बदल आपणास मिळतील.

फाइलचे नाव बदला

आपण एक नविन दस्तावेज ,स्प्रेडशीट किंवा सादरीकरणासाठी तयार करता तेव्हा त्याचे आपोआप "शीर्षकरहित दस्तऐवज,"शीर्षकरहित स्प्रेडशीट",किंवा शीर्षकरहित सादरीकरण"अशा नावाने त्या फाइलचे नविन नामकरण होते:

  1. फाइलीच्या वरती नावावर क्लिक करा
  2. एक नविन नाव टाईप करा.
  3. प्रविष्ट करा दाबा.

टीप: आपण आपली फाईल आणखी कोणाशी शेअर केली तर, ते जसे करतील ते त्यांचे बदल आपणास मिळतील.

फाइलची प्रत तयार करा

  1. आपल्या काँप्युटरवर, Google Docs, Sheets, Slides किंवा Forms होम स्क्रीन उघडा.
  2. तुम्हाला ज्या फाइलची प्रत तयार करायची आहे ती उघडा.
  3. मेनूमध्ये फाइल आणि त्यानंतर प्रत तयार करा वर क्लिक करा.
  4. नाव टाइप करा आणि ते कुठे सेव्ह करायचे ते निवडा.
    • तुम्हाला दस्तऐवज, स्‍प्रेडशीट किंवा सादरीकरणामधील टिप्पण्या कॉपी करायच्या असल्यास, टिप्पण्या आणि सूचना कॉपी करा वर क्लिक करा. तुम्ही तुमच्या नवीन प्रतीमध्ये निराकरण केलेल्या टिप्पण्या आणि सूचनांचा समावेश करण्याचे निवडू शकता.
  5. ओके वर क्लिक करा.

फाइलची प्रत तयार करा 

  1. आपल्या काँप्युटरवर, Google Docs, Sheets, Slides किंवा Forms होम स्क्रीन उघडा.
  2. दस्तऐवज, स्प्रेडशीट किंवा प्रेझेंटेशन उघडा.
  3. सर्वात वरती, फाइल आणि त्यानंतर डाउनलोड करा वर क्लिक करा.
  4. फाइलचा एक प्रकार निवडा. फाइल तुमच्या कॉम्प्युटरवर डाऊनलोड होईल.

टीप: एक मोठी Google Docs फाइल , Chrome वर एक पीडीएफ फाईल म्हणून डाऊनलोड करण्यासाठी:

  1. आपल्या कॉम्प्युटरवर एक Google Docउघडा.
  2. वर, फाइल आणि त्यानंतर प्रिंट करा वर क्लिक करा.
  3. डाव्या बाजूला, "गंतव्यस्थान" च्या पुढेपीडीएफ म्हणून सेव्ह करा निवडा 
  4. वरती, सेव्ह करा वर क्लिक करा.  
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
7482796410815766773
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
35
false
false