सूत्रे व कार्ये जोडा


               

तुमच्या व्यवसायासाठी Google Workspace ची प्रगत वैशिष्ट्ये हवी आहेत का?

आजच Google Workspace वापरून पहा!

 

 

आपणGoogle Sheets मधील सूत्रे वापरून विविध प्रकारचे कॅल्क्युलेशन्स/हिशेब करू शकता. येथेउपलब्ध असणार्‍या सर्व कार्यांची सूची उपलब्ध आहे.

एक सूत्र निर्माण करा

  1. आपल्या iPhone किंवा iPad वर, Google Sheets ॲप मध्ये एकस्प्रेडशीट उघडा.
  2. तुम्हाला जेथे सूत्र जोडायचे आहे त्या सेल वर टॅप करा.
    • कार्यांच्या सूचीमधून निवडण्यासाठीकार्यकार्य वर टॅप करा. त्यानंतर एक वर्गीकरण निवडा आणि आपल्या सूत्रात वापरायचे कार्य निवडा.
    • कार्य मॅन्युअली/हाताने प्रविष्ट करण्यासाठी =आणि आपणास वापरायचे कार्य प्रविष्ट करा.
    • एखाद्या सेल मध्ये एक सूत्र आधीच असेल तर पायरी 5. वर जा.
  3. आपण काम करत असतांना आपल्याला सूत्र निर्मितीत मार्गदर्शन करण्यासाठी कार्याचे वर्णन दिसेल.
  4. आपल्या सूत्र समीकरणात इतर सेलमधील मजकूर वापरण्यासाठी , सूत्रात सेलची नावे टाईप करा.
  5. सूत्रात आशय Box जोडण्यासाठी खाली दिलेली चिन्हांतून निवडा. उदा. एका सेलमधील आशय दुसर्‍या सेलाधून वजा करण्यासाठी - (minus) चिन्हावर टॅप करा.
  6. सूत्र समाप्त करण्यासाठी Done पूर्ण झालेटॅप करा.

सूत्रे निर्माण करण्यासाठी अतिरिक्त वैशिष्ट्ये

नेस्टेड फंक्शन्स

त्याच सेलमध्ये दुसर्‍या कार्यासहित वापरण्यात येणार्‍या कार्यास नेस्टेड कार्य असे म्हणतात. जेव्हा कार्ये एकत्र केली जातात तेव्हा Google Sheets सर्वप्रथम सर्वात आतील कार्य कॅलक्युलेट करेल. नेस्टेड फंक्शन हे कंसांत समाविष्ट असते आणि सभोवतालच्या फंक्शन्स मधील कंपोनंट्स पैकी एक म्हणून वापरण्यात येते.

उदाहरणार्थ, असे समजूया की, सेल रेंज A1:A7 मधील अनेक संख्यांची ॲब्सोल्युट व्हॅल्यू आपण कॅलक्युलेट करू इच्छिता. या संख्यांची बेरीज कॅलक्युलेट करण्यासाठी आपण एका सेल मध्ये '=SUM(A1:A7)' प्रविष्ट कराल.

या बेरेजेची ॲब्सोल्युट व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला बेरीज सूत्र ,ॲबसोल्युट व्हॅल्यु सूत्रात नेस्ट करणे गरजेचे आहे. एकाच सेल मध्ये दोन्ही सूत्रे कॅलक्युलेट करण्यासाठी , सेल मध्ये '=ABS(SUM(A1:A7))’ प्रविष्ट करा. नोंद करा की =SUM() फंक्शन पहिल्यांदा केले जाते आणि मग =ABS() फंक्शन मध्ये वापरले जाते.

सूत्र हायलायटिंग/ठळक करणे

एका सूत्रात आपण इतर सेल्सचा संदर्भ घेता,तेव्हा आपणास एक सूत्र आणखी सोपेपणे निर्माण करण्यासाठी,ते सेल्स विरुध्द रंगात हायलाईट/ठळक दाखवले जातील. पूर्ण झालेल्या सेलवर जेव्हा आपण क्लिक करता तेव्हा आपल्याला हे सेल्स हायलाईट/ठळक झालेले दिसतील.

कार्य करत नाहीत अशी फंक्शन्स

इतर स्प्रेडशीट प्रॉग्रॅम्स मधील काही कार्ये Sheets मध्ये काम करत नाहीत.
टाइप करा वर्णन
कॉल करा

सातत्याने बदलणारी लिंक किंवा कोड स्रोत कॉल करते. कारण हा स्त्रोत सर्व डिव्हाइसवर उपलब्ध नसल्यामुळे Sheets हे कार्य वापरत नाही.

टीप: त्या ऐवजी आपण मॅक्रो्स किंवा Apps स्क्रिप्टवापरू शकता.

CUBE functions (CUBEKPIMEMBER, CUBEMEMBER, CUBEMEMBERPROPERTY)

आपल्‍याला एक्सलचे क्युब डेटा मॉडेल वापरू देते

टीप:आपल्याला क्युब्स सारखेच वापरायचे असेल तर आपण डेटा कनेक्टर्स वैशिष्‍ट्य वापरू शकता.

माहिती

फाइलपाथ सारख्या Sheets दस्तावेज फाईलची माहिती मिळवते.

टीप:कारण की सर्व वापरकर्त्यांना या पध्दती द्वारा बरीचशी माहिती उपलब्ध होणार नाही किंवा सर्वात अधिक पारदर्शक असणार नाही.

REGISTER.ID

विंडोज मधून रजिस्ट्री आयडी मिळवते.

टीप:कारण की Sheets कोणत्याही एका ऑपरेटिंग सिस्टमशी Sheets लिंक्ड नसल्यामुळे हे कार्य समर्थित नाही.

RTD

एका कॉम्पोनंट ऑब्जेक्ट मॉडेल (सीओएम) ऑटोमेशन सर्व्हर मधून डेटा मिळवते.

टीप: कारण की प्रत्येकास सीओएम सर्व्हर मिळू शकत नाही, आपणमॅक्रॉसकिंवाApps स्क्रिप्टवापरू शकता.

WEBSERVICE

कार्य करण्यासाठी पूर्णपणे विंडोज वर अवलंबून असते.

टीप:कारण की Sheets कोणत्याही एका ऑपरेटिंग सिस्टमशी Sheets लिंक्ड नसल्यामुळे हे कार्य समर्थित नाही.

 

 

true
Visit the Learning Center

Using Google products, like Google Docs, at work or school? Try powerful tips, tutorials, and templates. Learn to work on Office files without installing Office, create dynamic project plans and team calendars, auto-organize your inbox, and more.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
8645635020379980136
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
35
false
false