सूत्रे व कार्ये जोडा


               

तुमच्या व्यवसायासाठी Google Workspace ची प्रगत वैशिष्ट्ये हवी आहेत का?

आजच Google Workspace वापरून पहा!

 

 

आपणGoogle Sheets मधील सूत्रे वापरून विविध प्रकारचे कॅल्क्युलेशन्स/हिशेब करू शकता. येथेउपलब्ध असणार्‍या सर्व कार्यांची सूची उपलब्ध आहे.

Add formulas and functions to a spreadsheet

नमुना स्प्रेडशीट मिळवण्यासाठी आणि व्हिडिओसह फॉलो करण्याकरिता, खाली “प्रत तयार करा” वर क्लिक करा.

प्रत तयार करा

एक सूत्र वापरा.

  1. स्प्रेडशीट उघडा
  2. एका सेलमध्ये बरोबरचे चिन्ह(=) टाइप करा आणि तुम्हाला वापरायचे असलेले फंक्शन टाइप करा. 

टीम: तुम्हाला तुमच्या डेटावर आधारित सुचवलेले फॉर्म्युला आणि रेंज दिशू शकतात.

फंक्शन मदत बॉक्स हा तुम्हाला फंक्शनची व्याख्या आणि त्याचा सिंटॅक्स, तसेच संदर्भासाठी उदाहरण पुरवण्याकरिता संपूर्ण संपादक प्रक्रियेदरम्यान दिसत राहील. तुम्हाला आणखी माहिती आवश्यक असल्यास, संपूर्ण लेख उघडण्यासाठी मदत बॉक्सच्या तळाशी “आणखी जाणून घ्या” लिंकवर क्लिक करा.

टीप: तुम्हाला उपयुक्त फंक्शनसह फॉर्म्युला पूर्ण करण्यात मदत करण्यासाठी सूचना मिळू शकतात. तुम्ही या सूचना स्वीकारू किंवा नाकारू शकता.

सूचना सुरू किंवा बंद करण्यासाठी, टूल पुढे फॉर्म्युला सूचना सुरू करा वर क्लिक करा.

सूत्रे निर्माण करण्यासाठी अतिरिक्त वैशिष्ट्ये

रेंजेस निवडण्याचे व संपादित करण्याचे सोपे मार्ग

रेंज-निवड मोड

  • एक सूत्र संपादित करतांना, जिथे आपणास सूत्रातील रेंजची गरज भासण्याची शक्यता आहे तिथे एक रेंज निवड संकेत( एक करडी ब्रॅकेट), आपल्या कर्सरच्या बाजूस दिसेल. आपल्याला संकेत दिसेल तेव्हा एक रेंज निवडण्यासाठी आपल्या Sheets भोवती आपण कीबोर्ड ॲरोज हलवू शकता.
  • F2 or Ctrl + eहे कीबोर्ड शॉर्टकट्स वापरून हा मोड ऑन आणि ऑफ टॉगल करा. रेंज-निवड मोड ऑफ केला गेला असला तर,रेंज निवडण्याऐवजी आपला कर्सर इन्पुट Boxच्या आत हलवण्यासाठी ॲरो कीज वापरा.
  • एक सूत्र संपादित करतांना एक रेंज निवडण्यासाठी आपण शीटच्या आत देखील क्लिक करू शकता.

रेंज रिप्लेसमेंट

  • आपल्या सूत्रातील एका रेंजचा मजकूर आपल्याकडे असतो तेव्हा रेंज-निवड मोडवर जाण्यासाठी आणि रेंजमध्ये ॲडजस्टमें~ट्स करण्यासाठी , F2 or Ctrl + e वापरा.
  • एका रेंजचा मजकूर संपादित करतांना आपण Shift + F2किंवा Shift + Ctrl + eदाबले, तर सूत्रातील त्या रेंजमधील सर्व घटनांत आपण ॲड्जस्टमेंट्स सहजपणे करू शकता.

टीप:तुम्ही तुमच्या फॉर्म्युलासाठी लगतच्या नसलेल्या रेंजदेखील निवडू शकता. एकाहून अधिक सेल निवडण्यासाठी, तुम्ही फॉर्म्युलामध्ये समाविष्ट करायचे असलेले सेल निवडल्यावर, तुमच्या कीबोर्डवर Ctrl (Mac वर Cmd) वर क्लिक करा आणि धरून ठेवा.

फॉर्म्युलामधील दुरुस्त्या

तुम्ही रेंजवर फॉर्म्युला लागू केल्यानंतर एरर येत असल्यास, सुचवलेल्या सुधारणेसह "फॉर्म्युला संबंधित सुधारणा" हा बॉक्स दिसू शकतो.

सूचना स्वीकारण्यासाठी किंवा नाकारण्यासाठी, तुम्ही पुढील गोष्टी करू शकता

  • स्वीकारा  किंवा डिसमिस करा cancel वर क्लिक करा.
  • Crtl + Enter किंवा Cmd + Return (Mac वर) दाबा.

फॉर्म्युला संबंधित सुधारणा सुरू किंवा बंद करण्यासाठी:

  1. सर्वात वरती डावीकडे, टूल and then ऑटोकंप्लीट वर क्लिक करा. 
  2. फॉर्म्युलासंबंधित सुधारणा सुरू करा वर क्लिक करा.  
नेस्टेड फंक्शन्स

त्याच सेलमध्ये दुसर्‍या कार्यासहित वापरण्यात येणार्‍या कार्यास नेस्टेड कार्य असे म्हणतात. जेव्हा कार्ये एकत्र केली जातात तेव्हा Google Sheets सर्वप्रथम सर्वात आतील कार्य कॅलक्युलेट करेल. नेस्टेड फंक्शन हे कंसांत समाविष्ट असते आणि सभोवतालच्या फंक्शन्स मधील कंपोनंट्स पैकी एक म्हणून वापरण्यात येते.

उदाहरणार्थ, असे समजूया की, सेल रेंज A1:A7 मधील अनेक संख्यांची ॲब्सोल्युट व्हॅल्यू आपण कॅलक्युलेट करू इच्छिता. या संख्यांची बेरीज कॅलक्युलेट करण्यासाठी आपण एका सेल मध्ये '=SUM(A1:A7)' प्रविष्ट कराल.

या बेरेजेची ॲब्सोल्युट व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला बेरीज सूत्र ,ॲबसोल्युट व्हॅल्यु सूत्रात नेस्ट करणे गरजेचे आहे. एकाच सेल मध्ये दोन्ही सूत्रे कॅलक्युलेट करण्यासाठी , सेल मध्ये '=ABS(SUM(A1:A7))’ प्रविष्ट करा. नोंद करा की =SUM() फंक्शन पहिल्यांदा केले जाते आणि मग =ABS() फंक्शन मध्ये वापरले जाते.

सूत्र हायलायटिंग/ठळक करणे

एका सूत्रात आपण इतर सेल्सचा संदर्भ घेता,तेव्हा आपणास एक सूत्र आणखी सोपेपणे निर्माण करण्यासाठी,ते सेल्स विरुध्द रंगात हायलाईट/ठळक दाखवले जातील. पूर्ण झालेल्या सेलवर जेव्हा आपण क्लिक करता तेव्हा आपल्याला हे सेल्स हायलाईट/ठळक झालेले दिसतील.

सूत्र बार साईझ बदला. 

सूत्र बार मोठा किंवा लहान करण्यासाठी त्याच्या खाली दाबा आणि मग तो वर किंवा खाली ड्रॅग करा.

टीप:साईझ बदलण्यासाठी आपण कीबोर्ड शॉर्टकट्स सुध्दा वापरू शकता. सूत्र बार वर क्लिक करा आणि नंतर क्लिक करा:

  • PC: Ctrl + Up and Ctrl + Down 
  • Mac: Ctrl + Option + Up and Ctrl + Option + Down
कार्य करत नाहीत अशी फंक्शन्स
इतर स्प्रेडशीट प्रॉग्रॅम्स मधील काही कार्ये Sheets मध्ये काम करत नाहीत.
टाइप करा वर्णन
कॉल करा

सातत्याने बदलणारी लिंक किंवा कोड स्रोत कॉल करते. कारण हा स्त्रोत सर्व डिव्हाइसवर उपलब्ध नसल्यामुळे Sheets हे कार्य वापरत नाही.

टीप: त्या ऐवजी आपण मॅक्रो्स किंवा Apps स्क्रिप्टवापरू शकता.

CUBE functions (CUBEKPIMEMBER, CUBEMEMBER, CUBEMEMBERPROPERTY)

आपल्‍याला एक्सलचे क्युब डेटा मॉडेल वापरू देते

टीप:आपल्याला क्युब्स सारखेच वापरायचे असेल तर आपण डेटा कनेक्टर्स वैशिष्‍ट्य वापरू शकता.

माहिती

फाइलपाथ सारख्या Sheets दस्तावेज फाईलची माहिती मिळवते.

टीप:कारण की सर्व वापरकर्त्यांना या पध्दती द्वारा बरीचशी माहिती उपलब्ध होणार नाही किंवा सर्वात अधिक पारदर्शक असणार नाही.

REGISTER.ID

विंडोज मधून रजिस्ट्री आयडी मिळवते.

टीप:कारण की Sheets कोणत्याही एका ऑपरेटिंग सिस्टमशी Sheets लिंक्ड नसल्यामुळे हे कार्य समर्थित नाही.

RTD

एका कॉम्पोनंट ऑब्जेक्ट मॉडेल (सीओएम) ऑटोमेशन सर्व्हर मधून डेटा मिळवते.

टीप: कारण की प्रत्येकास सीओएम सर्व्हर मिळू शकत नाही, आपणमॅक्रॉसकिंवाApps स्क्रिप्टवापरू शकता.

WEBSERVICE

कार्य करण्यासाठी पूर्णपणे विंडोज वर अवलंबून असते.

टीप:कारण की Sheets कोणत्याही एका ऑपरेटिंग सिस्टमशी Sheets लिंक्ड नसल्यामुळे हे कार्य समर्थित नाही.

 

true
Visit the Learning Center

Using Google products, like Google Docs, at work or school? Try powerful tips, tutorials, and templates. Learn to work on Office files without installing Office, create dynamic project plans and team calendars, auto-organize your inbox, and more.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
4379178570285985579
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
35
false
false