स्प्रेडशीट संपादित आणि फॉरमॅट करा

ऑफिस किंवा शाळेसाठी Google Docs चा पुरेपूर वापर करून घ्यायचा आहे का? विनामूल्य Google Workspace चाचणीसाठी साइन अप करा.

तुम्‍ही स्प्रेडशीटवर डेटा जोडू शकता, नंतर सेल आणि डेटा संपादित किंवा फॉरमॅट करू शकता.

Edit and Format a Spreadsheet

या Coursera अभ्यासक्रमाबद्दल अधिक जाणून घ्या. उदाहरण स्प्रेडशीट मिळवण्यासाठी आणि व्हिडिओ फॉलो करण्याकरिता, खाली “प्रत तयार करा” वर क्लिक करा.

प्रत तयार करा

सेलमधील डेटा संपादित करा

 1. Google Sheets मधे एक स्प्रेडशीट उघडा.
 2. रिक्त असलेला सेल क्लिक करा आणि रिक्त नसलेल्या सेल वर डबल क्लिक करा.
 3. टाइप करण्यास सुरूवात करा.
 4. ऐच्छिक: सेलच्या आत आणखी रेषा जोडण्यासाठी, मॅकवर ⌘ + Enter किंवा विंडोजवर Ctrl + Enter दाबा.
 5. आपले पूर्ण झाल्यानंतर, प्रविष्ट करा/एंटरदाबा.

एक किंवा अधिक सेल्स फॉर्मॅट करा

 1. Google Sheets मधे एक स्प्रेडशीट उघडा.
 2. एका सेलवर क्लिक करा,नंतर आपला माउस,आपण निवडू इच्छिता त्या जवळच्या सेल्स वर ड्रॅग करा किंवा मॅकवर किंवा विंडोजवर Ctrlधरा आणि दुसर्‍या सेलवर क्लिक करा.
 3. सेलमध्ये मजकूर किंवा संख्या फॉर्मॅट करण्यासाठी, वर,टूलबारमध्ये असलेले पर्याय वापरा.

आपला डेटा फॉरमॅट करा

आपले सेल्स किंवा मजकूर फॉर्मॅट करण्यासाठी येथे काही पर्याय आहेत. हे पर्याय आपण दस्तावेजाच्या वर पाहू शकता.

 • पहिल्यासारखे करा पहिल्यासारखे करा
 • पुन्हा करा पुन्हा करा
 • ठळकठळक
 • तिर्यकतिर्यक/आयटॅलिक
 • खोडून टाकामध्यरेखित
 • फॉंट किंवा फॉंट आकार बदला
 • रंगीत मजकूर मजकूराचा रंग बदला
 • रंग भरा सेल मध्ये भरण्याचा रंग बदला
  • एकल रंग
  • पर्यायी रंग
 • बॉर्डर सेलच्या सीमा बदला
  • बॉर्डरचा रंगसेल सीमा रंग बदला
  • बॉर्डर शैली सीमेची शैली बदला
 • सेल मर्ज करा सेल मर्ज करा
 • आडवी मजकूर अलाइनमेंट बदला
 • व्हर्टिकल मजकूर अलाइनमेंट बदला
 • सेल मधील मजकूर फिरवा
 • ओघ वळवा सेलमधील मजकूर व्रॅप करा

सेलमधील मजकूर किंवा आशयाचा काही भाग फॉर्मॅट,सेलवर डबल क्लिक करा,आपल्याला काय फॉर्मॆट करायचे आहे ते निवडा,नंतर फॉर्मॅटिंग पर्याय निवडा.

वस्तू अलाइन करा व पुन्हा आकार द्या

आपल्याला हवे तिथे वस्तू हलवा किंवा तिचा आकार बदला त्या कशाशी एकरेष आहेत हे दाखवणार्‍या रेषा दिसती,वस्तूंत समान स्पेस असेल, आणि एक वस्तू दुसर्‍याच्या आकाराच्या समान असेल.

थीम जोडा 

थीम्स सह एका संपूर्ण स्प्रेडशीटच्या फॉर्मॅटिंगला आपण बदल लागू करू शकता.

 1. Google Sheets मधे एक स्प्रेडशीट उघडा.
 2. वरच्या बाजूस,फॉर्मॅट आणि त्यानंतर थीमवर क्लिक करा. 
 3. एक उपलब्ध थीम निवडा किंवा आपले स्वत:चे निर्माण करण्यासाठीकस्टमाइझवरक्लिक करा. 

टिपा:

 • आपण एक कस्टम थीम निर्माण केले, तर सर्वात अलिकडची आवृत्ती सेव्ह होईल.
 • आपल्या सद्य थीमचे रंग ,मजकूर आणि फिल कलर पिकर्समध्ये उपलब्ध आहेत.

आपल्या स्प्रेडशीटचे भाग थीमने बाधित आहेत

 • मजकूर फॉंट आणि ग्रिड मजकूराचा रंग आणि पिव्हट सारणी
 • ग्रिड मजकूराचा हायपरलिंक रंग
 • चार्ट बॅकग्राउंड रंग
 • मालिकेचा चार्टमधील रंग
 • पिव्हट सारणी बॅकग्राऊंड

टीप: तुम्ही तुमच्या स्प्रेडशीटमधील आयटमचा फॉरमॅट बदलल्यास, तो थीमला ओव्हरराइड करेल. 

संबंधित लिंक्स

हे उपयुक्त होते का?
आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?