डेटा सेट्स व स्प्रेडशीट्स इंपोर्ट करा


               

तुमच्या व्यवसायासाठी Google Workspace ची प्रगत वैशिष्ट्ये हवी आहेत का?

आजच Google Workspace वापरून पहा!

 

 

तुम्‍ही .xls, .csv, .txt या आणि अशा अनेक फाइल फॉरमॅटमध्ये स्प्रेडशीट इंपोर्ट करू शकता.

  1. तुमच्या काँप्युटरवर, Google Sheets मध्ये स्प्रेडशीट उघडा.
  2. शीट उघडा किंवा तयार करा.
  3. वरच्या बाजूसफाईल आणि त्यानंतर इंपोर्ट करावर क्लिक करा.
  4. या फाइल प्रकारांपैकी एकात पासवर्ड संरक्षण नसलेली फाईल निवडा:
    • .xls (Microsoft® Office 95 हून नविन असल्यास)
    • XLSX
    • .xlsm
    • .xlt
    • .xltx
    • .xltm
    • .ods
    • .csv
    • .txt
    • .tsv
    • टॅब
  5. एक इंपोर्ट करा पर्याय निवडा. सर्व फाइलींकडे सर्व सहा पर्याय नसतात:
    • नविन स्प्रेडशीट तयार करा:एका नव्या ब्राऊझर टॅब मधील इंपोर्ट केलेल्या डेटापासून स्प्रेडशीट तयार करा.
    • नविन शीट्स इन्सर्ट करा(घाला): आपल्या अस्तित्वात असणार्‍या स्प्रेडशीट मध्ये इंपोर्टेड डेटा असणारी नविन शीट्स जोडतात.
    • स्प्रेडशीट बदला:उघडा स्प्रेडशीटला आपल्या इंपोर्ट केलेल्या फाईलमधील डेटाने बदला.
    • सध्याची शीट बदला:इंपोर्ट केलेल्या डेटाने सध्याच्या शीटमधील मजकूर बदला.
    • सध्याच्या शीटसोबत पंक्ती जोडा:कोणत्याही डेटासहितच्या शेवटच्या पंक्तीच्या सध्याच्या शीटमध्ये इंपोर्ट केलेला डेटा जोडते.
    • निवडलेल्या सेलपासून सुरू करून डेटा बदला: इंपोर्ट केलेल्या डेताने निवडलेल्या सेल्सच्या एका रेंजमधील डेटा बदला.
  6. ऐच्छिक:आपण साधा मजकूर फाईल (प्लेन टेक्स्ट फाईल),उदा."विभाजक वर्ण" खालीcsv किंवा txt,इंपोर्ट केल्यास , वेगळे करण्यासाठी Google Sheets सेल्स वापरते ते अक्षर किंवा चिन्ह आपण घेऊ शकता.
    • आपोआप शोधा:आपला डेटा सेट आपोआप विभागण्यासाठी हे मार्ग शोधेल. उदा: हे निश्चित-रुंदी-फॉर्मॅटॆड फाईल्स शोधू शकते.
    • टॅब
    • स्वल्पविराम
    • कस्टम:आपला डेटा विभागण्यासाठी एक कस्टम वर्ण निवडा.
  7. क्लिक इंपोर्ट करा.
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
2219872010428288460
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
35
false
false